mpsctrickss | Education

Telegram-канал mpsctrickss - Mpsc Trickss

23046

...

Subscribe to a channel

Mpsc Trickss

जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8700
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8701

Читать полностью…

Mpsc Trickss

जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8253
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8254

Читать полностью…

Mpsc Trickss

जा. क्र. 414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता विविध संवर्गातील एकूण 274 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8123

Читать полностью…

Mpsc Trickss

आयोगामार्फत सन 2024 मध्ये आयोजित करण्यात येणा-या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक

Читать полностью…

Mpsc Trickss

राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनामुळे पुढील नगरपरिषद परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत...

Читать полностью…

Mpsc Trickss

नगरपरिषद हॉल तिकीट उपलब्ध

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html

Читать полностью…

Mpsc Trickss

📌 अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

Читать полностью…

Mpsc Trickss

राज्य उत्पादन शुल्क भरती TCS कंपनी मार्फत होईल...

Читать полностью…

Mpsc Trickss

कंत्राटी भरतीचा धडाका

📌 10 दिवसांत 11 हजार जागांबाबत शासन निर्णय

📌 नोव्हेंबरपर्यंत एक लाख पदे भरण्याच्या हालचाली

Читать полностью…

Mpsc Trickss

जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी दिनांक 31 ऑक्टोबर 2023 पासून घेण्याचे नियोजित आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Читать полностью…

Mpsc Trickss

बिहार सरकारने जातीय जनगणनेचे आकडे जाहीर केले

देशात प्रथमच एखाद्या राज्याकडून अशी जातनिहाय सर्व्हे

Читать полностью…

Mpsc Trickss

😱😱 कंत्राटी तहसीलदार व इतर पदे जाहिरात..

Читать полностью…

Mpsc Trickss

नगरपरिषद वेळापत्रक

25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर होणार परीक्षा..

Читать полностью…

Mpsc Trickss

महिला आरक्षण विधेयक प्रचंड बहुमतानं मंजूर

विधेयकाच्या बाजूनं 454 मतं

विरोधात अवघी 2 मतं

दोन तृतीयांश बहुमतानं लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर

Читать полностью…

Mpsc Trickss

जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/7744

Читать полностью…

Mpsc Trickss

📌 भारतीय निवडणूक आयोगाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी लोगो आणि टॅगलाइनचे नुकतेच अनावरण केले आहे.

Tagline - चुनाव का पर्व, देश का गर्व

Читать полностью…

Mpsc Trickss

📌 केंद्र सरकारने नीना सिंग यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) च्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे.

राजस्थान केडरमधील 1989 च्या बॅचच्या अनुभवी IPS अधिकारी

Join @mpsctrickss

Читать полностью…

Mpsc Trickss

📌 महाराष्ट्र सरकारचे पहिले निर्यात प्रोत्साहन धोरण @mpsctrickss

♐️ हे धोरण चालू आर्थिक वर्षापासून 2027-28 पर्यंत लागू केले जाणार आहे.

♐️ यामुळे राज्यात 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक सुलभ होणार आहे.

♐️ राज्याची निर्यात 72 अब्ज डॉलर्सवरून 150 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवणे म्हणजेच राज्याची निर्यात सध्याच्या 7% वरून 14% पर्यंत वाढवणे हे धोरणाचे उद्दिष्ट आहे.

Join @mpsctrickss

Читать полностью…

Mpsc Trickss

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.121/2023)
🟢अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023
🟢परीक्षेचे दिनांक:- 20, 21 व 22 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7928

Читать полностью…

Mpsc Trickss

जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7904

Читать полностью…

Mpsc Trickss

✅ ऑपरेशन अजय

📌 इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षात अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन अजय सुरू केले आहे.

🟡 भारतातील इतर ऑपरेशन्स

📍ऑपरेशन कावेरी:- सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी

📍ऑपरेशन करुणा:- मोचा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या म्यानमारला मदत करण्यासाठी.

📍ऑपरेशन दोस्त:- भूकंपग्रस्त तुर्कीला मदत

📍ऑपरेशन गंगा:- युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी

📍ऑपरेशन देवी शक्ती:- अफगाणिस्तानातून भारतीयांना परत आणण्यासाठी

📍वंदे भारत मिशन:- कोविड-19 प्रभावित भागातील भारतीयांना परत आणण्यासाठी.

Join @mpsctrickss

Читать полностью…

Mpsc Trickss

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.111/2023)
अर्ज करण्याचा कालावधी:- 17 ते 31 ऑक्टोबर 2023.
परीक्षेचा दिनांक:- 17 डिसेंबर 2023
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7852

Читать полностью…

Mpsc Trickss

https://x.com/Mpsc_Andolan/status/1712472222366089309?t=HllH7HALzUP4e-cUFEBagQ&s=35

Читать полностью…

Mpsc Trickss

🚨 इस्रायलमधून भारतीयांना परत आणण्यासाठी भारताने 'ऑपरेशन अजय' सुरू केले आहे.

Читать полностью…

Mpsc Trickss

जा.क्र.033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पेपर 1 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.11 ऑक्टोबर 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7813
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7814

Читать полностью…

Mpsc Trickss

अविनाश साबळे आशियाई क्रीडा स्पर्धेत 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय ठरला.

Читать полностью…

Mpsc Trickss

प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ आणि भारताच्या हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. एम एस स्वामीनाथन यांचं निधन

📌 वयाच्या 98 व्या वर्षी चेन्नईमध्ये अखेरचा श्वास

📌 तांदळाच्या वाढीव उत्पादन देणाऱ्या जाती शोधण्यात महत्त्वाचा वाटा

📌 1987 मध्ये त्यांना पहिल्या जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं

📌 1971 मध्ये रामन मॅगसेसे पुरस्कारानेही सन्मान

Читать полностью…

Mpsc Trickss

लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही महिला आरक्षण विधेयक मंजूर

विधेयकाच्या बाजूने 171
विरोधात 0 मतं

लोकसभेमध्ये एमआयएमच्या दोन खासदारांनी विरोधात मतदान केलं होतं. राज्यसभेमध्ये एमआयएमचा एकही खासदार नाही.

Читать полностью…

Mpsc Trickss

बऱ्याच मुलांना STI, PSI मुख्य 2023 चा फॉर्म भरताना पूर्व परीक्षा पास होऊन सुद्धा You are not eligible for this post असं दाखवत आहे. अशी तक्रार कानावर आली आहे. आपल्या चैनल वरती अजून कोणी आहे का ज्यांना हा प्रॉब्लेम येत आहे?

Читать полностью…

Mpsc Trickss

जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
परीक्षा पारंपरिक पध्दतीने दिनांक 5 नोव्हेंबर, 2023 रोजी अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई व पुणे या जिल्हाकेंद्रावर आयोजित करण्यात येईल.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/7734

Читать полностью…
Subscribe to a channel