♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.. ♦️आपले official You Tube channel लिंक :👇 https://youtube.com/@officer_club
♦️संसदेत वादळी चर्चेची चिन्हे.
👉 आजपासून आधीवेशन सुरू.
♦️सार्वजनिक परीक्षा (अयोग्य माध्यमांचा प्रतिबंध) कायदा 2024 पुढील परीक्षांना लागू होतो-
• UPSC
• SSC
• रेल्वे भरती मंडळ
• IBPS
• NTA द्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा
👉 महाराष्ट्र मधील परीक्षा TCS, MPSC सारख्या परीक्षाना कधी लागू होणार? 🤔
♦️महाराष्ट्रासह चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक 11 नोव्हेंबर पूर्वी..
👉 महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीर, हरियाणा झारखंड विधानसभेची निवडणूक..
♦️NEET PG Postponed.
👉 उद्या होणारी परीक्षा आयत्या वेळेला पुढे ढकलली वा, कोणतीही परीक्षा असो शासनाने आयत्या वेळेला असे निर्णय घेणे योग्य नाही मुलांचे पैसे आणी इतर गोष्टी चे नुकसान होते.. 🙏
#WCD
✅♦️जलसंधारण विभागाच्या फेरपरीक्षेची तारीख जाहीर. 🙏
👇👇👇👇
/channel/saralsewa_exam/3483
✅♦️#Combine exam
संयुक्त पूर्व परीक्षा ऑक्टोबरमध्ये! सरकारच्या सर्व विभागांची मागणीपत्रेच 'MPSC'ला मिळाली नाहीत; वयोमर्यादा संपणाऱ्या तरूणांच्या नुकसानीला जबाबदार कोण? विलंबाने होणार्या परीक्षांना तरुण वैतागला
http://dhunt.in/VcvnJ
By सकाळ
➡️ आपण टाकलेले हे पण वाचून घ्या..
👇👇
/channel/officer_club/26695
♦️राज्यात महाभरती रखडली.
👉 75 हजार जागांच्या प्रक्रियेत अडथळा...
#Advt.
🔴 गट ब व क संयुक्त परीक्षा 2025
🔴 INTEGRATED BATCH
🔴 पूर्व + मुख्य + मुलाखत
🔴सुरुवात : सोमवार,8 जुलै 2024
🔴 वेळ : संध्या 5 : 00 वाजता.
🔴 आयोगाचा संपूर्ण अभ्यासक्रम प्रामाणिकपणे शिकविणारी अनुभवी टीम
🟣 परीक्षाभिमुखता, सहजता, अचूकता या सूत्रावर चालणारा क्लास
🟣 आयोगाच्या प्रश्नांचा अचूक वेध घेणारी संकल्पनात्मक शिक्षण पद्धती
🟣 वैयक्तिक समुपदेशन व मार्गदर्शन
🔴 बॅच कालावधी : 10 महिने
🔴 बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध
🟣 सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध
🔴 ऑफलाईन फी : 14999 /-
🔴 ऑनलाईन फी : 9999 /-
🟣 whatsapp msg :
https://wa.me/message/5TMI75YSLPDID1
🔴 संपर्क : 7517345810
#ASO 2023
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सुधारित तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. संमती विकल्प सादर करण्याकरीता दि.24 ते 30 जून 2024 या कालावधीत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
♦️जा.क्र.040/2024 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2022 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक :- दि. 8 जुलै 2024
♦️महाराष्ट्रातील सर्वात गरीब लोक नंदुरबार जिल्ह्यात आहेत 2023 च सर्वेक्षण..
Читать полностью…क्लार्क 2022
♦️लिपिक-टंकलेखक (मराठी/ इंग्रजी) परीक्षा-२०22 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रतिक्षायादीमधून शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व बृहन्मंबईतील राज्य शासनाच्या विविध कार्यालयातील लिपिक - टंकलेखक (मराठी/इंग्रजी) पदावर नियतवाटप.
♦️#Typing Skill test Hall ticket आलेले आहेत check करून घ्या .
👉 MPSC संयुक्त गट क मुख्य परिक्षा 2023
#TCS पवई मुंबई
👉 Hallticket कसं डाऊनलोड करायचं?
WEBSITE MPSC link https://mpsconline.gov.in/candidate/login
▶️ आपल्या profile ला login ▶️Group c mains▶️ View▶️Admit card download ✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
#WCD
♦️जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब संवर्गातील फेरपरीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार
👉 14,15,16 जुलै रोजी फेर परीक्षा घेतली जाणार.
♦️सार्वजनिक परीक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरू..
Читать полностью…♦️राज्याचे पावसाळी अधिवेशन( २७ जून ) मध्ये MPSC मधील समस्या बाबतीत विविध मुद्दे मांडण्यासाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते मा. श्री.अंबादास दानवे साहेब यांना निवेदन देण्यात आले. साहेबांनी मुलांना मुद्दे मांडील म्हूणन सांगितले आहे. 🙏
👉 सर्व विध्यार्थी वर्गाने तुमच्या स्थानिक आमदार यांना निवेदन देऊन अधिवेशन मध्ये मुद्दे मांडायला सांगा.. आत्तापर्यंत 7 ते 8 आमदारांना आमच्या टीम ने संपर्क करून निवेदन दिलेले आहेत.. 🙏
♦️ #PSI पोलीस उपनिरीक्षक 2023 परीक्षेचा निकाल रखडला.
👉 8 महिन्यांपासून तयारीचा आर्थिक भुर्दंड.
♦️पहिली पशुगणना 1919 ला केली होती..
👉 आता दर 5 वर्षाला NSSO पशूगणना करते.
♦️#PSI 2022 interview admit card E-mail च्या spam folder ला आले आहेत.
Читать полностью…♦️8 मे नंतर महुसल विभागाने किती जागा राज्यसेवा 2024 साठी पाठवल्या होत्या ह्या बद्दल आपण RTI टाकले होते.
👉 पण #RTI वरून असे समजत आहे की, महसूल विभागाने फक्त DSLR च्या 10 जागांचा प्रस्ताव वित्त विभागाला मंजुरीसाठी पाठवला होता. (आपण 8 जागांना मंजुरी मिळाल्याच सांगितलं होतं पण ते चुकीचं निघालं). या 10 जागांचा प्रस्ताव वित्त विभागाने अमान्य केला आहे.
👉 DC, तहसीलदार, नायब तहसीलदार बद्दल विभागाने माहिती दिलेली नाही. (आपण 35 प्रस्तावित म्हंटलं होतं, तेही चुकीचं निघालं)
#LakshyaaMPSc #Forwarded 🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
♦️जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची खेळाडू उमेदवारासह शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Читать полностью…♦️महावितरण विद्युत सहायक जाहिरात..
👉 #SEBC आरक्षणासहित सुधारित प्रसिद्ध झालेली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
♦️बहिणींसाठी राज्यात खटाखट योजना लवकरच लागू होणार.Читать полностью…
👉 दर महिन्याला 1250 रुपये बँक खात्यात जमा होणार.
♦️या वर्षी जग 21 जून रोजी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024 साजरा करत आहे.Читать полностью…
👉 आंतरराष्ट्रीय योग दिनाची यंदाची थीम काय?
दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाची एक विशिष्ट थीम ठरवली जाते. ही थीम घेऊन योग दिनाचे आयोजन केले जाते. यंदाच्या आतंरराष्ट्रीय योग दिनाची थीम ही ‘स्वत: साठी आणि समाजासाठी योग’ (Yoga For Self And Society) अशी आहे 🙏
♦️ या महिण्याच्या शेवटच्या तारीख पर्यंत Combine जाहिरात आली पाहिजेत या साठी सर्व स्तरावरून होईल त्या मार्गाने आमचे प्रयत्न चालू आहेत. लवकरच आणखीन एक ट्विटर वॉर घेऊच.. सर्वांची साथ राहूद्या या महिन्यात जाहिरात आणी जाहिरात मध्ये चांगली पदे निघाली पाहिजेत यासाठी.. 🔥🔥
Читать полностью…#PSI interview
♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता पहिल्या टप्प्यामध्ये दि.2 ते 12 जुलै 2024 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.