महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-2023 व राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित घेण्याचे नियोजित होते. तथापि, प्रशासकीय कारणास्तव दोन्ही परीक्षांचे आयोजन पारंपरिक पद्धतीने (Offline) करण्यात येईल.
Читать полностью…जा.क्र.113/2022 & 115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा-2022 मधील लिपिक-टंकलेखक (मराठी व इंग्रजी) व कर सहायक या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7719
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7720
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7723
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7724
महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Читать полностью…https://twitter.com/AjayGosavi/status/1700727803732451531?t=msC3B0-2UcxT6i700jwirQ&s=35
Читать полностью…📌 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 जाहिरात (सुधारित)
01) PSI :- 374
02) STI :- 159
03) ASO :- 78+78 = 156
04) SR :- 49
05) Clerk :- 7035
06) Tax asst :- 468
07) Excise:- 05
08) Technical asst :- 01
09) Industrial:- 00
10) AMVI :- 00
📌 Total जागा :- 8170+78 = 8256
आजच्या शुद्धीपत्रकानुसार ASO च्या 78 जागा वाढल्या आहेत.
ASO :- 78+78 = 156
📌 दरवर्षी 26 ऑगस्ट रोजी महिला समानता दिन साजरा केला जातो.
>> महिलांसाठी समान हक्क आणि संधींसाठी चालू असलेल्या संघर्षाची जागतिक मान्यता दर्शवितो.
>> Embrace Equity ही महिला समता दिन 2023 ची थीम आहे.
Join @mpsctrickss
जा.क्र.113/2022 & 115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा-2022 मधील लिपिक-टंकलेखक (मराठी व इंग्रजी) व कर सहायक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता याद्या व तात्पुरत्या निवड याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 15 सप्टेंबर 2023 ते 21 सप्टेंबर 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7721
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7722
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7725
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7726
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7728
जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील राज्यसेवा परीक्षेचा निकाल
कट ऑफ
✅#ZP Fees Refund 2019
INSTRUCTIONS FOR RETRIEVING YOUR PASSWORD - मराठी
👉 Instructions for retrieving your password.
वेबसाईट : https://maharddzp.com/
जा. क्र. 49/2022 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरिता दि. 04 सप्टेंबर 2023 ते 09 सप्टेंबर 2023 या कालावधीत पुणे येथे आयोजित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात येत आहे. सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
Читать полностью…जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पदसंख्येसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेमधून एकूण 8170 ऐवजी 8256 पदांची भरती करण्यात येईल.
Читать полностью…जा.क्र.053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 च्या स्कॅन उत्तरपत्रिका व गुणपत्रक उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
Читать полностью…📌 चंद्रयान -3 बद्दल परीक्षाभिमुख माहिती
>> प्रक्षेपण यान:- LMV3-M4 रॉकेट
>> प्रक्षेपणाची तारीख:- 14 जुलै 2023
>> प्रक्षेपणाची वेळ:- दुपारी 2:35मिनिटे
>> चंद्रावर उतरण्याचे ठिकाण :- 69.367622 दक्षिण 32.348126 पूर्व 4 किमी बाय 2.4 किमी चे क्षेत्र.
>> चंद्रयान 3 हे इस्त्रो द्वारे प्रक्षेपित
>> चंद्रयान 3 हे 23 ऑगस्ट 2023 रोजी 6 : 04 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर soft landing केली.
>> अंतराळ केंद्र:- श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ
>> भारत चंद्रावर लॅडर उतरवणारा चौथा व दक्षिण ध्रुवावर पहिला देश ठरला आहे.
>> चंद्रावर अवकाश यान उतरवलेले देश: अमेरिका, चीन आणि रशिया
>> चंद्रयान 3 ची रुंदी :- 4 मीटर
>> उंची :- 43.5 मीटर
>> वजन :- 642 टन
Join @mpsctrickss
📌 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन घोषणा
1) 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे.
2) चांद्रयान 3 च्या लँडिंग पॉईंटला शिवशक्ती पॉईंट असं नाव दिलं आहे.
3) चांद्रयान 2 साठी जे नाव प्रस्तावित होतं तेही आज जाहीर केलं, ज्या ठिकाणी चंद्रावर स्पर्श झाला तो तिरंगा पॉईंट.
Join @mpsctrickss