mpscmantra | Education

Telegram-канал mpscmantra - MPSC Mantra

30683

Best Channel for MPSC Aspirants.. _____________ visit our website 👇 www.mpscmantra.com ____________

Subscribe to a channel

MPSC Mantra

CAG Notes

भारतातील कॅग ब्रिटनमधील कॅगपेक्षा वेगळे कसे?
👇👇👇👇👇👇👇👇👇
भारताचा CAG ही केवळ महालेखापरीक्षकाची भूमिका पार पाडत आहे, नियंत्रकाची नाही तर ब्रिटनमध्ये त्याला नियंत्रक आणि महालेखापरीक्षक या दोघांचे अधिकार आहेत.

भारतात CAG खर्च केल्यानंतर म्हणजे, भूतपूर्व वस्तुस्थितीनंतर खात्यांचे ऑडिट करते. यूकेमध्ये कॅगच्या मंजुरीशिवाय सरकारी तिजोरीतून पैसे काढता येत नाहीत.
भारतात कॅग ब्रिटनमध्ये असताना संसदेचा सदस्य नाही; CAG हाऊस ऑफ कॉमन्सचा सदस्य आहे..

❤️ join us -@polity1994

Читать полностью…

MPSC Mantra

अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान
राज्यात अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियानाची (अमृत) अंमलबजावणी सन २०१५-१६ पासून करण्यात आहे.
उद्देश - शहरांतील पाणी पुरवठा व मलनिःसारणाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे.
प्रत्येक कुटुंबास खात्रीशीर पाणीपुरवठयासाठी नळ जोडणी आणि सांडपाणी व्यवस्था यांचो सुनिश्चिती करणे हे अभियानाचे एक उहिष्ट आहे.
या अभियाना अंतर्गत राज्यातील ४४ शहरे समाविष्ट असून त्यात नागरी भागातील ७६ टक्के जनतेचा समावेश आहे.
अमृत २.० अभियान २०२१-२२ ते २०२५ - २६ या कालावधीमध्ये राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबविण्यात येणार आहे.
अमृत २.० अभियानाची प्रमुख उद्दिष्टे
सर्व शहरातील घरांना नळजोडणी देऊन पाणी पुरवठ्याच्या बाबतीत १०० टक्के स्वयंपूर्ण करणे, जलस्रोत: पुनरुज्जीवन व शहरातील मोकळ्या जागेमध्ये उद्याने व हरितक्षेत्र विकसित करणे
४४ अमृत शहरांमध्ये १०० टक्के मल प्रक्रिया व मलनि:स्सारण जोडणी देणे.
join @sahyadriIAS


#mpscmains
#combinemains

Читать полностью…

MPSC Mantra

हॉलतिकीट..
♦️संयुक्त मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 1 चे प्रवेशपत्र उमेदवारांच्या प्रोफाइल मध्ये उपलब्ध झाले आहेत काढून घ्या.

👉 लिंक-https://mpsconline.gov.in/candidate/login


@SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

https://youtu.be/OasWm5-usfU?si=1Rt9XxS5ad1wfUhc

Читать полностью…

MPSC Mantra

#PSI GROUND
पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीसाठीची सुधारित मानके..

👉 सदर मानके सन 2023 च्या होणाऱ्या स्पर्धा परीक्षेपासून लागू राहतील.. म्हणजे या वर्षी पासून..


@SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27, 28 व 29 वा

🔲 1 जानेवारी 2023 ते 31 जुलै 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश

» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा


Buy
Now Simplified Publication Online Store 👇👇👇

Https://www.simplifiedcart.com

आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे....

Читать полностью…

MPSC Mantra

👇 Coming Soon 👇
● The Economics Guide ●


सम्पूर्ण अर्थशास्त्र विषयासाठी अत्यंत उपयुक्त असे अर्थनीतिचे The Economics Guide हे परीक्षाभिमुख पुस्तक सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये उपलब्ध होत आहे.
(Concept + Facts + Current & Govt Scheme चा समावेश)

● या पुस्तकाची Sample Copy ही Arthniti या टेलिग्राम चैनल वर उपलब्ध आहे.
● Join 👉 अर्थनीति Telegram Channel

● WhatsApp Link
   👇👇
https://wa.me/message/FFBUOJMWUIZVH1

पुस्तकासाठी संपर्क
   👇👇
9175877787 / 9766206607

Читать полностью…

MPSC Mantra

https://youtu.be/hLi4fc2-0LI?si=XZQnVk1MvW83afsx

Читать полностью…

MPSC Mantra

#Mpsc mains GS 3 GS4 &Combine mains
Join @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

भारत आशिया कप २०२३ चा विजेता...

Читать полностью…

MPSC Mantra

जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
परीक्षा पारंपरिक पध्दतीने दिनांक 5 नोव्हेंबर, 2023 रोजी अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई व पुणे या जिल्हाकेंद्रावर आयोजित करण्यात येईल.

Читать полностью…

MPSC Mantra

#sample_copy
🟪 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथाची Sample Copy

✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले…
✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले…
✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ…
✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे…

✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे.

▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा.

🟪 द्वितीय आवृतीत समाविष्ट घटक:-
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍40+ व्यक्तीविशेष - संक्षिप्त स्वरूपात
📍महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान
📍परीक्षाभिमुख ऎतिहासिक वनलाइनर
📍आयोगाच्या सर्व नवीन प्रश्नांचा समावेश
📍परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा समावेश

👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने

Link 👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com

Читать полностью…

MPSC Mantra

/channel/polity1994

✅One Nation One Election✅
✅ समर्थन करणारे मुद्दे✅

1)राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक बोजा कमी करणे
2)राजकीय पक्षांकडून आर्थिक स्त्रोतांचा चांगला वापर
3)'आदर्श आचारसंहिते'चा कालावधी कमी
4)'इलेक्शन मोड'- वन नेशन वन इलेक्शनमध्ये न राहता प्रशासनावर भर दिल्यास केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये सातत्य
5)प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ
6)अंतर्गत सुरक्षेत सुधारणा
7)'काळ्या पैशा'चा वापर कमी
8)लोकलुभावन उपायांमध्ये कपात
9)मतदानाच्या टक्केवारीत वाढ
10)सामाजिक सलोखा सुधारणे

By - Sagar Kare
Indian Polity and current affairs
https://youtu.be/Ej8Cm2LH7RY?si=APToAF-u_ZCW9T6l
( महान्यायवादी व महाधिवक्ता)
केवळ 12 मिनटात 2 टॉपिक पूर्ण

Читать полностью…

MPSC Mantra

SIAC Result out

Qualified Candidate List
Join @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

बास्केटबॉल विश्वचषक २०२३

Читать полностью…

MPSC Mantra

👆👆
अर्थनीति प्रकाशनाचे अर्थशास्त्र विषयासाठी 🎯 Complete & Comprehensive Study Material.
📖📝📕.

पुस्तकांसाठी संपर्क
👇👇
9175877787
9766206607

Читать полностью…

MPSC Mantra

Join @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

Join fast

Читать полностью…

MPSC Mantra

https://youtu.be/OasWm5-usfU?si=pneOD9zHE4-fWol8

राज्यव्यवस्था : संयुक्त मुख्य परीक्षा 2023:

आज 22 सप्टेंबर, रात्री 10.,00वाजता

लिंक :-

https://youtu.be/OasWm5-usfU?si=pneOD9zHE4-fWol8

लिंक वर जाऊन सेट रीमाईंडर वर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला व्हिडीओ सुरू होण्यापूर्वी नोटिफिकेशन मिळेल...

Читать полностью…

MPSC Mantra

Join @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

Join @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

Live now...

35 मिनटात पूर्ण DPSP टॉपिक पुर्ण होईल

Читать полностью…

MPSC Mantra

#mpscmains #combinemains
Join @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

Join @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27, 28 व 29 वा

🔲 1 जानेवारी 2023 ते 31 जुलै 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश

» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा


Buy
Now Simplified Publication Online Store 👇👇👇

Https://www.simplifiedcart.com

आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे....

Читать полностью…

MPSC Mantra

Offline

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-2023 व राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित घेण्याचे नियोजित होते. तथापि, प्रशासकीय कारणास्तव दोन्ही परीक्षांचे आयोजन पारंपरिक पद्धतीने (Offline) करण्यात येईल.
Join @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

Dept.PSI पूर्व परीक्षा 2022 मध्ये "सिम्प्लिफाईड महाराष्ट्रातील समाजसुधारक" या पुस्तकातील सर्व 12 प्रश्नांचा समावेश होता.... येणार्‍या 2023 च्या पूर्व परीक्षासाठी अत्यंत उपयुक्त.....

Buy online
https://www.simplifiedcart.com

Читать полностью…

MPSC Mantra

🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27, 28 व 29 वा

🔲 1 जानेवारी 2023 ते 31 जुलै 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश

» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा


Buy
Now Simplified Publication Online Store 👇👇👇

Https://www.simplifiedcart.com

आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे....

Читать полностью…

MPSC Mantra

19 मार्क्स cut ऑफ


जा.क्र.001/2023 महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

19 मार्क्स✌️

Join @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

आफ्रिकन युनियन जी-२० चा सदस्य...

Читать полностью…
Subscribe to a channel