महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गांस प्रतिबंध) अधिनियम, २०२४ व सदर अधिनियम अंमलात येण्याच्या दिनांकासंदर्भातील अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/acts_regulations/32
#Current_affairs
📌 २०२३ च्या टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सनुसार, बंगळुरू आणि पुणे या शहरांनी जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांच्या पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे.
🎯 बंगळुरू सहाव्या क्रमांकावर असून, १० किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सरासरी २८ मिनिटे १० सेकंद लागतात.
🎯 पुणे सातव्या स्थानावर आहे, जिथे प्रवाशांना त्याच अंतरासाठी सरासरी २७ मिनिटे ५० सेकंद लागतात.
🎯 लंडन, यूके हे जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेले शहर आहे, जिथे चालकांना १० किमी प्रवास करण्यासाठी सरासरी ३७ मिनिटे आणि २० सेकंद लागतात.
Join @mpsctrickss
महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अभ्यासक्रम
&
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अभ्यासक्रम
जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४- महाराष्ट्र कृषि सेवेसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
अर्ज / विकल्प सादर करण्याचा कालावधी: दि. 27 सप्टेंबर 2024 ते 17 ऑक्टोबर 2024.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ व महाराष्ट्र गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ च्या आयोजनासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Читать полностью…आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल.
Читать полностью…कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं महाराष्ट्राची मान उंचावली
खाशाबा जाधव यांच्यानंतर वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकणारा दुसरा महाराष्ट्रीयन!
भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस 'संविधान हत्या दिवस' म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
Читать полностью…फेस्टिव्हल डी कान्स अन सर्टेन रिगार्डमध्ये पुरस्कार जिंकणारी अनसूया सेनगुप्ता ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरली!
Читать полностью…जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8837
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8838
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8839
लोकसभा 2024: 7 टप्पे
निकाल : 4 जुन
एकूण मतदार - 96 कोटी 88 लाख
महिला - 47 कोटी 11 लाख
पुरुष - 49 कोटी 70 लाख
1st TIME VOTER- 1 कोटी 82 लाख
महिला - 85 लाख
पुरुष - 97 लाख
मतदान केंद्र - 10.5 लाख
EVM - 55 लाख
85 वर्ष पेक्षा जास्त वय असलेले मतदार - 82 लाख
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8741
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8742
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8743
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निबंधक श्रेणी-1/मुद्रांक निरीक्षक संवर्गाच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8730
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8731
तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 14 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8732
जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधून १३३३ पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Читать полностью…महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा व महाराष्ट्र गट-क सेवा - परीक्षा योजनेतील सुधारणेबाबतची घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Читать полностью…जा.क्र. 414/2023 कृषि सेवेतील पदांचा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दिनांक 1 डिसेंबर, 2024 रोजी आयोजित करण्यात येईल. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Читать полностью…Follow the Mpsc Tricks channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VamYVYoISTkTjxCUKE2L
Читать полностью…Tweet ला like आणि retweet करा...
https://x.com/suvishelke/status/1826480231349162336?t=OwIDo9n5FCx2-ztmRtd93Q&s=35
मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्यपदकाची पुष्टी केली. भारतासाठी आतापर्यंतचे पहिले महिला नेमबाजी पदक.
फक्त 0.1 गुणांनी रौप्य पदक हुकले.
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024-परीक्षेचा सुधारित दिनांक व SEBC तसेच OBC आरक्षणाचा विकल्प सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
प्रस्तुत परीक्षा दि.25 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9068
https://x.com/suvishelke/status/1789480298083946584?t=AAcCsRrCni9hengWMyOcpw&s=35
Читать полностью…जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8852
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8853
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.3 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8786
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8787
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8788
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीताची वेबलिंक दि.14 ते 20 मार्च 2024 ऐवजी दि. 15 ते 21 मार्च 2024 या कालावधीमध्ये कार्यरत असेल.
Читать полностью…✅ नगरपरिषद निकाल जाहीर.
👉कर निर्धारण सहीत आपण उपलब्ध करून दिलेला आहे.
🔴 जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.🙏