officer_club | Unsorted

Telegram-канал officer_club - 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

145060

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.. ♦️आपले official You Tube channel लिंक :👇 https://youtube.com/@officer_club

Subscribe to a channel

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️PM नरेंद्र मोदी @ 3.0
तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #MPSC च्या परीक्षा लांबल्यामुळे विद्यार्थी चिंतेत!
👉 Combine जाहिरात 2024

👉 समाजकल्याण परीक्षा तारीख अद्याप स्पष्टता नाही.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️टायपिंग परीक्षेत डमी उमेदवार बसवाल तर खबरदार.

👉 आता राहणार थेट जिल्हाधिकाऱ्यांचा वॉच.
👉 1 लाख 60 हजार विद्यार्थ्यांच्या संगणक टायपिंग परीक्षेला 10 जूनपासून प्रारंभ.

👉 खोटे सर्टिफिकेट काढणार्यांना बसणार चाप.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️मनापासून धन्यवाद..🙏🙏
300K Completed celebration.. ❣️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#ZP_EXAM
♦️राज्यात जि. प. मधील भरतीसाठी उद्यापासून ऑनलाईन परीक्षा.

👉 21 जिल्ह्यात परीक्षा होणार..

👉 आरोग्य सेवक लाखभर, तर ग्रामसेवकासाठी 1,35000 उमेदवार.

👉 उद्या पासून सुरु होणाऱ्या
#ZP परीक्षा साठी शुभेच्छा 💐💐

👉 ज्यांनी अजूनही हॉलतिकीट काढले नाही त्याच्यासाठी लिंक :👇👇
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

मनापासून खूप खुप धन्यवाद.. पाहाता पाहाता आपला ऑफिसर्स क्लब परिवार 300K & सरळसेवा 180K चा झाला. तुमच्या प्रेमाबद्दल खुप खुप धन्यवाद. ❣️ भविष्यात पण तुमचे सर्वांचे प्रेम आपल्या फॅमिली वर राहूद्या. LOVE YOU फॅमिली ❣️❣️❣️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️गरिबांचीच नव्हे, श्रीमंतांचीही मुले कुपोषित.

👉 युनिसेफचा अहवाल.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#Advt.

📘संयुक्त पूर्व: आयोगाचे पेपर्स (गट 'ब' व गट 'क')

🌐📚ऑनलाइन खरेदीसाठी लिंक:
CLICK HERE

✒️ वैशिष्ट्ये

» 2024 पासून 2012 पर्यंत झालेल्या सर्व पेपर्सचा समावेश
» एकूण 25 पेपरचा समावेश
» मूल्यमापन तक्त्याचा समावेश
» सुधारित चौथी आवृत्ती
» अभ्यासाला योग्य दिशा देणारे पुस्तक
» आयोगाच्या अंतिम उत्तरतालिकेनुसार प्रश्नांची उत्तरे
»  सुधारित (गट 'ब' व गट 'क' पूर्व व मुख्य) अभ्यासक्रमाचा समावेश

🎯आयोगाच्या पेपरचे महत्त्व
👉 पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणारे विद्यार्थ्यां आयोगाच्या पेपरला सर्वाधिक महत्त्व देऊन ते जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका वेळेत सोडवण्याचा प्रयत्न करतात.

🎯 आयोगाचे पेपर सोडविण्याचा फायदा 🎯

👉 ऐनवेळी परीक्षेमध्ये होणाऱ्या चुका टाळता येतात.
👉 वेळेचे व्यवस्थापन करण्यास मदत होते.
👉 गणित व बुद्धिमत्ता प्रश्न वेळेत सोडविणे शक्य होते.
👉 प्रश्नांची काठीण्य पातळी समजण्यास मदत होते.
👉 कमी गुण येणाऱ्या विषयाची उजळणी केल्यामुळे कन्सेप्ट क्लिअर होतात.
👉 अभ्यास परिपूर्ण झाला का हे समजते.
👉 स्वतःला मूल्यमापन तक्त्याची सवय लावा आणि त्यानुसार अभ्यास करा पहिल्याच प्रयत्नात अधिकारी होणार 100%

👉 स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त Youtube Channel - mhexamvarta

🌐 अधिक माहितीसाठी संपर्क : 8668551686
https://wa.me/+918668551686/?text

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️टायपिंग #SKILL TEST MPSC आयोगाप्रमाणे फ्री 2 MOCK टेस्ट नक्की सोडवून पाहा.🙏🙏

👉 अधिक माहितीसाठी :
👇👇
/channel/officer_club/26351?single

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#PSI interview 2021 च्या झालेल्या scripts

👉 लवकरच होणाऱ्या
#PSI interview साठी नक्की पाहून घ्या फायदा होईल प्रश्न कश्या प्रकारे विचारल्या जातात समजेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join
@officer_club ✔️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️बिहार राज्यातील दोन स्थळे रामसर यादीत..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

🔥 ट्विटर वॉर 🔥
♦️
#Combine संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरातीसाठी सर्व Admin यांनी ठरवल्या प्रमाणे सोमवार, 10 जून रोजी ट्विटर वॉर घ्यायचा ठरल आहे. त्यानुसार सर्व जण तयार राहा..🙏
आम्ही जाहिरात लवकर येण्यासाठी आमच्या लेवल वर मागील काही दिवसापासून पाठपुरावा करतच आहोत.. 🙏


👉 इतर सर्व टेलिग्राम ग्रुप च्या Admin यांनी पण सहकार्य असुद्या..🙏🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#UPSC CSE Prelims 2024 Admit Card (OUT)

👉 Download Civil Service Exam हॉल तिकीट लिंक:
👇
https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_csp_2024/admit_card.php#hhh1

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#SIAC entrance exam

👉 पूर्ण माहिती Website वर दिली आहे.

👉 वेबसाईट :
https://www.siac.org.in/notice-board/admission-notices/siac-cet-2025/

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️मान्सून महाराष्ट्रात दाखल..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️लोकसभा निवडणूक आणि मंत्रिमंडळ.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ या जाहिरातींची ची प्रतीक्षा.. 🙏🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #india VS #Pakistan #T20
🏏🏏🏏🏏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

➡️भारत विजयी.. 🔥🔥

➡️आजच्या भारत VS पाकिस्तान मॅच मधून हे शिकायला मिळते कि सगळ्या टीम ने मिळून प्रयत्न केले तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी वर पण आपण विजय मिळू शकतो.. ❣️❣️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️उद्या तयार राहा.. 🙏🙏

➡️ वेळ सकाळी ११ वाजता.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️सोलापूर महानगरपालिका निवड यादी जाहीर..
👇👇👇
/channel/saralsewa_exam/3372

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ आज शपथविधी.

👉 नरेंद्र मोदी घेणार तिसऱ्यांदा शपथ..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️आज तुफानी मुकाबला.

👉 T-20 WORLD CUP 🏏🏏🏏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️सध्या राज्यसेवा 2024 जागावाढीचे विविध आकडे टेलिग्राम वरती फिरत आहेत.

👉
#Authentic माहितीशिवाय आम्ही कोणताही आकडा सांगणार नाही परंतु राज्यसेवा जागावाढ आणि combine जाहिरात यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 21 जुलै ला होणार असल्यामुळे वेळ कमी आहे त्यामुळे अभ्यासात खंड पडू देऊ नका 🙏🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️लेखा व कोषागार विभाग पदभरती सद्यस्थिती..#Update
👇👇👇
/channel/saralsewa_exam/3366

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️पेसा क्षेत्रातील विरोधी याचिकेवर 'तारीख पे तारीख' शिक्षकांसह इतर पदांची भरती रखडली पुढील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी होणार..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#WRD जलसंपदा विभाग निवड याद्या घोषित राहिलेल्या याद्या खालील वेबसाईट वर पाहू शकता..
👇👇👇👇
https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023

➡️ #PDF आपल्या सरळसेवा चॅनेल वर पण टाकल्या आहेत खालील लिंक वर..
👇👇👇
/channel/saralsewa_exam/3346
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join
@officer_club ✔️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#IBPS RRB (ग्रामीण बँक) 9995 पदे

➡️ संपूर्ण जाहिरात.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ आयोगाने काल १ जुलै ते १३ जुलै #Typing skill test ची तारीख जाहीर केलेली आहे..

👉
#MPSC टायपिंग skill टेस्ट विषयी सविस्तर माहिती वाचून घ्या..
👇👇👇👇👇
/channel/officer_club/26451?single

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️नीट चा निकाल वादाच्या भोवऱ्यात..

👉 उच्चस्तरीय चौकशी करण्याची पालक व विद्यार्थ्यांची मागणी..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#Typing skill test तारीख जाहीर..

👉 तारीख कोणती येऊ शकते हे आपण राज्यसेवा परीक्षा तारीख येण्याअगोदर सांगितले होते..
पोस्ट पाहून घ्या..
👇👇👇
/channel/officer_club/26543

Читать полностью…
Subscribe to a channel