♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.. ♦️आपले official You Tube channel लिंक :👇 https://youtube.com/@officer_club
♦️नवीन फौजदारी कायदे समजण्यासाठी 'संकलन ॲप'
👉 केंद्र शासनाने 1 जुलैपासून नव्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
♦️राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 मार्चपासून सुधारित पेन्शन.
👉 मुख्य सचिवांची संघटनेच्या नेत्यांना ग्वाही.
♦️ आज #MPSC संदर्भात एक गोड बातमी मिळण्याची शक्यता.. रात्री पर्यंत वाट बघु.. 🙏🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
♦️ लोकसभा अध्यक्ष पदासाठी 48 वर्षांनी निवडणूक..
Читать полностью…♦️संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत दीन-शोषितांचे तारणहार, थोर समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!Читать полностью…
♦️परीक्षा काही दिवसांवर आलेली असताना फक्त आणि फक्त परीक्षाच समोर दिसावी हे अपेक्षित असतं.. पण कित्येक जणांना मात्र अनेक मोह या काळातही सुटत नाहीत.. आणि मग परीक्षेनंतर ते म्हणतात मी खूप अभ्यास केला होता तरीही स्कोअर का आला नाही काही कळत नाही.. खरंतर याची कारणं आपल्या आत असतात आणि आपण ती जगात शोधत असतो.. खूप अभ्यास करणं गरजेचं असतं तसंच काही गोष्टी करायच्या सोडणंही आवश्यक असतं..
आता काय करायचं आणि काय नाही करायचं हे आपल्या बुद्धी ला चांगलं ठाऊक असतं..
गरज असते ती अशावेळी मनाला बाजूला ठेवून बुद्धीचं ऐकण्याची..👍
- निरंजन सर 🙏
♦️#MIDC EXAM update ✅✅
👇👇👇
/channel/saralsewa_exam/3510
♦️7 वर्षांत 54 लाख नोकऱ्यांवर कुऱ्हाड..Читать полностью…
👉 18 लाख उद्योग बंद.
👉 15 टक्क्यांनी घटली कर्मचारी संख्या.
♦️भारताचा ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी विजय.. 🔥🔥🇮🇳🇮🇳🇮🇳#T20 वर्ल्ड कप
या विजयासह भारत उपांत्य फेरीसाठी पात्र.👍
👉 अंतिम फेरीत जाण्यासाठी 27 जून रोजी भारताची लढत इंग्लंड सोबत असेल...
✅♦️ #ZP च्या पेसा राहिलेले जिल्हा वेळापत्रक जाहिर तारखा पाहून घ्या..
🌟🌟🌟🏐🏐🏐⭐
👇👇👇👇
/channel/saralsewa_exam/3504
♦️बरेच जण विचारत आहेत की ION DIGITAL , पवई ला कस जायचे ते ?? #MPSC #Skill test वालेJoin @officer_club ✔️ Читать полностью…
👉 तुम्ही कोणत्याही शहरातून मुंबईत येत असाल तर ठाणे किंवा दादर येथून SLOW लोकल ट्रेन ने " कांजूरमार्ग "या स्टेशनला उतरावे आणि West (पश्चिम ) Platform ने उतरल्यावर तिथे सर्व रिक्षा शास्त्रीनगर येथील आपल्या परीक्षा सेंटरला सोडवण्यासाठी थांबलेले असतात साधारणता पन्नास रुपये घेतात पर सीट.. परीक्षासाठी शुभेच्छा 💐
Thanks to मंगेश सर
#forwarded 🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत, तसेच यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
#TYPING skill test #MPSC
♦️लिपिक टंकलेखक परीक्षा केवळ मुंबई केंद्रावर.
👉 MPSC चा भोंगळ कारभार.
♦️ओम बिर्ला यांची 18 व्या लोकसभा अध्यक्षपदी निवडणुकीच्या आधारे निवड झाली.✅✅
Читать полностью…♦️सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकार प्रतिबंधक कायदा 2024
Читать полностью…#Advt.
👮♂ प्रचंड विध्यार्थी प्रिय झाला आहे पोलीस भरती टार्गेट खाकी ठोकळा 👌
🏆 पोलीस भरती साठी सर्वात जास्त मागणी असलेले एकमेव पुस्तक
📚 पोलीस भरती टार्गेट खाकी ठोकळा
🪭रिविजन करण्यासाठी उपयुक्त
⭐️ सुटसुटीत व आकर्षक मांडणी
⭐️ सोप्या व सहज भाषेत
⭐️ रिव्हिजन करण्यासाठी उपयुक्त
खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
🔗 CLICK HERE
📞 अधिक माहितीसाठी संपर्क -
https://wa.me/919579811399
♦️ टायपिंग परीक्षा उत्तीर्णांना आता मिळणार अर्थसहाय्य..
👉 खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना अमृत या संस्थेकडून साडेसहा हजार आणि 5 हजार 300 रूपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे..
#typingSkillTest #PSI interview
♦️जा.क्र.036/2023 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची मुलाखत व जा.क्र.111/2023 मधील लिपिक-टंकलेखक/कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी एकाच दिवशी असणाऱ्या उमेदवारांच्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
✅♦️पोलीस भरती लेखी परीक्षा तारीख जाहीर झाली.✅✅
👇👇👇👇
/channel/saralsewa_exam/3508
♦️ आयोगाची revised राज्यसेवा पूर्व 2024 जाहिरात #SEBC आरक्षण सहित आलेली आणी आयोगाचा आलेला रिप्लाय पुह्ना मुद्दाम चॅनेल ला टाकतोय. काही जण महावितरण च्या आलेल्या जाहिरात चा संबंध MPSC जाहिरात सोबत लावून. ज्यांनी EWS TO SEBC केले नाही त्यांचे नुकसान होणार म्हूणन चॅनेल ला मेसज टाकत आहेत. कोणताही संबंध कुठेही जाहिरात सोबत लावू नका मुलांना अजून confuse करायला.मुलांना अभ्यास करुद्या 21 जुलै ला परीक्षा आहे.🙏
👉 राज्यसेवा सुधारित जाहिरात PDF
👇👇👇
/channel/officer_club/26323
➡️आयोगाचा ई-मेल चा रिप्लाय आणी जाहिरात मधील मजकूर मुळे टेन्शन घेऊ नका कोणाचेही ऐकून अभ्यास वर लक्ष राहुद्या. मी कोणाला रिप्लाय करणे सोडून दिले आहे. पण हा मुद्दा clear करावा म्हटले.. 🙏🙏
♦️ सारथी द्वारे घेण्यात येणाऱ्या 2024-25 करिता अर्ज केलेल्या सर्व अर्जदारांनी पुन्हा नव्याने अर्ज करावे.✅✅✅
➡️ सारथी, BARTI,TRTI, AMRUT, महाज्योती या सर्व संस्थांच्या स्पर्धा प्रशिक्षण अर्जदारांची एकत्रित #CET होणार आहे.
➡️ अर्ज करण्याची अंतिम दिनांक - 03/07/2024
➡️ अर्ज करण्याची लिंक -
✅♦️#SSC CGL 2024 RECRUITMENT NOTIFICATION OUT
👉 TOTAL POST - 17727
➡️ Apply Online : https://ssc.gov.in/
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
♦️#Typing Skill test Hall ticket आलेले आहेत check करून घ्या .
👉 MPSC संयुक्त गट क मुख्य परिक्षा 2023
#TCS पवई मुंबई
👉 Hallticket कसं डाऊनलोड करायचं?
WEBSITE MPSC link