♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.. ♦️आपले official You Tube channel लिंक :👇 https://youtube.com/@officer_club
♦️जा.क्र.024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब - सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Читать полностью…♦️बारावीचा निकाल जाहीर सव्वा 13 लाख विद्यार्थी उत्तीर्ण.
👉 दहावीचा निकाल 27 मे रोजी.
♦️ राज्यसेवा #revised जाहिरात पॉईंट नंबर 4 नुसार मध्ये सांगितले त्याप्रमाणे फक्त SEBC आरक्षण मुळे ज्यांना वयामध्ये सवलत मिळते असेच उमेदवार नव्याने अर्ज करू शकतील बाकीचे नाही.❌❌
👉 थोडक्यात सांगायचे तर ज्यांच्या कडे SEBC सर्टिफिकेट आहे आणी 38 पेक्षा जास्त वय आहे असे नव्याने applying करू शकतात. कारण त्यांना आरक्षण मुळे वयामध्ये सवलत मिळाली आहे..🙏
👉 MPSC बाबतीत अडचण असल्यास तुम्ही कोणाला विचारण्यापेक्षा आयोगाच्या 7303821822 किंवा 1800-1234-275 या नंबर वर संपर्क करू शकता.
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2023 व 2024 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती.
👉 मे 2024 ✅✅
♦️आपल्या क्षेत्रातील सुद्धा भरपूर विद्यार्थी मित्र अभ्यासिकांमधून रात्री उशिरा जात असतात. त्यांनी वरील घटना लक्षात घेता काळजी घेणे आवश्यक आहे.
Читать полностью…♦️गोपी थोटाकुरा पहिले भारतीय अंतराळ पर्यटक बनले..
Читать полностью…#ZP
✅♦️जिल्हा परिषद फॉर्म जिल्हा नुसार ग्रामसेवक आणी इतर पदासाठी किती फॉर्म आलेले पाहून घ्या.🙏
👇👇👇
/channel/saralsewa_exam/3274
♦️बारावीचा निकाल महाराष्ट्र बोर्ड उद्या दुपारी 1 वाजता लागणार आहे..
Читать полностью…♦️पाचव्या टप्प्याचे आज मतदान.
➡️महाराष्ट्रासह 8 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 49 मतदारसंघांमध्ये लढती.
#Advt.
🚨 Mega Offer
अर्थव्यवस्था च्या सर्व ऑनलाईन बॅचवर
(ऑफर 22 मे पर्यंत)
(केवळ 100 विद्यार्थ्यांसाठी)
✍️ राज्यसेवा पूर्व (IMP Focus Batch)
(एकूण 20 ते 25 घड्याळी तासांची बॅच)
(फक्त 999/-)
✍️ संयुक्त पूर्व (IMP Focus Batch)
(एकूण 35 ते 40 घड्याळी तासांची बॅच)
(फक्त 999/-)
✍️ संयुक्त पूर्व (Full Detail Batch)
(एकूण 60 ते 65 घड्याळी तासांची बॅच)
(फक्त 1699/-)
✍️ राज्यसेवा मुख्य (Full Detail Batch)
(फक्त 3499/-)
✍️ UPSC (Marathi Medium Batch)
(फक्त 6600/-)
अर्थव्यवस्था या विषयासाठी
'One Stop Solution'
🚨मार्गदर्शक
ज्ञानेश्वर पाटील सर
(सुप्रसिद्ध लेखक; LLM; NET)
⭕️कोर्स लिंक:
Play Store वरून Dnyaneshwar Patil's Gurukul Prabodhini हे Application Download करा.
⭕️ Discount साठी संपर्क :
9881002886
https://wa.me/9881002886/?text=
⭐️⭐️⭐️ राज्यसेवा पूर्व पेपर 🌟🌟
✅♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाचे पेपर 2016 ते 2020 पर्यंत GS + CSAT चे पेपर अंतिम उत्तरतालिकासह..
👉 लिंक :
/channel/officer_club/11256
➡️राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाचे पेपर 2021आणी 2022 मधील GS + CSAT चे पेपर अंतिम उत्तरतालिकासह..
👇👇👇
/channel/officer_club/20293?single
➡️मागील 10 वर्षातील GS चे पेपर
/channel/officer_club/25813
🔥येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी जरूर सर्व पेपर वेळ लावून सोडवून घ्या..🙏
🏐✅ #MPSC ची नवीन #OMR शीट कशी आहे पाहून घ्या. प्रिंट काढून त्यावर सराव करा..
👇👇👇👇👇
/channel/officer_club/24241
#IPL 2024
♦️ ८ वर्षानंतर #IPL ला नवीन विजेता मिळेल..
➡️ कोलकत्ता, राजस्थान, हैदराबाद सोबत बंगळूरू Qualify मध्ये..🙏
➡️सलग सहा सामने गमावले, नंतर सलग सहा जिंकून बंगलोर टॉप फोर मध्ये..
♦️वरील प्रसिद्धीपत्रक बद्दल मध्ये सांगितल्या प्रमाणे ज्यांची निवड झालेली आहे त्यांना संमती विकल्प निवडणे अनिवार्य (Compulsory) आहे. जर निवडला नाही तर उमेदवारांचा अंतिम निवडीकरिता विचार केला जाणार नाही. त्यामुळे ज्यांचे selection झालेल आहे त्याच्यापर्यंत नक्की माहिती पोहोचवा..🙏
Читать полностью…♦️वरील #OMR related Case मराठी मध्ये TRANSLATION केलेले आहे सविस्तर वाचून घ्या.. 🙏
Читать полностью…✅♦️#MPSC मधील मागच्या 5-6 वर्षातील लागलेले पूर्व परीक्षेचे कट ऑफ (Open General)
👉 पूर्व परीक्षेचा कट ऑफ हा पेपरची काठिण्यपातळी आणि एकूण असलेल्या जागांनुसार ठरत असतो.
👉 मागील आयोगाचे पेपर.practice साठी #OMR 👇👇
/channel/officer_club/26447
➡️TOPPER'S #Booklist MPSC
👇👇
/channel/officer_club/26425
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
♦️ जिल्हा न्यायालय कोर्ट भरती क्लार्क / शिपाई भरती बाबतीत मोठी #Update आली आहे खालील लिंक वर पाहून घ्या..
#Update ✅
👇👇👇👇👇
/channel/saralsewa_exam/3281
♦️नगरपरिषद भरती निकाल #Update
👇👇👇
/channel/saralsewa_exam/3279
♦️ राज्यसेवा पूर्व परीक्षा फॉर्म मध्ये 24 तारीख पर्यंत जे बदल करायचे आहेत #SEBC आरक्षण मुळे बदल बद्दल मा.अभिमन्यू पवार साहेबांना आम्ही आज कळवलं आहे. साहेबांनी सांगितले त्याप्रमाणे EWS TO OBC करायचा ऑपशन साठी आणी बाकी मुद्दे बाबतीत आमचे सर्व स्तरावरून प्रयत्न चालू आहेत..🙏
👉 बदल करण्यासाठी खूप जणांना प्रॉब्लेम येतोय यासाठी आयोगाने तारीख पण वाढवून मिळावी यासाठी आम्ही स्वतः माझी पूर्ण ताकद लावून प्रयत्न करत आहोत. 🙏
♦️महाराष्ट्रातील पाचही टप्प्यातील मतदान टक्केवारी.
Читать полностью…✅♦️पसंतीक्रम देण्याची लिंक आजपासून 30 मे 2024 पर्यंत चालू राहिल..
👉 गट ब मुख्य परीक्षा 2023 मधून ज्यांचे Selection झालेले आहे त्यांना preference देणे Compulsory आहे..
👉 लिंक :
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
♦️मोसमी भारी भारताच्या सीमेत.. निकोबार बेटावर बरसात.
Читать полностью…#Skill_test
♦️क्लार्क #Typing skill test..
👉 ज्या भाषेचे प्रमाणपत्र, त्याच भाषेत टंकलेखन चाचणी..🙏
👉दोन्हीही फोटो सविस्तर वाचून घ्या..
➡️टायपिंग #MPSC #Typing SKILL test कशी होते? व इतर स्किल test बद्दल सर्व माहिती.✅✅🖥
👇👇👇👇
/channel/officer_club/25492
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
♦️केवळ प्रतिभा पुरेशी नाही,आपले प्रयत्न नेहमीच 100% असणे अतिशय गरजेचे.💯👌⛹️⛹️
- रोनाल्डो..🥇🏆⚽⚽
♦️ मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते?
👉 पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
♦️2050 पर्यंत पुरुषांचे सरासरी आयुष्य 75 तर स्त्रियांचे 80 वर्ष.
Читать полностью…#Combine main group B 2023 preference
♦️जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ करीता संमती विकल्प सादर करण्याकरीता दि. २० ते ३० मे २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
♦️या case related वरील PDF आहे. परीक्षा मध्ये OMR वर झालेल्या चूक बद्दल. सविस्तर वाचून घ्या mg समजेल.. 👆👆
Читать полностью…