♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.. ♦️आपले official You Tube channel लिंक :👇 https://youtube.com/@officer_club
#TYPING SKILL TEST तारीख जाहिर..
♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
✅♦️आज आचारसंहिता संपुष्टात येईल.🙏
👉 पहिल्या कॅबिनेट मध्ये बऱ्यापैकी मुद्दे निकाली काढण्याची शक्यता वाटत आहे.
👉 आचारसंहिता संपल्यावर राहिलेल्या स्पर्धा परीक्षा मधील प्रोसेस ला गती येईल.. येणाऱ्या १५ दिवसात खुप स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील pending राहिलेले कामे पार पडतील.. 🙏
♦️नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार.
👉 NDA च्या बैठकीत सर्वसंमतीने शिक्कामोर्तब..
♦️राज्यसेवा 2024 आतापर्यंत 355 जागा गेल्या आहेत.
👉 334+21= 355
👉 21 जागा अजून वाढ..
👉 शेवट पर्यंत 600+ जागा होतील त्यामुळे मोका सोडू नका..
👉 #Combine जाहिरात लवकर येण्यासाठी सर्व Admin ला विचारून लवकरच ट्विटर वॉर चे नियोजन करू..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
♦️लोकसभा निकाल.. 🙏
👉 उलट करून पण पाहा.. 😀
लोकसभा निवडणूक २०२४Читать полностью…
काँग्रेस १३
भाजप ९
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ९
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ८
शिवसेना ७
अपक्ष १
#Advt.
ऑफर सर्व बॅच वर 25% Off
Coupon code- SP25
OFFER एकचं दिवस.
✅ ऑनलाईन platform वर 53000 विद्यार्थ्यांचा भरोसा असणारे सुभाष पवार सर यांच्याकडून पॉलिटी शिकण्याची सुवर्णसंधी
💥 राज्यव्यवस्था PYQ बॅच
यामध्ये MPSC कडून घेतल्या जाणाऱ्या सर्व पुर्व आणि मुख्य परीक्षांचे प्रश्न घेतले जाणार आहेत. 4000+ प्रश्न
💥 NEW हायब्रीड LIVE बॅच 6 जून पासून सुरू रोज सकाळी 8 वाजता.
💥 ऑफलाईन बॅच पुणे येथे - 6 जून पासून
💥 राज्यसेवा असो वा संयुक्त असो पूर्व परीक्षा 15 प्रश्नांची हमखास तयारी.
🟠 राज्यव्यवस्था व पंचायतराज शिकण्याचा सर्वोत्तम पर्याय
✍मार्गदर्शक = सुभाष पवार सर
(M.A. Political science.)
🔗 App Download from Play Store
Lokrajya Academy
📞 9975482299
📞 WhatsApp Me For More Details
https://wa.me/+919975482299/?text
♦️ अखेर शेवटी राहिलेला बीड चा निकाल जाहीर..
पंकजा मुंडे यांचा पराभव..
♦️ #ZP हॉलतिकीट आले..✅✅
👇👇
/channel/saralsewa_exam/3329
✅♦️ #ZP EXAM #update
👇👇👇
/channel/saralsewa_exam/3327
➡️#ZP परीक्षा बद्दल इतर माहिती. ✅
👇👇👇
/channel/saralsewa_exam/3324
✅♦️मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
👉 लोकसभा निकाल खालील लिंक वर पाहू शकता..
👇👇👇
https://results.eci.gov.in/PcResultGenJune2024/index.htm
👉 महाराष्ट्र मधील लोकसभा election माहिती..
👇👇👇👇
https://results.eci.gov.in/PcResultGenJune2024/partywiseresult-S13.htm
♦️जा.क्र.123/2023 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Читать полностью…♦️केवळ जातीचा उल्लेख ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नाही.
Читать полностью…♦️ 15व्यांदा UEFA चॅम्पियन्स लीग जिंकली रिअल माद्रिदने..
Читать полностью…♦️#ZP EXAM बद्दल सविस्तर माहिती वाचून घ्या. खालील लिंक वर.✅
👇👇👇👇
/channel/saralsewa_exam/3335
♦️#ZP आरोग्य सेवक 40 % चे 10, 11 व 12 जून चे हॉल तिकीट आलेले आहे.
👉 लिंक :
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c0
👉 ई-मेल ID वर आलेले मेल पाहत चला..
♦️ शिक्षक प्रश्नांबाबत आचारसंहिता संपताच कार्यवाही.
Читать полностью…♦️ *महाराष्ट्र राज्यातील सर्व 48 विजयी उमेदवारांची नावे...✅✅💡💡Читать полностью…
📍 *मुंबई विभाग*
1. दक्षिण मुंबई - अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे गट)
2. दक्षिण मध्य मुंबई- अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट)
3. उत्तर मुंबई- पियुष गोयल (भाजप)
4. उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड (विजयी)
5. उत्तर पश्चिम मुंबई- रविंद्र वायकर (शिवसेना शिंदे गट)
6. ईशान्य मुंबई – संजय दिना पाटील (शिवसेना ठाकरे गट)
7. ठाणे- नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट)
8. कल्याण-डोंबिवली- श्रीकांत शिंदे (शिवसेना शिंदे गट)
9. भिवंडी- सुरेश म्हात्रे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
10. पालघर – डॉ. हेमंत सावरा (भाजप)
📍 *कोकण विभाग* ✅
11. रायगड – सुनिल तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
12. रत्नागिरी-सिंधुदुर्ग- नारायण राणे (भाजप)
📍 *पश्चिम महाराष्ट्र विभाग* ✅
13. मावळ – श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे गट)
14. पुणे – मुरलीधर मोहोळ (भाजप)
15. शिरूर – डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
16. बारामती – सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
17. माढा - धैर्यशील मोहिते पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट)
18. सोलापूर – प्रणिती शिंदे (काँग्रेस)
19. कोल्हापूर – छ. शाहू महाराज (काँग्रेस)
20. सांगली – विशाल पाटील (अपक्ष)
21. सातारा - उदयनराजे भोसले (भाजप)
22. हातकणंगले - धैर्यशील माने (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
📍 *विदर्भ* ✅
23. रामटेक – श्यामकुमार बर्वे (काँग्रेस)
24. नागपूर – नितीन गडरकरी (भाजप)
25. भंडारा-गोंदिया - डॉ. प्रशांत पडोले (काँग्रेस)
26. गडचिरोली – डॉ. नामदेव किरसान (विजयी)
27. चंद्रपूर - प्रतिभा धारोरकर (काँग्रेस)
28. बुलढाणा - प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट)
29. अकोला – अनुप धोत्रे (विजयी)
30. अमरावती – बळवंत वानखेडे (विजयी)
31. वर्धा – अमर काळे (विजयी)
32. यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख (विजयी)
33. हिंगोली - नागेश आष्टीकर पाटील (शिवसेना ठाकरे गट)
➡️ *मराठवाडा* ✅
34. नांदेड – वसंत चव्हाण (काँग्रेस)
35. परभणी – संजय जाधव (शिवेसना ठाकरे गट)
36. संभाजीनगर – संदीपान भुमरे (शिवसेना शिंदे गट)
37. बीड - शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे
38. जालना – कल्याण काळे (काँग्रेस)
39. लातूर – डॉ. शिवाजी काळगे (काँग्रेस)
40. धाराशिव – ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट)
➡️ *उत्तर महाराष्ट्र* ✅
41. नाशिक – राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट)
42. नंदुरबार –गोवाल पाडवी (काँग्रेस)
43. जळगाव – स्मिता वाघ (भाजप)
44. रावेर – रक्षा खडसे (भाजप)
45. धुळे – शोभा बच्छाव (काँग्रेस)
46. दिंडोरी – भास्कर भगरे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
47. अहमदनगर – निलेश लंके (राष्ट्रवादी शरद पवार गट)
48. शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना ठाकरे गट)
♦️महाराष्ट्र मधील बीड लोकसभा चा फक्त निकाल बाकी मोजणी सुरु .. आणखीन दोन फेऱ्याची मोजणी बाकी.. 🙏
Читать полностью…♦️ महाराष्ट्र मधील लोकसभा election माहिती..
👉 तुमच्या जिल्हा मध्ये काय परिस्थिती आहे पाहू शकता.. Select constituency मधून तुमचा जिल्हा निवडा..✅✅
👇👇👇👇
https://results.eci.gov.in/PcResultGenJune2024/partywiseresult-S13.htm
♦️ #MPSC च्या वर्णनात्मक परीक्षेचे स्वरूप कसे असेल?
Читать полностью…✅♦️ हे वाचून ठेवा..
#Combine जाहिरात लवकर येण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. नाहीतर जाहिरात ला 20 तारीख पण उजाडेल असं वाटतंय.. 🙏
👇👇👇👇
/channel/officer_club/26543
♦️जगातील श्रीमंत लोकांची यादी.
👉 भारतात सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी.
♦️ लवकरच #Combine जाहिरात साठी ट्विटर वॉर चे आयोजन करण्यात येईल सविस्तर माहिती उद्या सर्व Admin यांना विचारून.. 🙏🙏
👉 सर्वांनीच सहकार्य करा..प्रयत्न चालू राहूद्या. 🙏