राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
अल्लू अर्जुन 'पुष्पा'च्या निमित्ताने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवणारा पहिला तेलुगू अभिनेता ठरला आहे.
लँडरवर लावण्यात आलेलं तिसरं उपकरण आहे ILSA म्हणजेच Instrument for Lunar Seismic Activity या उपकरणाद्वारे चंद्रावरील भूकंप म्हणजेच चंद्रकंपची माहिती मिळवली जाईल. यामुळे चंद्राच्या अंतर्गत भागाविषयी माहिती मिळवणं देखील सोप्पं होईल.
Читать полностью…अशाचप्रकरे लँडरवर लावण्यात आलेलं पहिलं उपकरण आहे RAMBHA म्हणजेच Radio Anatomy of Moon Bound Hypersensitive ionosphere and Atmosphere .या उपकरणाद्वारे लेझरद्वारे काही पृष्ठभाग वितळवून चंद्राच्या पृष्ठभागावरील प्लाझ्मा आणि इलेक्ट्रॉनची घनता मोजली जाईल.
Читать полностью…रोव्हरवर लावण्यात आलेलं पाहिलं उपकरण आहे LIBS म्हणजेच Laser Induced Breakdown Spectroscope or LIBS हे उपकरण चंद्राच्या मातीचं परीक्षण करेल आणि त्यानुसार चंद्राच्या मातीमध्ये कोणते मिनरल्स मिळतात याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करेल
Читать полностью…विक्रम लँडरचं सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर लँडरपासून प्रग्यान रोव्हर वेगळा होईल.रोव्हर हा एक लहानसा रोबोट असतो आणि त्याला चाकं देखील जोडलेली असतात. त्यामुळे चंद्रावर लँड झाल्यानंतर लँडर एका जागेवर स्टेबल राहील तर त्याचवेळी रोव्हर मात्र चंद्राच्या पृष्टभागावर फिरत राहील.
Читать полностью…चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेले देश:
🇺🇸युनायटेड स्टेट्स
🇷🇺युएसएसआर
🇨🇳चीन
🇮🇳भारत
देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहेत:
🇮🇳 भारत
भारताने इतिहास रचला, 195 देशांपैकी केवळ भारतच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरला आहे #Chandrayaan3
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- राज्यकर निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7589
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7590
♦️ #ZP सर्व ३४ जिल्हाच्या जिल्हा परिषद मधील सर्व पदांच्या जागा एकाच pdf मध्ये..
👉तुम्हांला योग्य जिल्ह्यात फॉर्म भरायला मदत व्हावी म्हनुन सर्व जागा बघून घ्या.
📌 ऑल इंडिया या कंपनीला महारत्न दर्जा तर ओएनजीसी विदेश या कंपनीला नवरत्न कंपनीचा दर्जा..
Читать полностью…📌 'मेरी माती मेरा देश' ही मोहीम स्वातंत्र्य दिनानिमित्त सुरू करण्यात येणार आहे.
> 30 जुलै 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शहीद शूरवीरांना सन्मानित करण्यासाठी स्वातंत्र्य दिनापूर्वी “मेरी माती मेरा देश” मोहीम सुरू करण्याची घोषणा केली.
> या महिन्यात, मन की बात रेडिओ प्रसारणात, पंतप्रधान मोदींनी शूरवीरांचा सन्मान करण्यासाठी “मेरी माती मेरा देश” मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आणि ज्यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले त्यांच्या स्मरणार्थ देशभर कार्यक्रम आयोजित केले जातील.
Join @mpsctrickss
लँडरवर लावण्यात आलेलं चौथं उपकरण आहे LRA म्हणजेच Laser Retroreflector Array हे उपकरण NASA कडून घेण्यात आलेलं आहे. याने पृथ्वीवरून पाठवलेले लेझर सिंग्नल रिफ्लेक्ट केले जातील. यामुळे चंद्रावर लँडर नेमक कुठे आहे याची माहिती घेता येइल आणि चंद्र-पृथ्वीमधील अंतरही अचूकपणे मोजता येइल.
Читать полностью…लँडरवर लावण्यात आलेलं दुसरं उपकरण आहे ChaSTE म्हणजेच Chandra’s Surface Thermo physical Experiment हे उपकरण थर्मल प्रॉपर्टी मेजर करेल. उदाहरणार्थ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर किती तापमान आहे हे ह्याच उपकरणाद्वारे मोजलं जाईल.
Читать полностью…रोव्हरवर लावण्यात आलेलं दुसरं उपकरण आहे APXS म्हणजेच The Alpha Particle X-ray Spectrometer. हे उपकरण चंद्राच्या खडकामधील मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, टायटॅनियम आणि लोह अशी खनिजं आहेत का ? याचं परीक्षण करेल.
Читать полностью…त्यानंतर या लँडर आणि रोव्हरवर असलेल्या सायंटिफिक उपकरणांच्या माध्यमातून निरनिराळे प्रयोग चालू होतील. या निरनिराळ्या प्रयोगांसाठी लँडरवर चार आणि रोव्हरवर दोन उपकरणं लावण्यात आली आहेत.
Читать полностью…भारताचं चांद्रयान-३ हे मिशन यशस्वी झालं असून विक्रम लँडर यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड झालं आहे. आता महत्वाचं
असेल ते म्हणजे विक्रम लँडर चंद्रावर नेमके काय काम करेल? जाणून घेऊया चंद्रावर इथून पुढे लँडर आता नेमकं कोणतं काम करेल...#isrochandrayaan3mission
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7591
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7592
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7594
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7595
📌 जिल्हा परिषद महत्वाची सूचना
एका पदासाठी एकच अर्ज भरा, दुसरा अर्ज भरला, तर पहिला अर्ज रद्द होणार
📌 नगरपरिषद भरती - Auditor and Accomtant कोर्स
कोर्स लिंक - https://lufdf.on-app.in/app/oc/381533/lufdf?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
(टिप - अगोदर आपले Android App डाउनलोड करा मग कोर्स जॉईन करा)
आपल्या App ची लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=co.khal.lufdf
🔰 खेलो इंडिया युथ गेम्स 2023
🔹यंदाचे : पाचवे
🔸 ठिकाण : मध्य प्रदेश
🔹दिनांक : 30 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2023
🔸प्रथम क्रमांक: महाराष्ट्र(56-50-55= 161)
🔹दुसरे क्रमांक : हरियाणा (41-32-55= 128)
🔸तिसरे क्रमांक : मध्य प्रदेश(39-30-27=96)
🔹मध्य प्रदेश राज्यातील आठ शहरांमध्ये ही स्पर्धा पार पडली : भोपाल, इंदोर, उज्जैन , महेश्वर, बालाघाट, मांडला, जबलपूर,
आनि ग्वालियर
🔸थीम सॉंग: " हिंदुस्तान का दिल धडका दो"
🔹शुभंकर : आशा आणि मोगली
🔸पहिली स्पर्धा पार पडली होती : हरियाणा 2018
🔹या स्पर्धेत अभिनेता आर. माधवन यांच्या मुलाने वेदांत ने 3 सुवर्ण आणि 2 रोप्य पदके मिळवलेले आहे. ( जलतरणपटू)
महाराष्ट्राच्या पहिल्या उद्योगरत्न पुरस्काराने रतन टाटा होणार सन्मानित
▪️महाराष्ट्र शासनाने यंदाच्या वर्षापासून उद्योगरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.
▪️महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर राज्य सरकारचा उद्योग क्षेत्रातील मानाचा पुरस्कार असेल.
▪️हा पहिला मानाचा पुरस्कार उद्योगपती, टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांना देण्यात येणार आहे.