♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.. ♦️आपले official You Tube channel लिंक :👇 https://youtube.com/@officer_club
✅♦️ येणाऱ्या #Combine जाहिरात मध्ये अंदाजित किती जागा येतील हे आपण मागे सांगितले आहे पाहून घ्या.
👇👇👇👇
/channel/officer_club/26368
♦️महाराष्ट्र इलेक्शन पाचवा टप्पा 13 लोकसभा मतदारसंघ..
👉 20 मे 2024 रोजी मतदान.
♦️#Combine 2024 बाबत आयोगाने GAD कडून सुधारित मागणी पत्र मागवले आहेत.
👉 जाहिरात लवकरच.🔥🔥
👉 जोमाने तयारीला लागा आम्ही आहोतच सोबत आपल्या फॅमिली च्या.. या #Combine मध्ये जास्तीत जास्त जागा येण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न चालू आहेत.❣️❣️❣️
♦️बालमृत्युदर प्रमाण सर्वाधिक अफगाणिस्तान व आफ्रिकन देशांमध्ये आहे.
Читать полностью…#Waiting list 2022
♦️जा. क्र. 113/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील लिपिक-टंकलेखक(मराठी/इंग्रजी) परीक्षेच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे
♦️ महाराष्ट्र गट क मुख्य परीक्षा 2023 बाबतीत प्रसिद्धीपत्रक..
Читать полностью…♦️क्लार्क निकाल बाबतीत मुळावरच घाव घातला.. 🔥🔥
पाठपुरावा दणक्यात.. ❣️
♦️देशातील 14 उच्च शिक्षणसंस्था युवा विद्यापीठ क्रमवारी मध्ये आईसर पुणे 162 व्या स्थानी.
Читать полностью…♦️भारत आता जपानलाही मागे टाकणार..
👉 पुढच्या वर्षी चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार..
#PSI 2022
♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
👉revised #NAMEWISE LIST✅
🏃♀️🏃♀️🏃♀️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️
♦️पहिले तेजस एमके-1ए लढाऊ विमान...
👉 भारतीय हवाई दलाला जुलैमध्ये मिळणार.
♦️वन्यप्राण्यांच्या गणनेसाठी वापरण्यात येणारी पद्धत..
Читать полностью…♦️#PSI Physical 2022 test call letter released 🔥
👉 Spam folder चेक करा.Читать полностью…
👉 Spam folder ला जाऊन not as spam असं click करा त्यानंतर download होईल.
✅♦️राज्यसेवा, पूर्व मुख्य #Combine पूर्व, मुख्य #booklist 👇👇👇📚📚📚📚
📙📙📚📖📖
1. विनायक पाटील सर ✅
👇👇👇
/channel/officer_club/25019
2. शुभम पाटील सर ✅
👇👇👇
/channel/officer_club/19287
3. इतर राज्यसेवा #Topper booklist combine + राज्यसेवा. 👇👇
(प्रमोद चौगुले सर, अभिनव बालुरे सर, रोहित राजपूत सर, Combine topper's, पद्माकर गायकवाड सर, गणेश यलमर सर)✅
👇👇👇👇
/channel/officer_club/15575?single
4.निरंजन कदम सर, नितेश सर ✅
👇👇
👉/channel/officer_club/15576
👉 /channel/officer_club/15577
⚠️ SAVE करून ठेवा. ⚠️
✅♦️#Combine पूर्व जाहिरात 2024 या महिण्यातच शेवटच्या आठवडयात येण्याची दाट शक्यता आहे.. मुलांनी आज आलेल्या निकाल मुळे नाराज न होता.. पुढच्या परीक्षाची जोमाने तयारी करावी आम्ही आपल्या सर्व फॅमिली च्या सोबत आहोतच. 🙏🙏🙏
Читать полностью…♦️ #CLERK मुख्य 2023 निकाल जाहिर..
👉 खरंतर ज्यांचे झाले नाही त्यांनी मनाला वाईट वाटून घेऊ नका.आयुष्यात यापेक्षाही चढ उतार येत असतात..
परंतु या ठिकाणी न थांबता जर अभ्यास करत असणार स्वतःला Continue करा. पुढील परीक्षा जोरदार तयारी करा...🙏
आणि जर यापेक्षा दुसऱ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगलं काही मिळत असेल नक्कीच त्या क्षेत्राचा विचार करा ...🙏
परंतु आज जर रिझल्ट आला नाही हे मनात दीर्घकाळ ठेवू नका यापेक्षाही तुम्ही चांगलं करू शकता कारण तुम्ही इथपर्यंत पोहोचले आहे..🙏
➡️ या वर्षी च्या निकाल मध्ये अंदाज सांगण्यात सर्वांचेच चुकले. त्यात आम्ही पण आलोच, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. माफी असावी मित्रांनो.🙏🙏
✅♦️क्लार्क गट क मुख्य 2023 निकाल आला..
👉 नावासोबत संपूर्ण #PDF
♦️ सर्वोच्च न्यायालयाचा ब्राझीलमध्ये वाजला डंका..
Читать полностью…♦️क्लार्क निकाल बाबतीत पाठपुरावा केला असता 18 तारखेच्या आत निकाल लावण्याचे उत्तर मिळाले आहे.. योग्य ठिकाणी पाठपुरावा केल्यावर न्याय मिळतोच.. 🔥🔥
👉 ऑफिसर्स क्लब फॅमिली Power 🔥
➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
♦️ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत वकिलांचा समावेश नाही.
Читать полностью…♦️ #PSI 2022 तृतीयपंथी उमेदवार गुणांची सीमारेषा बाबतीत..
➡️तृतीयपंथी उमेदवार शारीरिक चाचणी 6 जून 2024 रोजी नवी मुंबई येथे होईल. हे आजच्या प्रसिद्धीपत्रक मध्ये असल्यामुळे सध्या आयोगाचे तरी कोणत्याही कारणामुळे ग्राउंड पुढे ढकलण्याचे नियोजन नाही हे दिसते..त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता ग्राउंड ची प्रॅक्टिस जोरात चालू राहूद्या..🙏🙏