✍ भारतातील पहिल्या महिला मानसोपचार तज्ञ डॉ. शारदा मेनन यांचे रविवारी निधन झाले .
✍ 1992 मध्ये त्यांना पद्मभूषण किताब मिळाला होता
✍ 1984 सालि स्कार्फ या संस्थेची चेन्नईत त्यांनी स्थापना केली
✍ 'देशभरच्या प्रत्येक जिल्हा रुग्णालयात मनोविकारासाठी बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) ही सोय हवीच' असा आग्रह त्यांनी केंद्र सरकारपुढे मांडला आणि तो मान्यही झाला.
✍ ९७ वर्षांचे समाधानी आयुष्य जगून त्या निवर्तल्या.
संयुक्त गट - क परीक्षा मधील येणाऱ्या जाहिरात साठीची पदे..
1. कर सहायक
2. दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
3. उद्योग निरीक्षक
4. लिपिक टंकलेखक
5. तांत्रिक सहायक
कोरल रीफ वर प्रश्न येईल म्हणून हे लेक्चर आपण यूट्यूब वर दिलेलं होत प्रश्न आला. विशेष म्हणजे पूर्व परीक्षेसाठी आपण हे लेक्चर बनविले होते .2 मार्क्स फिक्स
Читать полностью…परिसंस्था म्हणजे काय त्याचे कार्य आणि घटक आपण पाहिले होते .यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे .
Читать полностью…महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक
मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी WP 571/2022 प्रकरणी दिलेल्या आदेशानुसार याचिकाकर्त्या 86 उमेदवारांना निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश देण्याच्या अनुषंगाने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
अर्ज सादर करण्याचा कालावधी:- दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी 18.00 वाजल्यापासून दिनांक 27 जानेवारी 2022 रोजी 23.59 वाजेपर्यंत
जाहिरात क्रमांक 08/2019 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019- पोलीस उपनिरीक्षक
नाशिक केंद्रावर दिनांक 24, 25 व 27 जानेवारी, 2022 रोजी घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी व मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.
✍ सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SPMCIL) कडून गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आर्थिक वर्ष 2020-21 साठी भारत सरकारला 240.41 कोटी रुपयांचा लाभांश सुपूर्द
✍ सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड विषयी
सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही एक अनुसूचित -‘अ’ मिनीरत्न श्रेणी-I केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम आहे, जो संपूर्णपणे भारत सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या (DEA), वित्त मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे.
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विशेष घडामोडी ,प्रश्न ,संकल्पना एकाच ठिकाणी
जॉईन करा @newindia2020
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत गट-क संवर्गातील एकूण 900 पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात ( क्रमांक 269/2021) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Читать полностью…महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षेची सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Читать полностью…