राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024
Sample Copy
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
लडाखमध्ये नवीन पाच जिल्ह्यांची निर्मिती :-
१) झान्स्कर
२) द्रास
३) शाम
४) नुब्रा
५) चांगथांग
आधीचे जिल्हे :-
१) लेह
२) कारगिल
» एकूण जिल्ह्यांची संख्या आता सात झाली आहे.
जॉईन » @MpscMantra
♦️ मुख्यमंत्री ग्राम सडक योजना
👉सुरुवात - सन 2015-16
उद्देश – प्रधानमंत्री ग्राम सड़क योजनेत समाविष्ट नसलेल्या रस्त्यांनी न जोडलेल्या वस्त्यांना जोडणे व अस्तित्वात असलेल्या ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करणे.
▶मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 :-
👉सन 2021-22 पासून राज्यातील 10,000 किमी लांबीचे इतर जिल्हा रस्ते व ग्रामीण रस्त्याची दर्जोन्नती करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 राबविण्यात येत आहे.
👉JOIN » @SahyadriIAS
#SampleCopy
📌सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सहामाही सराव प्रश्नसंच📌स्पष्टीकरणासह 📌
1 जानेवारी 2024 ते 30 जून 2024 वर आधारित
» प्रत्येक प्रश्नाचे परीक्षाभिमुख स्पष्टीकरण
» 1300 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश
💥सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त💥
सर्वत्र उपलब्ध..
📄 Pages : 272
🏷 MRP : 220
‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️
Buy Online
👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
♦️https://youtu.be/69gGf8-820g
👉बळीराम डोळे सरांची प्रतिक्रिया🔥🔥🔥
👉JOIN » @SahyadriIAS
शेवटचं माझं मत.😊🙏
अधिकारी वर्गाला माझी एकच विनंती आहे,
जे प्रामाणिक आहेत ते या मातीमध्ये आहेत, त्यांच्या आईच्या वडिलांच्या कष्टांमध्ये त्यांचे संस्कार रुजलेले आहेत म्हणून सत्यता नेहमी समोर ठेवतात.
(त्या सगळ्यांचा मला अभिमान आहे)
बाकी अकॅडमी कडून पैसे घेऊन पोरांच्या भविष्याला (शब्द मला खरंच आठवतो परंतु नाही) तडा देण्यापेक्षा त्यांना पडद्या पाठीमागची बाजू सांगा.
कृपया विनंती आहे पोरांना या क्षेत्रातील वास्तविकता सांगा.
पूर्व परीक्षा झाल्यानंतर दोन महिन्याच्या आत हे माझे शब्द आठवतील✅
आपलाच - सागर करे 😊
शेवटी भावना दुखावल्या असतील तर सॉरी म्हणणार नाही पण हक्काने सांगेल की self analysis करा.
18 ऑगस्ट 2024 रोजी MPSC ने घेतलेल्या “समाज कल्याण अधिकारी, गट ब” परीक्षा 2023 मध्ये चालू घडामोडी विषयाचे 10 पैकी 10 प्रश्न Simplfied Year Book 2024 मधून.....
Читать полностью…♦️प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाः
👉सुरुवात - 2016-17
👉केंद्र शासनाची योजना
👉तीन वर्षांच्या कालावधीत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील पाच कोटी महिलांना एलपीजी जोडण्या देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली.
♦️👉 उज्ज्वला 2.0
👉सुरुवात - 10 ऑगस्ट, 2021
👉या योजनेच्या आधीच्या टप्प्यात समाविष्ट होऊ न शकलेल्या अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांना ठेव मोफत एलपीजी जोडणी देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
उज्ज्वला 2.0 अंतर्गत ठेव मोफत एलपीजी जोडणी सोबतच लाभार्थ्यांना पहिले सिलिंडर व गॅस शेगडी मोफत देण्यात येते.
स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24
👉 Join @MpscMantra
Follow the S K Sir's..... channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaiivLI77qVKbhVAQa09
Читать полностью…महाराष्ट्रात आज शिवरायांचे नाव उच्चारण्याचा नैतिक अधिकार एकाही राजकीय पक्षाला किंवा संघटनेला उरलेला नाही. 💯
Читать полностью…ही माहिती आपल्या YEAR BOOK मधील पेज क्रमांक ९५ वर आहे.. २६० वर नाही.. बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे यासंदर्भात मेसेजेस येत आहेत.. 🙏
Читать полностью…आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल.
Читать полностью…🔥आजचे आंदोलन केवळ कृषी जागा व परीक्षा पुढे ढकलण्यात यावी करिता संकुचित न ठेवता यात खालील मागण्यांचा समावेश करावा
1) राज्यसेवा परीक्षा व तिची प्रक्रिया एका वर्षात पूर्ण करावी ( Notification पासून ते अंतिम निकाल) ही पद्धत 2019 च्या पूर्वी आयोगात योग्य पद्धतीने चालत होती
2) UPSC प्रमाणे पूर्व परीक्षेचा निकाल केवळ 15 दिवसात लावावा ( machine मधून तर answer sheet scan करायच्या आहेत थोडेच हाताने check करायच्या आहेत )
3) PSI ची सर्व प्रक्रिया from Notification to physical सह जास्तीत जास्त 12 महिन्यात पूर्ण करावी (ती माणसे आहेत जनावरे नव्हेत 2 वर्षे Physical करत बसायला) म्हणजेच जेथे टायपिंग/physical/interview आहेत त्यांची exam process (Notification to Final result) maximum 12 महिने किंवा त्यापेक्षा कमी
4) जेथे केवळ परीक्षा आहेत त्यांची सर्व process जास्तीत जास्त 8 महिन्यात पूर्ण करावी.
5) सरकारने व सरकारी खात्यांनी त्याच्या रिक्त जागा प्रत्येक वर्षाच्या December आणि जून पर्यंत आयोगात न चुकता पाठवाव्यात. जेणे करून त्या जागा advertisement येताना व मुख्य पूर्वी परीक्षेत समाविष्ट कराव्यात.
6) यूपीएससी प्रमाणे जागांचे प्रमाण देखील प्रत्येक वर्षी सम असावे नाहीतर इथे एका वर्षी 600 rank वाला STI होता तर त्याच्याच पुढील वर्षी 50 rank वाला पण होत नाही कारण तेव्हा जागा केवळ 35 च येतात.
7) सर्व संवर्गाच्या किमान जागा तरी प्रत्येक जाहिरातीत असाव्यात. (जसे UPSC मध्ये प्रत्येक वर्षी IAS/ IPS किमान 300 तरी असतात) जेणे करून जी स्वप्ने उराशी बाळगून मुळे इथे येतात ती पूर्ण होतील
8) Interview सारख्या महत्वाच्या गोष्टी किमान 20 ते 30 min तरी घेण्यात याव्यात उगाच घ्यायच्या म्हणून 5 min घेण्यापेक्षा त्या बंद कराव्यात मग.
📌योग्य व वेळेत परीक्षा झाल्या तर विद्यार्थी का आंदोलन करेल हे आयोगाला समजले पाहिजे
📌 सर्वात महत्वाची आणि अती हुशार विद्यार्थ्यांच्या विरोधातील एक मागणी म्हणजे जो मुलगा already एखाद्या पदावर आहे (उ.दा. Section officer) आणि पुढील परीक्षेत पास झाल्यावर जर त्याने तिथे केवळ लिस्ट मध्ये नाव असावे म्हणून दुसरी कोणतीही त्यापेक्षा कनिष्ठ दर्ज्याची पोस्ट घेतली आणि जॉईन केली नाही तर तिच्या दोन्ही पोस्ट मधून selection रद्द करावे 👍 (ज्याला आयुष्यात मी कोणत्या पदावर काम करू शकतो हे माहीत नाही त्याला प्रशासनात का घ्यावे).
असे आंदोलन परत उभे राहील की नाही माहीत नाही पण केवळ मेस किंमत वाढ व महागाई या विषयाने सुरू झालेले 1977 च्या आंदोलनाने सरकार बदलले होते हे लक्षात असू द्या इथे तर केवळ परीक्षा पद्धती योग्य करावी ही मागणी आहे, केवळ परीक्षा पुढे ढकलणे यावर हे सीमित नको. 🙏🙏🙏
Share it to maximum students
"जगाच्या स्पर्धेत आपलं आहे ते स्थान टिकवण्याकरिता आपल्याला तिप्पट वेगानं पळावं लागतं." - पंडित जवाहरलाल नेहरू
Читать полностью…सर्वात मोठे बटाटा उत्पादक देश :-
१) चीन
२) भारत
सर्वात मोठे बटाटा उत्पादक राज्य :-
१) उत्तर प्रदेश
२) पश्चिम बंगाल
३) बिहार