♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.. ♦️आपले official You Tube channel लिंक :👇 https://youtube.com/@officer_club
♦️ 24 जूनपासून संसदेचे अधिवेशन.
👉 लोकसभेचे पावसाळी अधिवेशन 24 जून ते 3 जुलै दरम्यान होणार...
👉 राज्यसभा चे अधिवेशन 27 जून ते 3 जुलै दरम्यान होणार..
♦️2018-19 नंतर कृषी क्षेत्राची झाली 5 वर्षातील सर्वात कमी वाढ.
Читать полностью…✅♦️ #Excise constable निकाल कधी लागणार, ग्राउंड कधी होणार खालील लिंक वर पाहून घ्या..🙏🙏
👇👇👇👇
/channel/saralsewa_exam/3405
♦️ महाविद्यालयांना आता वर्षातून दोनदा प्रवेश देण्याची मुभा..
Читать полностью…♦️चौथ्यांदा चंद्राबाबू नायडू होणार मुख्यमंत्री.
👉 पवन कल्याण उपमुख्यमंत्री होणार.
✅♦️समाजकल्याण अधिकारी परीक्षा 18 ऑगस्ट रोजी होणार... 🔥🔥
👉 शुद्धिपत्रक पाहून घ्या..#PDF
♦️दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक (SR)
👉 गुणवत्ता यादी 2023
♦️सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क व गट-ड वेटींग लिस्ट लागत आहेत...
👉 खालील लिंकवर जाऊन पाहू शकता
👇👇👇
https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/ReadMore_NewsAndEvent.aspx?Cat=WCCW93m2AU7mJx8jz764dA==
♦️निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरतीला परवानगी मिळाली.
👉 दिनांक: 10/6/2024 बुलेटिन प्रसिद्ध..
#Advt.
🟢ऑफर 💥ऑफर 💥ऑफर 💥
🟢आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी ऑफर
🟢फक्त 19 rs मध्ये एक विषय
🟢फक्त आजच्याच दिवसासाठी ऑफर 💫
🟢एकदम माफक फीस मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे.
🟢हातातले marks जाऊन देयचे नसतील तर हे नक्कीच करू शकता.🪄
🟢🔔नुकत्याच झालेल्या सर्व सरळसेवा परीक्षा मध्ये आपल्या tricks ⏳च्या batch मधून जशास तसे प्रश्न...🟣🟣🟣🟣🟣
जसे की कलमे, नद्या व त्यांच्या उपनद्या - डाव्या उजव्या , घाट, खाड्या यांचा क्रम उभ्या आडव्या तिडव्या 😀,खनिज संपत्ती, वनसंपत्ती,,पंचवार्षिक योजना त्यातील facts,रामसर स्थळे जवळपास सर्वच घेतलेत आणि लक्षातच राहणार,इंटरनॅशनल organization G20, G7 यातील सर्व देश लक्षात ठेवणं सोप्प नाही पण tricks च्या माध्यमातून केल्यास कधीच विसरणार नाही...
अजून बरच काही batch मध्ये बघायला मिळेल 👀
❇️Batch link -
👇👇
CLICK HERE
link 👆वर click केल्यावर select plan वर click करावे. व payment करावे.
⏳ऑफर 190/- मध्ये सर्व विषय 🟢
☄️ऑफर फक्त आजच्याच दिवस✅... नंतर मूळ फी 999 मध्ये batch मिळेल.⏳
📞Contact telegram I'd-
/channel/Trickssstar
♦️NDA सरकारच कॅबिनेट मंत्रीमंडळ
👉 एकूण 30 कॅबिनेट मंत्री
#Typing #skill test बाबतीत प्रसिद्धीपत्रक..
♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र उमेदवारांच्या टंकलेखनाची भाषा व टंकलेखन कौशल्य चाचणीतून सूट असलेल्या उमेदवारांची यादी व टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
#Typing #skill test 2023 मुख्य..
✅♦️ क्लार्क टायपिंग मधून सूट असलेल्या उमेदवारची यादी.
👉 #important 🏐🏐🏐⬇️
मराठी आणी इंग्लिश टायपिंग वाल्याचे पण नावे आहेत सुरवातीला कोण कोणती देणार ते क्लार्क साठी टायपिंग.. नीट पाहून घ्या आपल्या नावासमोर काय आहे..
✅♦️#ZP EXAM पॅटर्न कसा येत आहे आपल्या सरळसेवा चॅनेल वर नक्की पाहून घ्या.
👇👇👇
/channel/saralsewa_exam/3377
♦️#PSI 2022 मुलाखती अंदाजित 26 /27 जून च्या आसपास सुरु होण्याची शक्यता आहे. मुलाखतीचे वेळापत्रक या आठवडयात अपेक्षित आहे. कारण मुलाखती सर्व संपून साधारण आठवडा होत आहे.. 🙏🙏
➡️ Typing skill test चे हॉलतिकीट कधी येतात त्याबद्दल पण खुप जण विचारत आहेत त्यांना सांगणे साधारणपणे 8 ते 10 दिवस बाकी असताना हॉलतिकीट येत असतात..
➡️तुम्ही कोणती #Typing निवडली, कोणाला सूट आहे हे खालील लिंक वरून पाहून घ्या..
👇👇
/channel/officer_club/26678
➡️आयोगाची #Typing skill test बद्दल सर्व माहिती खालील लिंक वरून पाहून घ्या..
👇👇👇
/channel/officer_club/26451?single
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
♦️समाजकल्याण अधिकारी गट-ब मागील पेपर..
👉 2009 & 2012 साली झालेले एकत्रित..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️
👆👆👆
♦️#Combine जाहिरात १० जून पासून जेवढे दिवस लांबेल तेवढे दिवस आपण सांगितलेली अंदाजित परीक्षा तारीख लांबेल.. 🙏
👉 १० जून च्या आसपास जाहिरात आली तर आपण अंदाजित सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात परीक्षा सांगितली होती.. 🙏
समाजकल्याण अधिकारी परीक्षा 18 ऑगस्ट रोजी होणार... 🔥🔥
♦️जा.क्र. 024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची परीक्षेचा दिनांक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
♦️दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक (SR)
👉 शिफारस यादी 2023
✅♦️ कोणत्या परीक्षा ला किती वेळ बाकी?
👉 परीक्षा तारीख आणी दिवस त्यानुसार नियोजन असुद्या. 🙏🙏✅
♦️ नगरपरिषद निकाल जाहीर..🔥🔥
⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
सर्व #PDF पाहून घ्या खालील लिंक वर..
👇👇👇
/channel/saralsewa_exam/3386
#typing #skill test
♦️क्लार्क टायपिंग #PDF मध्ये पेज नंबर 1 ते 246 पर्यंत मराठी टायपिंग वाले आहेत..
👉 पेज नंबर 247 ते 515 पर्यंत ENGLISH टायपिंग वाले आहेत..
👉 पेज नंबर 516 पासून पुढे 630 पर्यंत टायपिंग मधून सूट असलेले नावे आहेत..
👉 तुमचं नाव #PDF मध्ये कोठे आहे पाहून घ्या..
➡️#PDF क्लार्क 👇👇
/channel/officer_club/26675
➡️कर सहाय्यक मध्ये page number 36 पासून पुढे टायपिंग मधून सूट असलेले आहेत..
#PDF
👇👇👇
/channel/officer_club/26676
#Typing #Skill test 2023 मुख्य
#Tax_assistant
✅♦️कर सहाय्यक टायपिंग मधून सूट असलेल्या उमेदवारची यादी..
👉 #important 🏐🏐⬇️⬇️
मराठी आणी इंग्लिश टायपिंग वाल्याचे पण नावे आहेत सुरवातीला आणी सूट असलेले शेवटी कर सहाय्यक साठी टायपिंग.. नीट पाहून घ्या आपल्या नावासमोर काय आहे..
#Scribe list
♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- दि.21 जुलै 2024 रोजी आयोजित परीक्षेकरीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
♦️जाहिरात तीच चांगली ज्यातून आपल्याला पोस्ट मिळते..✌️
➡️ मग ती जाहिरात १०० पदांची असो की १००० पदांची. 💯🙏