🔸 68वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (68th National Film Awards)
🔹घोषणा: 22 जुलै 2022
🟣 सर्वोत्कृष्ट चित्रपट : सूराराई पोट्टरू (तमिळ)
🟡 सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट : तान्हाजी - द अनसंग वॉरियर
🟣सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : सच्चिदानंदन के.आर.
🟡सर्वोत्कृष्ट अभिनेता : अजय देवगण आणि सुरिया
🟣सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : अपर्णा बालामुराली
🟣 सर्वोत्कृष्ट गीतकार : मनोज मुंतशीर (चित्रपट- सायना)
🟡 सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : राहुल देशपांडे (चित्रपट - मी वसंतराव)
🟣 सर्वोत्कृष्ट वेशभूषा : तान्हाजी : द अनसंग वॉरियर
🟣 सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक चित्रपट : पाबुंग स्याम (मणिपुरी)
🟣 सर्वोत्कृष्ट साहसी चित्रपट : व्हिलिंग द बॉल
🟣 सर्वोत्कृष्ट बालचित्रपट : सुमी (मराठी)
🟣 सर्वोत्कृष्ट बालकलाकार : आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर (चित्रपट- सुमी), अनिष गोसावी (चित्रपट-टकटक)
🟣सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट : फनरल (मराठी)
🟣 कौटुंबिक मूल्यांवर आधारित सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार : कुंकुमार्चन
🟣 पदार्पणातील विशेष उल्लेखनीय चित्रपट : परिह (एमआयटी, पुणे संस्था निर्मित)
🟣 विशेष उल्लेखनीय फिचर फिल्म : जून, गोदाकाठ व अवांचित (मराठी)
🟣 सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : गोष्ट एका पैठणीची (दिग्दर्शक- शांतनू रोडे)
🟣सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : तुलसीदास ज्युनियर
🟣 चित्रपटांसाठी सर्वात अनुकूल राज्य : मध्यप्रदेश
🟣चित्रपटावर सर्वोत्तम पुस्तक : द लॉंगेस्ट किस (इंग्रजी, लेखक - किश्वर देसाई)