स्वत:ची इंटरनेट सेवा असलेले केरळ हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे.
सोमवारी, सरकारने आपल्या मालकीच्या केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क (K-FON) नावाने ही सेवा सुरू केली आहे.
याद्वारे पहिल्या टप्प्यात राज्यातील १४ हजार कुटुंबांना मोफत इंटरनेट सेवा मिळणार आहे.
मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ट्विट करून सांगितले की, अखेर राज्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत इंटरनेट पोहोचण्याचे स्वप्न साकार झाले आहे.
⚛ अर्जेंटिनाच्या सेलेस्टे साऊलो यांची जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) पहिल्या महिला महासचिव
Join @mpsctrickss
⚛ गिर्यारोहणाचा कोर्स पूर्ण करणारी शालिनी सिंग ही पहिली महिला NCC कॅडेट ठरली आहे.
Join @mpsctrickss
📌 कोचीन बंदराला सागर श्रेष्ठ सन्मान पुरस्कार 2023 मिळाला आहे.
> बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने 2022-23 या कालावधीत नॉन-कंटेनर श्रेणीतील सर्वोत्तम टर्नअराउंड टाइमसाठी कोचीन बंदर प्राधिकरण (CPA) ला सागर श्रेष्ठ सन्मान देऊन सन्मानित केले.
Join @mpsctrickss
जा.क्र.58/2022 व 60/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता दि.7 एप्रिल 2023 रोजीच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी नव्याने आयोजित करण्यात येईल. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7098
Читать полностью…‘सागर-सेतू’ मोबाईल अँप कोणी लॉन्च केले?
बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री, सर्बानंद सोनोवाल यांनी नॅशनल लॉजिस्टिक पोर्टल मरीनसाठी “सागर सेतू” मोबाईल ऍप्लिकेशन सादर केले.
“सागर सेतू” मोबाईल अँपचा उद्देश मंजूरी आणि अनुपालनासाठी टर्नअराउंड वेळ कमी करून सुविधा वाढवणे आहे.
https://twitter.com/AjayGosavi/status/1655455070895452160?t=-pv3gyUbHuFyf1HAaVJO7Q&s=35
Читать полностью…⚛ सीआर राव यांनी इंटरनॅशनल प्राईझ ऑफ स्टॅटेस्टिक 2023 पारितोषिक जिंकले....
📌 इंटरनॅशनल प्राईझ ऑफ स्टॅटेस्टिक 2023 जो सांख्यिकीतील नोबेल पारितोषिकाच्या समतुल्य मानला जातो, कॅल्यमपुडी राधाकृष्ण राव या भारतीय-अमेरिकन सांख्यिकीशास्त्रज्ञ यांना प्रदान करण्यात आला आहे.
📌 2016 मध्ये स्थापित केलेले पारितोषिक, सांख्यिकीच्या वापराद्वारे विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानव हितासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणा-या व्यक्ती किंवा संघाला दर दोन वर्षांनी एकदा दिले जाते.
Join @mpsctrickss
⚛ अमिताभ कांत यांनी “मेड इन इंडिया: 75 इयर्स ऑफ बिझनेस अँड एंटरप्राइज” हे नवीन पुस्तक लिहिले आहे.
Читать полностью…जा. क्र. 01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट - क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा - 2023 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7034 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7035
Читать полностью…⚛ ‘भार - ओएस' (BharOS) प्रणाली
📌 IIT मद्रासने विकसित केलेली स्वदेशी बनावटीची मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिम (BharOS) ची २४ जानेवारी २०२३ रोजी यशस्वी चाचणी घेण्यात आली.
📌 'भार-ओएस' हे डेटा प्रायव्हसीच्या दिशेने
टाकण्यात आलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.
📌 IIT मद्रासच्या 'JandK ऑपरेशन्स प्रायव्हेट लिमिटेड ने (JandKops) विकसित केली आहे.
Join @mpsctrickss
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023
प्रथम उत्तरतालिका (CSAT)
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 ची अंतिम उत्तरतालिका
Читать полностью…📌 साऊलो यांनी 2014 पासून अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय हवामान सेवेचे संचालक म्हणून काम केले आहे.
Читать полностью…📌 शालिनी सिंह यांनी इतिहास घडवला कारण तिने उत्तराखंडच्या हिमालयीन भागात देशातील पहिली महिला NCC कॅडेट म्हणून पर्वतारोहणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
📌 लखनौ येथील 20 वर्षीय एनसीसी कॅडेट शालिनी सिंग प्रगत पर्वतारोहण अभ्यासक्रम पूर्ण करणारी भारतातील पहिली महिला कॅडेट ठरली आहे.
Join @mpsctrickss
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी प्रमुख सौरव गांगुली यांची त्रिपुरा पर्यटनासाठी ब्रँड अँम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
Читать полностью…महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील कर सहायक पेपर 2 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Читать полностью…#Ad
जे Fantasy Cricket खेळतात त्यांच्या साठी उपयुक्त टेलिग्राम चॅनल 👇
/channel/MarathiCricfantasy
आजच्या मॅच चा व्हिडिओ 👇
https://youtu.be/SuX_atgld2c
⚛ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ताज्या व्याघ्रगणनेच्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये भारतात वाघांची संख्या 3,167 वर पोहोचली आहे.
Читать полностью…रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स या जागतिक मीडिया वॉचडॉगने प्रकाशित केलेल्या 2023 वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताची क्रमवारी 180 देशांपैकी 161 वर घसरली आहे.
Читать полностью…⚛ वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2023 मध्ये भारत 161 क्रमांकावर आहे.
📌 जागतिक मीडिया वॉचडॉग रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स (RSF) च्या ताज्या अहवालानुसार, 2023 च्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये भारत 180 देशांपैकी 161 व्या स्थानावर घसरला आहे.