📌सिम्प्लिफाइड Year Book 2024
📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍
दिनांक 03 जानेवारी 2024 पासून सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध होईल.
📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍
» १ जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश...
» नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी..
‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️
Buy Online Publications Store👇👇👇
Https://www.simplifiedcart.com
केंद्र सरकार, आसाम सरकार आणि उल्फा यांच्या दरम्यान शांतता करार
आसाममधील बंडखोर 'युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम' (उल्फा) या सर्वात जुन्या बंडखोर संघटनेने केंद्र आणि राज्य सरकारबरोबर शांतता करारावर स्वाक्षरी केली.
या करारानुसार, 'उल्फा' संघटनेने हिंसेचा त्याग करण्याचे, संघटना विसर्जित करण्याचे आणि लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचे मान्य केले आहे
युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम
United Liberation Front of Assam (ULFA)
1979 मध्ये परेश बरुआ, अरबिंदा राजखोवा आणि अनूप चेतिया यांनी ULFA स्थापना केली होती.
ही भारतातील ईशान्येकडील आसाम राज्यात कार्यरत असलेली एक प्रमुख दहशतवादी आणि बंडखोर संघटना आहे.
आसामला स्वतंत्र सार्वभौम देश बनवण्याचे उल्फाचे उद्दिष्ट होते.
बांगलादेशी घुसखोरांचे उच्चाटन करण्यासाठी संघटनेने हिंसक मार्ग स्वीकारला.
केंद्र सरकारने 1990 मध्ये या संघटनेवर बंदी घातली.
3 सप्टेंबर 2011 रोजी 'उल्फा'च्या राजखोवा गटाने शांतता प्रक्रियेत भाग घेतला
#currentaffairs
Join @sahyadriias
जा. क्र. 414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता विविध संवर्गातील एकूण 274 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8123
Join @sahyadriias
📌सिम्प्लिफाइड Year Book 2024
📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍
दिनांक 05 जानेवारी 2024 पासून सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध होईल.
📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍
» १ जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश...
» नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी..
‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️
Buy Online
Pre Booking now👇👇👇
Https://www.simplifiedcart.com
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023
2023 चे विजेते
1. चिराग चंद्रशेखर शेट्टी आणि - बॅडमिंटन
2. रंकीरेड्डी सात्विक साई राज - बॅडमिंटन
दोन्ही क्रीडापटूंना त्यांच्या समान सांघिक कामगिरीसाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
सुरुवात – 1992
स्वरूप – 25 लाख रुपये
जाहीर करणारे मंत्रालय - युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
निकष - ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ खेळाडूला मागील चार वर्षांच्या कालावधीत क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो.
पुरस्काराचे पहिले मानकरी - विश्वनाथ आनंद
सर्वात तरुण मानकरी – अभिनव बिंद्रा
2021 पूर्वी या पुरस्काराचे नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असे होते.
2022 चे विजेते - शरथ कमल अचंता (टेबल टेनिस)
#currentaffairs
Join @sahyadriias
शाश्वत विकास ध्येये -17
संयुक्त राष्ट्र संघाचा शाश्वत विकास अजेंडा 2030
सर्व देशांनी हा अजेंडा 25 सप्टेंबर 2015 रोजी स्वीकारला आहे.
कालावधी :- 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2030
सामाजिक, आर्थिक, पर्यावरण व शांतता ही शाश्वत विकासाची आयाम आहेत.
या अजेंडा अंतर्गत 17 शाश्वत विकास ध्येये व 169 लक्ष्य निर्धारित केली आहेत.
ही ध्येये सार्वत्रिक सर्वसमावेशक आणि एकमेकांशी निगडीत आहेत.
शाश्वत विकासाची ध्येये -17
ध्येय 1 - दारिद्रय निर्मूलन
ध्येय 2 - उपासमारीचे समूळ उच्चाटन
ध्येय 3 - निरोगीपणा व क्षेमकुशलता
ध्येय 4 - गुणवत्तापूर्ण शिक्षण
ध्येय 5 - लिंग समभाव
ध्येय 6 - स्वच्छ पाणी व स्वच्छता
ध्येय 7 - किफायतशीर दरात स्वच्छ उर्जा
ध्येय 8 - चांगल्या दर्जाचे काम व आर्थिक वृध्दि/वाढ
ध्येय 9 - उद्योग, नाविन्यपूर्णता आणि पायाभूत सुविधा
ध्येय 10 - विषमता कमी करणे
ध्येय 11 - शाश्वत शहरे व समुदाय
ध्येय 13 - विवेकी उपभोग व उत्पादन
ध्येय 14 - हवामान बदलासंबंधी कृती
ध्येय 15 - भूतलावरील जीवन
ध्येय 16 - शांतता, न्याय व सशक्त संस्था एकत्रित
ध्येय 17 - अंमलबजावणीसाठी जागतिक भागीदारी
#mpscmains
#combineprelimseries
Join @sahyadriias
MPSC संयुक्त गट क मुख्य - 2023
राज्यव्यवस्था (POLITY) संभाव्य उत्तरे
एकूण प्रश्न 15 SET - A
Join @sahyadriias
लेक लाडली योजना :-
महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना अधिक्रमित करून 1 एप्रिल 2023 पासून लेक लाडकी या नावाने नवीन योजना सुरु केली आहे
योजनेचे उद्दिष्ट –
मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे.
मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, मुलींमधील कुपोषण कमी करणे.
शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे.
योजनेचा लाभ
या योजनेत मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत 6 हजार रुपये, सहावीत 7 हजार रुपये, अकरावीत 8 हजार रुपये आणि लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये याप्रमाणे 1 लाख 1 हजार रुपयांची रक्कम देण्यात येई
अटी व शर्ती
गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना शासकीय योजनेचा लाभ मिळेल.
ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका आहे.
1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना योजनेचा लाभ मिळेल.
जर कोणाला मुलगा आणि मुलगी असेल तर फक्त मुलीलाच लाभ मिळेल.
दुसऱ्या प्रसुतीच्यावेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास व एक मुलगा, एक मुलगी किंवा दोन्ही मुली झाल्यास त्या मुलींना योजनेचा लाभ मिळू शकेल.
त्यानंतर माता/ पित्याने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.
माझी कन्या भाग्यश्री योजना
सुरुवात - एप्रिल 2016 (महाराष्ट्र शासन)
उद्देश - मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी तसेच सुधारणा करण्यासाठी योजना सुरू करण्यात आली.
लाभ - या योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार मुलींच्या जन्मानंतर 50,000 रुपये दिले जात होते.
#govtscheme
जॉईन @SAHYADRIIAS
खालील व्हिडिओ पटपट एकदा पाहून घ्या छोटे छोटे आहेत...
#confidence Booster
https://youtu.be/GJMxpUSfX5U?si=2CvEmJppzxUKZKjG
https://youtu.be/88lJBOWM8DU?si=ruYx9CcEs1V2kuwo
https://youtu.be/Js-SVXqRbHU?si=AuvEFJ33PzoLhoJB
https://youtu.be/Ej8Cm2LH7RY?si=hvkn8AszkbaOoXgw
महाराष्ट्र सुजल आणि निर्मल अभियान :-
सुरुवात - 2008-09
उद्देश :-
पाणी टंचाई व पाण्याच्या वाढत्या मागणीवर मात करून पिण्याचा पाण्याचा पुरवठा व स्वच्छता विषयक सुविधा सर्व नागरिकांना उपलब्ध करुन देणे.
शासनाने अभियाना अंतर्गत तांत्रिक, आर्थिक व प्रशासकीय सुधारणा करण्याच्या उद्देशाने फायदेशीर सेवा शुल्क अंतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता करिता दर्जेदार सेवा सुरु केली आहे.
#MPSCmains #MPSCclerk
Join @SAHYADRIIAS
काही IMP QUESTIONS देतो..
अजीबात स्किप न करता किमान ATTEMPT करा चुकला तर समजून घ्या कारण 17 DEC साठी IMP असतील 🙏
Join - @Polity1994
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024
Sample Copy
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024
Sample Copy
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
🎈🎈🎈New Year Combo Offer 40% Off 🎈🎈🎈
Simplified Year Book 2024 & सिम्पलाईड राज्यसेवा विश्लेषण 2024
http://www.simplifiedcart.com
📌सिम्प्लिफाइड Year Book 2024
📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍
दिनांक 05 जानेवारी 2024 पासून सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध होईल.
📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍
» १ जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश...
» नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी..
‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️
Buy Online
Pre Booking now👇👇👇
Https://www.simplifiedcart.com
'हार्मनी ऑफ द पाइन्स'
हिमाचल प्रदेश पोलीस ऑर्केस्ट्रा (वाद्यवृंद), ‘हार्मनी ऑफ द पाइन्स’ ने गोव्यामध्ये 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) समारोप समारंभात सादरीकरण केले
"हार्मनी ऑफ द पाइन्स हिमाचल प्रदेश पोलिस ऑर्केस्ट्रा"
सुरुवात – 1996
हार्मनी ऑफ द पाइन्स’ हिमाचल प्रदेश पोलीस ऑर्केस्ट्रा हा एक उल्लेखनीय सांगीतिक कार्यक्रम आहे.
2016 मध्ये हिमाचल प्रदेश सरकारने या बँडला अधिकृतपणे मान्यता दिली, आणि "हार्मनी ऑफ द पाइन्स हिमाचल प्रदेश पोलिस ऑर्केस्ट्रा" असे त्याचे नामकरण केले.
या ओळखीमुळे तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर खाकी गणवेशाचे प्रतिनिधित्व करणारा भारतातील पहिला पोलीस वाद्यवृंद ठरला.
#currentaffairs
Join @SAHYADRIIAS
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024
Sample Copy
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
1 मिनटात 2 प्रश्न predict केले होते ❤️🔥
#Prediction
राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक तरतूद
कलम 1 वर प्रश्न येणार Predict केला होत🔥
Join करा तुमच्या मित्रांना -@polity1994
MPSC Combine Group C Mains 2023 English Vocabulary expected answer with explanation
जॉईन @SahyadriIAS
#17 December
जे पाहायचे राहिले आहेत त्यांनी आर्वजून पहा 🙏
https://www.youtube.com/live/E7DvxpTwJiM?si=zvS5tCQww0oBsRyW
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024
Sample Copy
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024
Sample Copy
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
▶ साक्षरता दर :- (महाराष्ट्र)
जनगणना 2011 नुसार राज्यासाठी पुरुष आणि स्त्री साक्षरता दर अनुक्रमे 88.4 टक्के आणि 75.9 टक्के होते.
जनगणना 2001 नुसार स्त्री-पुरुष साक्षरता दरामधील तफावत 19 टक्केवारी अंकांवरून जनगणना 2011 मध्ये 12.5 टक्केवारी अंकांपर्यंत कमी झाली.
जनगणना 2011 नुसार, राज्यासाठी प्रौढ साक्षरता दर (15 वर्षे व अधिक वयोगट) 80.3 टक्के होता.
स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2022-23
#mpscmains #MPSCclerk
जॉईन - @Sahyadriias