#17 December
जे पाहायचे राहिले आहेत त्यांनी आर्वजून पहा 🙏
https://www.youtube.com/live/E7DvxpTwJiM?si=zvS5tCQww0oBsRyW
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024
Sample Copy
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024
Sample Copy
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
▶ साक्षरता दर :- (महाराष्ट्र)
जनगणना 2011 नुसार राज्यासाठी पुरुष आणि स्त्री साक्षरता दर अनुक्रमे 88.4 टक्के आणि 75.9 टक्के होते.
जनगणना 2001 नुसार स्त्री-पुरुष साक्षरता दरामधील तफावत 19 टक्केवारी अंकांवरून जनगणना 2011 मध्ये 12.5 टक्केवारी अंकांपर्यंत कमी झाली.
जनगणना 2011 नुसार, राज्यासाठी प्रौढ साक्षरता दर (15 वर्षे व अधिक वयोगट) 80.3 टक्के होता.
स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2022-23
#mpscmains #MPSCclerk
जॉईन - @Sahyadriias
पंतप्रधान उज्ज्वला योजना विस्तार :-
उद्देश - 2026 पर्यंत (पुढील 3 वर्षात)
या योजनेंतर्गत अतिरिक्त 75 लाख मोफत एलपीजी गॅस जोडण्या देणे.
यासाठी केंद्र शासनाने 1650 कोटी रुपयांची तरतूद.
यामुळे या योजनेच्या लाभार्थ्याची एकूण संख्या 10.35 कोटी होईल.
उज्ज्वला योजना :-
सुरुवात - 1 मे 2016, (बलिया येथून)
उद्देश -
5 कोटी एलपीजी जोडणी पूर्ण करणे.
दारिद्र्यरेषेखालील कुटूंबांना हे कनेक्शन वितरित करणे
#currentaffairs
#MPSCclerk #MPSCmains
जॉईन @Sahyadriias
संसदीय राजभाषा समिती
> स्थापना - १९७६
> भारत राजभाषा अधिनियम, 1963 च्या कलम (4) अंतर्गत स्थापन केलेली ही एक प्रमुख समिती आहे.
> ही समिती वेळोवेळी केंद्र सरकारच्या (किंवा सरकारद्वारे वित्तपुरवठा करणान्या सर्व संस्थाची तपासणी करते आणि आपला अहवाल राष्ट्रपतींना सादर करते.
> राष्ट्रपती हा अहवाल संसदेच्या प्रत्येक सभागृहात मांडतात आणि राज्य सरकारांना पाठवतात. सदर समितीमध्ये लोकसभेचे २० आणि राज्यसभेचे १० सदस्य असतात, जे एकल हस्तांतरणीय प्रणालीद्वारे निवडले जातात.
> लोकसभा निवडणुकीनंतर अनेकदा या समितीची पुनर्रचना केली जाते. या समितीमध्ये प्रत्येकी 10 सदस्यांच्या 3 उपसमिती स्थापन करण्यात आल्या असून, प्रत्येक उपसमितीला एक समन्वयक आहे.
#MPSCmains
#combinemainsseries
#polity
Join @SahyariIAS
✅परीक्षेसाठी महत्त्वाचा मुद्दा✅
दुहेरी सदस्यत्वमुळे व्यक्तीच्या सभागृहातील जागेवर होणारा परिणाम
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
१) जर एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहात सदस्य म्हणून निवडून आल्यास, त्याने 10 दिवसांच्या आत त्याला कोणत्या सभागृहात कार्य करायचे आहे हे सूचित करणे गरजेचे आहे अन्यथा राज्यसभेतील जागा रिक्त होते.
२) संसद व राज्य विधिमंडळ अशा दोन्ही सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून आल्यास 14 दिवसात कोणत्याही एका जागेची निवड करावी.न केल्यास संसदेतील जागा रिक्त होते.
३) जर एखाद्या सभागृहाचा कार्यरत सदस्य दुसऱ्या सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून आला तर त्याची पहिल्या सभागृहातील जागा रिक्त होते.
४) जर एखादा सदस्य एकाच सभागृहाच्या दोन्ही जागेवर निवडून आल्यास त्याने एका सभागृहाची निवड करणे गरजेचे आहे अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात.
👉🏻Join us -@polity1994
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना :-
उद्देश :-
महिला वर्गासाठी एक गुंतवणूक योजना आणणे.
महिलांचा सन्मान आणि त्यांचे सक्षमीकरण करणे.
या योजनेची घोषणा 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा केली गेली होती.
महिलांना सार्वजनिक, खाजगी बँका, पोस्ट ऑफिस आणि पात्र शेड्यूल्ड बँकांमध्ये खाते उघडता येणार.
2 वर्षासाठी हे खाते उघडले जाऊ शकते.
यामध्ये 2 लाख रुपयापर्यंत पैसे जमा करता येईल.
• ठेवींवर वार्षिक 7.5 % व्याजदर असेल.
• ठेवीदार खात्यातील पात्र शिलकीच्या कमाल 40 % पर्यंत रक्कम काढू शकतो.
#MPSCmains #MPSCclerk
Join @sahyadriias
महाराष्ट्रातील नद्यांची माहिती
(उतरत्या क्रमाने) :-
नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी):
1. गोदावरी - 69000
2. भीमा - 46184
3. वर्धा - 46182
4. वैनगंगा - 38000
5. तापी - 31200
6. कृष्णा - 28700
लांबीनुसार(किमी) :
1. गोदावरी - 668
2. पैनगंगा - 495
3. वर्धा - 455
4. भीमा - 451
5. वैनगंगा - 295
6. कृष्णा - 282
7. तापी - 208
पाणी उपलब्धतेनुसार(TMC) :
1. कृष्णा - 769
2. वैनगंगा - 719
3. गोदावरी - 404
4. भीमा - 309
5. तापी - 229...
Join @SahyadriIAS
खालील व्हिडिओ पटपट एकदा पाहून घ्या छोटे छोटे आहेत...
#confidence Booster
https://youtu.be/GJMxpUSfX5U?si=2CvEmJppzxUKZKjG
https://youtu.be/88lJBOWM8DU?si=ruYx9CcEs1V2kuwo
https://youtu.be/Js-SVXqRbHU?si=AuvEFJ33PzoLhoJB
https://youtu.be/Ej8Cm2LH7RY?si=hvkn8AszkbaOoXgw
महाराष्ट्र सुजल आणि निर्मल अभियान :-
सुरुवात - 2008-09
उद्देश :-
पाणी टंचाई व पाण्याच्या वाढत्या मागणीवर मात करून पिण्याचा पाण्याचा पुरवठा व स्वच्छता विषयक सुविधा सर्व नागरिकांना उपलब्ध करुन देणे.
शासनाने अभियाना अंतर्गत तांत्रिक, आर्थिक व प्रशासकीय सुधारणा करण्याच्या उद्देशाने फायदेशीर सेवा शुल्क अंतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता करिता दर्जेदार सेवा सुरु केली आहे.
#MPSCmains #MPSCclerk
Join @SAHYADRIIAS
काही IMP QUESTIONS देतो..
अजीबात स्किप न करता किमान ATTEMPT करा चुकला तर समजून घ्या कारण 17 DEC साठी IMP असतील 🙏
Join - @Polity1994
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024
Sample Copy
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
No matter what you're going through in life, what ever hardships you're dealing with, just sit down and start studying... and eventually, you'll start to feel better.
Things will start to make sense..😊
#SundayWisdom
वीरांगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्प :-
भारतातील 54 वा व्याघ्र प्रकल्प आहे.
हा व्याघ्र प्रकल्प मध्यप्रदेशातील नौरादेही अभयारण्यात आहे, ज्याला राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने (NTCA) मंजुरी दिली आहे.
हा मध्यप्रदेश मधील सातवा व्याघ्र प्रकल्प आहे. मध्यप्रदेश हे देशातील सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प असणारे राज्य ठरले आहे.
या व्याघ्र प्रकल्पात सागर, दमोह, नरसिंहपूर या जिल्ह्यातील वनजमिनीचा समावेश आहे.
# कोअर क्षेत्र - 1414 चौरस किलोमीटर
# बफर क्षेत्र - 925.12 चौरस किलोमीटर
2022 च्या व्याघ्र गणनेनुसार देशात मध्यप्रदेशमध्ये (785) सर्वाधिक वाघ आहेत.
मध्यप्रदेशला 'व्याघ्र/वाघांचे राज्य' म्हंटले जाते.
मध्यप्रदेश मधील व्याघ्र प्रकल्प -
कान्हा, बांधवगड, सातपुडा, पेंच, पन्ना आणि संजय डुबरी, दुर्गावती.
व्याघ्र प्रकल्प
सुरुवात - 1973 (50 वर्षे पूर्ण)
Join @sahyadriias
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024
Sample Copy
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024
Sample Copy
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
सर्वांची मागणी नुसार आज revison चा Content आधारीत व्हिडिओ लाईव्ह घेऊयात....❤️😊🙏
विषय -Polity
लिंक खाली देतो 9 वाजता सुरू करूयात.
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024
Sample Copy
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)