mpscsimplified | Unsorted

Telegram-канал mpscsimplified - MPSC SIMPLIFIED(official)

34305

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Subscribe to a channel

MPSC SIMPLIFIED(official)

https://youtu.be/Xkr2dWMJLws

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

⭕️♦️⚠️नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.

👉
#updated #syllabus नगरपरिषद पदभरती 2023

👉 अभ्यास करताना अभ्यासक्रम च्या प्रिंट सोबतीला असुद्या.. 🙏

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

✅नगरपरिषद सविस्तर जाहिरात आली.. 🔥

👉 महाराष्ट्र नगरपरिषद राज्य सेवा गट-क परीक्षा - २०२३ जाहिरात.
एकूण पदे : ८
एकूण जागा : १७८२

👉वेबसाईट : https://mahadma.maharashtra.gov.in/

👉 अर्ज करण्यासाठी लिंक :👇👇


✅अर्ज प्रक्रिया: 13 जुलै ते 20 ऑगस्ट 2023

लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html

शेवटची तारीख : २० ऑगस्ट २०२३

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

🟥नगरपरिषद जाहिरात प्रसिद्ध..

👉 1782 पदे भरण्यात येणार.

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

🛑Adv.No.60/2022 Maharashtra Group C Services Main Examination 2021-Tax Assistant - PROVISIONAL SELECTION LIST

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

🛑Advt.No.58/2022 Maharashtra Group C Services Main Examination 2021-Clerk Typist - General Merit List

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

जा.क्र.58/2022 व 60/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-मधील लिपिक-टंकलेखक तसेच कर सहायक या संवर्गांकरीता दि.31 मे, 2023 रोजीच्या टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7371
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7372
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7373
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7374

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

🔰Simplified कृषिशास्त्र 🔰

» *वैशिष्टये -*

1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक
2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मुद्देनिहाय मांडणी
3) राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 4 मधील कृषी घटकांचे सविस्तर विश्लेषण
4) आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील तसेच इतर अपेक्षित प्रश्नांचा समावेश.
5) भारताच्या व महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार अद्ययावत आकडेवारी.

*लेखिका*
*स्वाती थोरात*
*M.Sc. (Agri), L.L.B.*
*सहायक राज्यकर आयुक्त*

*संकल्पना*
*डॉ. अजित थोरबोले*
*(उपजिल्हाधिकारी)*

*‼️पुढील लिंकवर क्लिक करून आजच आपली प्रत नोंदवा‼️*
👇👇👇👇👇👇
www.simplifiedcart.com



https://www.ksagaronline.com/krushishastra-swati-thorat-simplified-publication.html

महाराष्ट्रात सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध !

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

👉SIMPLIFIED चालू घडामोडी डायरी अंक 28
👉 SIMPLIFIED चालू घडामोडी डायरी अंक 27
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे.... !!!!!
#simplified #simplicity #mpsc #mpscexam #2023 #current_affairs #currentaffairs #currentaffairsquiz #current #exam#tcs #Ibps #tcsIbps




🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 व 28 वा

🔲 1 जानेवारी 2023 ते 15 मे 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश

» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा


Buy Now Simplified Publication Online Store 👇👇👇

Https://www.simplifiedcart.com

सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

#sample_copy
🟪 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथाची Sample Copy

✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले…
✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले…
✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ…
✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे…

✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे.

▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा.

🟪 द्वितीय आवृतीत समाविष्ट घटक:-
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📍40+ व्यक्तीविशेष - संक्षिप्त स्वरूपात
📍महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान
📍परीक्षाभिमुख ऎतिहासिक वनलाइनर
📍आयोगाच्या सर्व नवीन प्रश्नांचा समावेश
📍परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा समावेश

👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने
Link 1 👇👇👇👇
https://www.mydash101.com/SimplifiedBooks/simplified-samaj-sudharak-2022/4554305778

Link 2 👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 व 28 वा

🔲 1 जानेवारी 2023 ते 15 मे 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश


» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा


Buy Now
Simplified Publication Online Store 👇👇👇

Https://www.simplifiedcart.com

सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

जा.क्र.013/2023 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 व जा.क्र.014/2023 महाराष्ट्र विद्युत-यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 च्या अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7337 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7338

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

जा.क्र.040/2017 महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) गट ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2017-जिल्हा तांत्रिक सेवेतील उमेदवारांच्या दि.12 ते 14 व दि. 18 ते 20 जुलै 2023 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7335

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

सहायक सरकारी अभियोक्ता,सामान्य राज्यसेवा, गट-अ संवर्गाच्या परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7330

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

🔸संपूर्ण महाराष्ट्रभर घरपोच पार्सल सुविधा उपलब्ध

🔸UPSC/MPSC/PSI/STI/ASO
कम्बाईन पूर्व आणि मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज उपलब्ध

🔸दिल्ली पुणे नामवंत क्लासेस नोट्स व सराव पेपर आमच्याकडे उपलब्ध

🔸IMP Notes PDF
इत्यादी.. आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्यासोबत खालील टेलिग्राम चैनल मार्फत जॉईन व्हा
Telegram chanel :- Cmzeroxpune

🔸तुम्ही आम्हाला तुमच्याकडील PDF खालील टेलिग्राम आयडीला सेंड करू शकता ते आपणास घरपोच पाठवल्या जातील Telegram ID Bhisesantosh

📍📍📍IMP :- पुण्याचे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांना अभ्यासिकेमध्ये सुद्धा फ्री मध्ये डिलिव्हरी दिली जाईल
(कर्वेनगर बालाजी नगर पुणे विद्यापीठ या एरिया सुद्धा फ्री मध्ये डिलिव्हरी दिली जाईल)

अधिक माहितीसाठी संपर्क
98 6001 6970
https://wa.me/+919860016970

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

⭕️ अर्थ व सांख्यिकी संचालनालय जाहिरात.

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

✅नगरपरिषद जाहिरात 2023 सविस्तर आली..

👉 उमेदवारांना सर्वसाधारण सूचना

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

https://youtu.be/NXXK16OkV6c

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

🛑Adv.No.60/2022 Maharashtra Group C Services Main Examination 2021-Tax Assistant - GENERAL MERIT LIST

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

🛑Advt.No.58/2022 Maharashtra Group C Services Main Examination 2021-Clerk Typist -Marathi/English - PROVISIONAL SELECTION LIST

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

जा.क्र.58/2022 व 60/2022 - महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021 - मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक या संवर्गांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7375
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7376
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7378
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7377

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

जा.क्र.67/2022 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2021ची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7368
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7369

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 व 28 वा

🔲 1 जानेवारी 2023 ते 15 मे 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश


» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा


Buy Now
Simplified Publication Online Store 👇👇👇

Https://www.simplifiedcart.com

सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 व 28 वा

🔲 1 जानेवारी 2023 ते 15 मे 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश


» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा


Buy Now
Simplified Publication Online Store 👇👇👇

Https://www.simplifiedcart.com

सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले…
✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले…
✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ…
✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे…

✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे.

▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा.
👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने

https://www.mydash101.com/SimplifiedBooks/simplified-samaj-sudharak-2022/4554305778

https://bit.ly/SamajSudharak

👆आपल्या वेबसाईट वरती Pre Booking देखील करू शकता.

Thank You!

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

जा.क्र.०८४/२०२२ कनिष्ठ भूवैज्ञानिक,भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, गट ब संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7339 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7340

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

जा.क्र.047/2022 ग्रंथपाल, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण मुंबई, गट-ब संवर्गाच्या मुलाखती दि.13 जुलै 2023 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

जा.क्र.053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022-राज्यकर निरीक्षक व दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक संवर्गाचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7331 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7333

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

जा.क्र.40/2017 महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा)गट ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2017 करिता दिनांक 11 ते 14 जुलै 2023 या कालावधीत आयोजित मुलाखती प्रशासकीय कारणास्तव दिनांक 12 ते 14 जुलै 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.

Читать полностью…

MPSC SIMPLIFIED(official)

जा.क्र.053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Читать полностью…
Subscribe to a channel