♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.. ♦️आपले official You Tube channel लिंक :👇 https://youtube.com/@officer_club
✅♦️पोलीस भरती ग्राउंड अंदाजित कधीपासून चालू होईल खालील आपल्या सरळसेवा चॅनेल वर नक्की पाहा..✅✅
👇👇👇👇👇
/channel/saralsewa_exam/3254
♦️ क्लार्क मुख्य 2023 निकालाला लागण्यासाठी जून महिना उजडू देणार नाही यासाठी होईल त्या मार्गाने पूर्ण ताकद वापरून आम्ही प्रयत्न करतोय. वेळ लागणार असेल तर आयोगाने तसे प्रसिद्धीपत्रक काढून विलंब होण्याचे कारण तरी सांगावे यासाठी पण आम्ही प्रयत्न करत आहोत.. तुम्ही पण प्रयत्न चालू ठेवा. प्रयत्न कसे करत आहोत याबाबत काही गोष्टी उघडपणे सांगता येत नाहीत. 🙏🙏
Читать полностью…✅♦️महाराष्ट्रातील 4 टप्पा लोकसभा मतदान.. 🙏
Source : #ABP माझा.
♦️ज्यांना वाटत असेल परीक्षा होण्यासाठी खूप वेळ बाकी आहे त्यांच्यासाठी.. 🙏
Читать полностью…♦️नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक परिणाम आशिया खंडाला जागतिक हवामान संघटनेचा अहवाल..
Читать полностью…♦️चौथा टप्पा 13 मे मतदान - महाराष्ट्र मधील नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना,छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड शहरात..
Читать полностью…✅♦️ #Combine गट ब , गट क जाहिरात 2024 मध्ये सुरवातीला जवळपास अंदाजित खालीलप्रमाणे पदे असतील..🙏
👉 जाहिरात प्रयत्न केल्यास या महिन्यात येईल, आणी परीक्षा अंदाजित विचार केला तर ऑगस्ट च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होईल. ✅✅
👉 खूप पदे रिक्त आहेत प्रयत्न करणे आवश्यक राहील शेवटी पर्यंत तरच पदामध्ये वाढ होईल..🙏🙏
👉 ASO 54 पदे
👉 PSI 441 पदे
👉 STI 65 होते पण मराठा 10%आरक्षण मुळे यात बदल झालेला असेल जाहिरात आल्यावरच समजेल किती आहेत.. 🙂
👉 SR 9 पदे
👉 क्लार्क फक्त मंत्रालयीन 176, बाकीच्या 550+
👉 TAX 482
👉 उद्योग निरीक्षक 33
👉 शेवटी आरक्षण मुळे पदे कमी जास्त होऊ शकतात. जाहिरात आल्यावर फिक्स समजेलच..🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
♦️ सर्वांनी मिळून होईल त्या मार्गाने प्रयत्न नाही केले तर, #Combine जाहिरात ला पुढचा महिना, आणी क्लार्क निकाल ला मे चा शेवटचा आठवडा उजाडेल.. क्रेडिट च्या भानगडीत न पडता सर्वांनीच होईल त्या मार्गाने प्रयत्न चालू राहूद्या..💯💯
👉 येत्या सोमवारी आपण वरील दोन्हीही गोष्टी साठी ट्विटर वॉर घेऊ तसंच मी स्वतः माझ्या परिचय मधील सर्व मंत्री लोकांना संपर्क करेल..तुम्ही पण प्रयत्न चालू ठेवा. 🙏
♦️Combine Group B 2023 #MAT orderЧитать полностью…
👉कोणती ठेवायची ते सांगा आणि बाकीच्यांना मार्ग मोकळा करा.
👉 काहीही करा whats app, email, sms etc पण त्यांच्याकडून Preference घ्या आणि STI जागा मोकळ्या करा....🤗
👉 हे Prefrence नाही.
फक्त हे दोन ठिकाणी select झाले आहेत त्यांना MPSC विचारेल कोणती ठेवणार आहेत.
जी नाही ठेवणार ती next Candidate ल दिली जाईल.(थोडक्यात Opt out सारखं फक्त इथ करावच लागेल.😊)
♦️ राज्यसेवा #booklist by
सागर मुळीक सर (उपजिल्हाधिकारी )
👉 बाकीच्या #Topper's च्या पण booklist channel वर आहेत search करू शकता.. 🙏
♦️ शिक्षक आणी पदवीधर निवडणूक, निवडणूक आयोगाने पुढे ढकलली.🙏
👉 10 जून 2024 ला होणार होते मतदान..
♦️ छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🙏
Читать полностью…♦️राज्यसेवा पूर्व #Economics Analysis
By परमेश्वर तांदळे सर
👉 असंच जर प्रत्येकाने #previous Question's चे विश्लेषण करून अभ्यास केला तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही..🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
♦️राज्यसेवा पूर्व परीक्षेचे आतापर्यंत लागलेले कट ऑफ (Open General)
👉 राज्यसेवा पूर्व 2024 6 जुलै ला परीक्षा होणार..🙏
♦️UGC #NET अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ..
👉 अर्ज करण्याचा शेवटचा दिवस - 15/05/2024
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
♦️उद्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार.
👉 राज्यात 11 ठिकाणी निवडणूक...
♦️ #ZP उर्वरित परीक्षा #update ✅
👇👇👇
/channel/saralsewa_exam/3239
♦️Iti instructor #MAT ORDER
➡️ #ITI_instructor1457 केसचा निकाल 12 + डिग्रीच्या बाजूने लागला आहे...🙏
♦️#Booklist, राज्यसेवा , #Combine by अक्षय काळे सर
Читать полностью…♦️ #Skill #typing Test Mock
👉 आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आपण आपल्या ZERZURA App वर #LIVE MOCK TEST लाँच करत आहोत. आयोगाप्रमाणेच.. ज्यांनी Already Zerzura App चे Subscription घेतले आहे. त्यांना या Mock Test त्याच कोर्स मध्ये मिळणार आहेत. ✅
👉 पहिल्या 2 Mock Test सगळ्यांना मोफत सोडवता येतील. ✅✅
👉 प्रत्येक आठवड्याला (रविवारी) एक Mock Test live होईल. ती तुम्ही तुमच्या वेळे नुसार कधीही सोडवू शकता. ही Mock Test MPSC च्या Skill Test पॅटर्न नुसार 32 मिनिटांची असणार आहे.
(Keyboard Test, Mock Test, Final Test)
👉 Mock Test Start करताना तुम्ही Category Select करून त्या नुसार Pass/Fail असा Result पाहू शकता.
➡️मराठी साठी पहिल्या 1500kd व इंग्रजी साठी पहिल्या 2000kd चा #Pass/ #Fail असा Result आयोगाच्या पद्धतीनुसार Total word च्या Accuracy नुसार असणार आहे. (Correct Keystrokes नुसार नाही.)
👉 APP LINK : CLICK HERE