💁♂ फक्त MPSC Material
🎯 MPSC/PSI/STI/ASO सह इतर परीक्षांसाठी उपयुक्त Pdfs उपलब्ध.
📢 नवीन जॉईन होणाऱ्या मेंबर्सना महत्वाची सूचना👇
💁♂ चॅनलवर सर्व Pdfs मटेरियल Upload केलेले आहे.
👉 # वापरून तुम्ही Pdf सर्च करू शकता..🔍
📲 संपर्क - @dineshas_1210
🌐 भारतीय मान्सून 🌐
-----»»»»»»»««««««----
🔴 उन्हाळ्यात आशिया खंडाच्या अंतर्गत प्रदेशाचे तापमान जास्त असल्याने हवेचा अतिशय कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो.
🔴 भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात हवेचे स्वतंत्र कमी दाबाचे केंद्र निर्माण होते.
🔴 दक्षिण गोलार्धातील हिंदी महासागरावरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे विषुववृत्त ओलांडून या कमी दाबाच्या केंद्राकडे आकर्षिले जातात
🔴 म्हणून त्यांना 'नैॠ्रत्य मान्सून वारे' असे म्हणतात.
🌎 जॉईन करा 👉 @empscwifi
MPSC GUIDEDANCE By SAGAR SONAWANE DESHMUKH SIR
♦️♦️आज झालेले Revise ऍड नंतरची परिस्थिती?
♦️♦️Combine पूर्व परीक्षा संभावित तारीख?
♦️♦️रखडलेले result केव्हा लागल?
https://youtu.be/Dsy7_eKCZVg
https://youtu.be/Dsy7_eKCZVg
https://youtu.be/Dsy7_eKCZVg
https://youtu.be/Dsy7_eKCZVg
https://youtu.be/Dsy7_eKCZVg
🛑 Subcribe 🛑 like
🛑 Comment
🛑🛑 मित्रांनो टेलिग्राम वरील प्रचंड प्रतिसादानंतर MPSC STUDY MATERIAL या नावांनी You Tube चॅनेल सुरू करण्यात आले आहे
त्यासाठी आजच SUBCRIBE करा आमचे You Tube Channel
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://www.youtube.com/channel/UCWUeAL8B1VUFxy01mpq9V4Q
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
https://youtu.be/BzxFIavoUu8
MPSC-राज्यसेवा CSAT चा पेपर कसा सोडवाल याचा सागर सरांकडून (4 time राज्यसेवा मुलाखत अनुभव )13 मिनिटात आढावा.....
Читать полностью…🟡 सर्वांसाठी मोफत सेमिनार🟡
BUDGET 2021-22
दिनांक :- 3 फेब्रुवारी 2021 ,
वेळ:- सायं. 5 ते 7
ठिकाण :- राजमुद्रा अकॅडमी लातूर शाखा क्रमांक:- 2 मित्र नगर, शामराव पाटील शाळेच्या समोर
🎯सेमिनार मध्ये 5 ते 6 घटकावर भर देण्यात येईल.
🟢प्रिंटेड नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील🟢
👉येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सेमिनार
👉सार्वजनिक वित्त कररचना राजकोषीय धोरण या घटकाची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल.
विद्यार्थी मित्रांनी आवर्जून सेमिनारला उपस्थित राहावे🎯👍
@mpscweb
🛑 कोकणातील नद्या 🛑
_______________________________
▪️ठाणे
- सुर्या
- वैतरणा
- उल्हास
▪️मुबंई उपनगर
- दहिसर
- माहीम
▪️रायगड
- पाताळगंगा
- सावित्री
▪️रत्नागिरी
- वशिष्ठी
- शास्त्री
- काजळी
- मुचकुंदी
▪️सिंधुदुर्ग
- देवगड
- माचरा
- कर्ली
🔰 महाराष्ट्रातील पर्वत शिखरे 🔰
_________________________________
शिखराचे नाव उंची(मीटर) जिल्हे
कळसूबाई 1646 नगर
साल्हेर 1567 नाशिक
महाबळेश्वर 1438 सातारा
हरिश्चंद्रगड 1424 नगर
सप्तशृंगी 1416 नाशिक
तोरणा 1404 पुणे
राजगड 1376 पुणे
रायेश्वर 1337 पुणे
शिंगी 1293 रायगड
नाणेघाट 1264 पुणे
त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक
बैराट 1177 अमरावती
चिखलदरा 1115 अमरावती
🎯🎯मोफत सेमिनार......
💠💠 राजमुद्रा अकॅडेमी लातूर 💠💠
मोफत सेमिनार by सुरज माळी सर (ex.STI, b. Tech engineer)
विषय :भौतिकशास्त्र गणित
दिनांक :31 डिसेंबर पासुन
वेळ : रोज सकाळी 8 वाजता
सोबतच खालील घटक घेतले जातील....
⏩ गतीविषयक समीकरणे, बल, त्वरण, गुरुत्वाकर्षण,कार्य, ऊर्जा, शक्ती, उष्णता,प्रकाश,विद्युतधारा तसेच वरील गणितासोबतच वरील संपूर्ण संकल्पना पूर्ण केल्या जातील.
⏩सर्व गणिते प्रिंटेड मिळतील.
⏩ राज्यसेवा व combine मध्ये नक्कीच फायदा होईल
⏩ एक्साम ओरिएंटेड कन्सेप्ट Revision
♦️♦️ठिकाण -राजमुद्रा शाखा क्र. 2, शामराव पाटील शाळेसमोर, लातूर
Join Us ⏩ @mpscweb
💠💠 राजमुद्रा अकॅडेमी, लातूर 💠💠
A warrenty for Golden Career
💥💥 "प्रवेश प्रक्रिया सुरु आहे" 💥💥
👉👉 "MPSC फौंडेशन बॅच"👈👈
दिनांक : 5 फेब्रुवारी पासुन बॅच सुरु
वेळ :**रोज सायंकाळी 6 ते 9**
कालावधी :**6 महिने असेल**
⏩ महाराष्ट्रातील व लातूरमधील तज्ज्ञ शिक्षकवृंद
⏩ अध्यापणासाठी पूर्णवेळ अनुभवी मार्गदर्शकांची टीम
⏩ विषयवार प्रत्येक विषयांचे सविस्तर विश्लेषण
⏩ विषयनिहाय 4000+ सराव प्रश्नांचा समावेश
⏩ चालू घडामोडी विषयाचे सविस्तर विस्तृत अध्यापन
⏩ पद मिळेपर्यंत वयक्तिक मार्गदर्शन
Join Us @mpscweb
💠💠 राजमुद्रा अकॅडमी, लातूर 💠💠
♦️♦️ A Warranty For Golden Career ♦️♦️
⏩ राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे आयोजन
12 टेस्ट सीरिज पेपर
⏩ महाराष्ट्रातील लातूर मधील सर्वोत्तम व अनुभवी मार्गदर्शकांचे टीम
⏩ आयोगाच्या काठिण्यपातळी नुसार सराव पेपर
⏩ अभ्यासक्रमाच्या वेटेज नुसार सर्वसमावेशक प्रश्नांचा समावेश
⏩ पेपर झाल्यावर तात्काळ तज्ञ प्राध्यापक मार्फत शंकाचे निरसन
⏩ अतिसंभाव्य प्रश्नांचा समावेश
Join Us @mpscweb
♦️♦️सगळ्यांनी पहावा असा MPSC UPDATE व्हिडिओ
🛑 विद्याथ्यांच्या मनातील शंका दूर करणारा व्हिडिओ⁉️
https://youtu.be/Dsy7_eKCZVg
https://youtu.be/Dsy7_eKCZVg
https://youtu.be/Dsy7_eKCZVg
https://youtu.be/Dsy7_eKCZVg
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
🛑🛑 मित्रांनो टेलिग्राम वरील प्रचंड प्रतिसादानंतर MPSC STUDY MATERIAL या नावांनी You Tube चॅनेल सुरू करण्यात आले आहे
त्यासाठी आजच SUBCRIBE करा आमचे You Tube Channel
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://www.youtube.com/channel/UCWUeAL8B1VUFxy01mpq9V4Q
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
https://youtu.be/BzxFIavoUu8
💐💐 उद्या दिनांक 13 एप्रिल 2021 रोजी Morning 11.00 am कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने युट्युब लाईव्ह स्पर्धा परीक्षा संवाद कार्यक्रम
♦️ संयुक्त ब कधी होईल
♦️ राज्यसेवा मुख्य कधी होईल
♦️ या कोरोना काळात अभ्यास होत नाही
♦️ कोरोना मध्ये घ्यायची काळजी
♦️ संपूर्ण महाराष्ट्रातील मुलांनी आवर्जुन पहावा असा संवाद
प्रा रमेश भारती
संचालक कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्र, लातूर.
💐💐
सर्व विद्यार्थी मित्रांनी अंकगणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण व सामान्यज्ञान विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्राच्या यूट्यूब चैनल जॉईन करावे.विविध विषयांचे आत्तापर्यंत 54 + video Lecture या ठिकाणी उपलब्ध आहेत दररोज दैनंदिन व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील व्हिडिओ चॅनलवर जॉईन करावे....
💐💐✍✍
KARMVEER LATUR
YOU TUBE CHANNEL::-
https://youtube.com/channel/UCE7r7hx0M2bP8R6iu4_FNHw
💐💐
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
🛑 Join 🛑 Subscriber 🛑 Share
⚠️📎 राज्यसेवा पूर्व परीक्षा हॉल तिकिट आले आहेत..
🙏🙏🙏
Link:
https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx
🔶 शिवजयंती - २०२१ निमित्त 🔶
🗞लातूर मधील स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या मुलांचा अभ्यासातील उत्साह वाढविण्यासाठी
📝 नाव नोंदणी सुरू आहे ___🙏
🏢 स्थळ : छ.शिवाजी महाराज चौक , आपली आवडचा दुसरा मजला , लातूर**
सोमवार दिनांक : ०१/०२/२०२१
⏰ वेळ : दु .४.०० वा
#Current
🔴 पर्यावरण कामगिरी निर्देशांक 🔴
❇️संस्था:-येल विद्यापीठ
🔳आवृत्ती:-12 वि
✍दर 2 वर्षांनी जाहीर केला जातो.
🔳सुरुवात:-2002
🔳एकूण देश:-180
🔳भारत:-168
🔳प्राप्त गुण:-27.6
❇️पहिले 4 देश:-
🔳डेन्मार्क:-82.5
🔳लक्झेबर्ग:-82.3
🔳स्वित्झर्लंड:-81.5
🔳युनायटेड किंगडम:-81.3
माझी MPSC BY RAJPUT SIR
💠💠 राजमुद्रा अकॅडेमी, लातूर 💠💠
A warrenty for Golden Career
💥💥 "प्रवेश प्रक्रिया सुरु आहे" 💥💥
👉👉 "MPSC राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच " 👈👈
✖️✖️ विद्यार्थ्यांच्या मागणीवरून ✖️✖️
दिनांक : 5 फेब्रुवारी पासुन बॅच सुरु
वेळ : रोज सायंकाळी 6 ते 9
⏩ महाराष्ट्रातील व लातूरमधील तज्ज्ञ शिक्षकवृंद
⏩ अध्यापणासाठी पूर्णवेळ अनुभवी मार्गदर्शिकांची टीम
⏩ 2020 च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रत्येक घटकाचे (cut to cut) सविस्तर मार्गदर्शन
⏩ सर्व सुविधानी युक्त स्वतंत्र इमारत
C-sat ची परिपूर्ण तयारी
⏩ मराठी, इंग्रजी आणि गणित या विषयांचा परिपूर्ण सराव
⏩ गणित विषयाचे 40-50 तासिका
⏩ प्रत्येक विषयाचे 5000 MCQ चा सराव
⏩ विषयनिहाय आणि घटकनिहाय प्रिंटेड नोट्स
⏩ अधिकाऱ्यांशी संवाद
⏩ Mock interview ची सुविधा
Join Us ⏩ @mpscweb
मोफत.... मोफत..... मोफत.....
💠💠 राजमुद्रा अकॅडेमी, लातूर 💠💠
घेऊन येत आहे सर्वांसाठी मोफत चालू घडामोडी सराव परीक्षा
दिनांक : 27 जानेवारी 2021 पासून
वेळ : रोज सायंकाळी 6 ते 7
⏩ जानेवारी 2019 ते मार्च 2020 पर्यंतच्या परीक्षाभिमुख घटकावर आधारित प्रश्नांचा समावेश
⏩ रोज सायंकाळी 6 ते 7 चालू घडामोडी बॅचसाठी सर्वांना मोफत प्रवेश असेल
टीप : 🏆🏆 सर्वांसाठी प्रवेश मोफत असून नाव नोंदणी दिनांक 26 जानेवारी पर्यंत करणे अनिवार्य 🏆🏆
Join Us @mpscweb
🔶 26 जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त…..
✍ मोफत सेमिनार:- सामान्य विज्ञान
✍ मार्गदर्शक :- जितेंद्र रसाळ,पुणे
✍ 6 तास मॅरेथॉन lecture, राज्यसेवा पूर्व आणि कंबाईन पूर्व साठी उपयुक्त
✍ वेळ:- सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 3 ते 6
✍ Join @mpscweb