officer_club | Unsorted

Telegram-канал officer_club - 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

145060

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.. ♦️आपले official You Tube channel लिंक :👇 https://youtube.com/@officer_club

Subscribe to a channel

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️एमपीएससी परीक्षेच्या पद्धतीत 2025 पासून बदल..

👉 उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#ZP_EXAM
♦️ग्रामसेवक, आरोग्यसेवक भरतीसाठी परीक्षा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join
@officer_club ✔️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️देशभरात 17 टक्के तरुण बेरोजगार.

👉 मध्यप्रदेशात सर्वात कमी, तर राजस्थानात सर्वाधिक बेरोजगारी.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#Advt.

🌺आरोग्यसेवक तांत्रिक ONLINE TEST SERIES (40%,50%)

🌼 कमी फी मध्ये जास्त टेस्ट ,
कोणतेही App Download करण्याची गरज नाही..

📌 IBPS pattern नुसार सर्व टेस्ट, Online exam Online practice, टेस्ट सिरीजच्या माध्यमातुन pattern समजुन घ्या,
📌 आरोग्यसेवक परिक्षेत विज्ञान विषयात इतरापैक्षा पूढे रहायचे असेल तर खात्रीशीर IBPS pattern माहित असणे गरजेचे.

💥विजयासाठी योजना करा, पराभवातून शिका."लिपिक टंकलेखक मुख्य परिक्षा निकाल यादीमध्ये नाव न येणा-या विद्यार्थांसाठी फी -२००/-₹

💥होतकरु,गरीब,पार्ट टाइम जॉब,शेवटचे वर्षे विद्यार्थ्यांसाठी फी -200/-₹
आरोग्यसेवक तांत्रिक टेस्ट सिरीज साठी संपर्क
https://wa.me/919423376561

ग्रामसेवक तांत्रिक टेस्ट सिरीज सुरू आहेत
WhatsApp मेसेज करु शकता.
https://wa.me/919423376561

☎️अधिक माहितीसाठी संपर्क

हांडे सर - 9930338834, 9423376561
(दोन वेळा आरोग्यसेवक पदी निवड)
(स्पर्धा परीक्षा online Academy 🛑)

✅अधिक माहिती साठी WhatsApp मेसेज करु शकता.
https://wa.me/919423376561

☎️9930338834

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️कौतुक आणि टिका
या दोन्हीचाही स्विकार करा,
कारण,
झाडाच्या वाढीसाठी
ऊन आणि पाऊस
या दोन्हीचीही गरज असते..!!!💯
🌿🌿🌳🌳🌳🌳🌳

काहींना फक्त आणी फक्त स्वतः चे कौतुक ऐकायचीच आणी लोकांवर टीका करायची सवय झालेली असते. 🙃

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️पुतिन युद्धविरामास सशर्त तयार.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️पदवीधर शिक्षक मतदार संघातील निवडणूक 26 जूनला..

👉 मुंबई,कोकण,नाशिक मधील आचारसंहिता लांबली.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ शिक्षक आणी पदवीधर निवडणूक चार जागेसाठी दिनांक जाहिर..

➡️२६ जून ला मतदान, तर ५ जुलै पर्यंत आचारसंहिता.. 🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️समाजकल्याण अधिकारी गट-ब #EWS TO SEBC ची लिंक सुरु झाली आहे.

👉 लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#

👉 शेवटची तारीख - 9 जून 2024

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️अग्निपथ योजनेत होणार बदल.

👉 भरती प्रक्रियेसंदर्भात सैन्याकडून सर्वेक्षण सुरू
..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#PSI 2022 च्या मुलांना उद्यापासून सुरु होणाऱ्या ग्राउंड साठी मनःपूर्वक शुभेच्छा.. 💐💐💐 व्हिडीओ मध्ये उदयाचे ग्राउंड पाहून घ्या.. 🔥🔥

👉 नावानुसार
#PDF यादी..
👇👇👇👇
/channel/officer_club/26394

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#GST विभागाची पुनर्रचना सुधारीत आकृतीबंध निश्चित करणेबाबत कार्यालयीन आदेश

👉 दि. 21 मे 2024

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️मान्सून दोन दिवसात अरबी समुद्रात दाखल होणार....🌧🌧

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️कृषी सेवक #Update 🌿🌳🌳

👉 documents verification list (कागदपत्रे तपासणी यादी)
👉 वरील कागदपत्रे तयार असुद्या ज्यांची निवड झालेली आहे त्यांनी..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ येणाऱ्या #Combine जाहिरात मध्ये अंदाजित आजपर्यंत तरी किती जागा येतील हे आपण मागे सांगितले आहे पाहून घ्या.
👇👇👇👇
/channel/officer_club/26368

➡️आणी हे महत्वाचे होण्याची शक्यता आहे.
👇👇👇
/channel/officer_club/26279

👉 जाहिरात 10 जून च्या आसपास येण्याची शक्यता आहे.. 🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️17 वी #IPL #Final आज.. 🔥

👉आज हैद्राबाद आणी कोलकत्ता मध्ये अंतिम लढत,चेन्नईतील एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर रात्री 7:30 पासून..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ लोकसभा मतदानाची सर्व आकडेवारी जाहीर..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#combine_preliminary
आयोगाचे झालेले पेपर
♦️संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2017-23

➡️ संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2018-22

👉 अंतिम उत्तरतालिका सोबत
➖➖➖➖➖➖➖➖➖
Join
@officer_club ✔️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#ATP #RTI
♦️नगर रचना विभागात १४७ सहायक नगर रचनाकार व २५६ रचना सहायक रिक्त पदे असून सदर भरती बाबत प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join
@officer_club ✔️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलोड करणे कठीण.

👉 निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️पुरवठा निरीक्षक निकाल बाबत #Update

👇👇👇👇
/channel/saralsewa_exam/3293

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #PSI 2022 ग्राउंड date 24 मे 2024 प्रोसेस कशी झाली ? यांची माहिती जे ग्राउंड ला Qualify आहेत त्यांच्यासाठी.. 🙏🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join
@officer_club ✔️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️तब्बल २४ टन सोने घेतले विकत.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ ज्यांना #SEBC certificate नाही मिळाले आणखी पण त्यांनी form हा EWS मधून पहिले भरलेला असेल तर EWS मधून ठेऊ शकता फॉर्म मध्ये कसलाही बदल न करता. असं आयोगाने नोटिफिकेशन मध्ये सांगितलेल आहे. तुम्ही पण कॉल आणी ई-मेल करून confirm करून घ्या. आणी ई-मेल चा रिप्लाय पुरावा म्हणून ठेवा.. 🙏🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#Combine गट ब, गट क जाहिरात लवकर येण्यासाठी सर्व स्तरावरून आणी सर्वांनीच मिळून पाठपुरावा करणे आवश्यक आहे. नाहीतर जुन महिना पण उजाडेल..

👉
#Skill test बाबतीत कधी होईल तर एक अंदाज सांगायचं झाला तर निकाल लागल्यापासून 35 ते 40 दिवसात धरून चला त्या दृष्टीने प्रॅक्टिस चालू राहुद्या.. 🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️नॉर्वे स्पेनची पॅलेस्टाईनला मान्यता.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️गौतम बुद्ध : समाज क्रांतीचे प्रणेते..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#ZP भरती वेळापत्रक जाहीर (नॉन पेसा)

1) आरोग्य सेवक पुरुष 40 % - 10,11,12 जून

2) आरोग्य सेवक पुरुष 50 % - 13,14,15 जून

3) आरोग्य सेविका - 16 जून

4) ग्रामसेवक - 16,18,19,20,21 जून


➡️ सर्व #ZP पदासाठी चा अभ्यासक्रम खालील लिंक वर पाहून घ्या..
👇👇👇👇
/channel/saralsewa_exam/3286

➡️ आपण काही दिवसापूर्वीच 10 जून ही तारीख सांगितली होती पाहू शकता खालील लिंक वर..
👇👇👇
/channel/saralsewa_exam/3239

Читать полностью…
Subscribe to a channel