♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.. ♦️आपले official You Tube channel लिंक :👇 https://youtube.com/@officer_club
♦️आपल्या अभ्यासावर लक्ष द्यायचं की distract करणाऱ्या गोष्टी आणि तथाकथित बातम्यांवर लक्ष द्यायचं ही चॉईस आपल्याकडे नेहमीच असते. ज्या लोकांना यातला अभ्यास हा पर्याय निवडता येतो ते लोक अंतिम यादीमध्ये असण्याची शक्यता खूप वाढते आणि जे लोक दुसरा पर्याय निवडतात(होय निवडतात.. कारण कशावर लक्ष द्यायचं ही आपली स्वतःची चॉईसच असते) ते लोक स्वतःहून स्पर्धेतून बाजूला पडत असतात.
( संदर्भ: 2022 ची राज्यसेवा मुख्य परीक्षा... जे लोक या परीक्षेला होते त्यांना विचारा जरा एकंदरीत 'सुत्र'संचालनामुळे किती मोठ्ठं नुकसान होतं ते)
#Choice
-निरंजन सर 🙏
♦️बार्टी, सारथी, टीआरटीआय आणि महाज्योती या संस्थांच्या विविध स्पर्धा परीक्षेच्या पूर्व-प्रशिक्षण/प्रशिक्षण योजनांसाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा (CETs) संभाव्यतः जुलै २०२४ महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट २०२४ महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केल्या जातील.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
♦️नीट- पीजी परीक्षा 11 ऑगस्ट रोजी.
👉 गृह मंत्रालयाची घोषणा.
♦️EWS, SEBC व OBC वर्गांसाठी निर्णय.
👉 विद्यार्थिनींना 100% शुल्क प्रतिपूर्ती.
#RTI
♦️वित्त विभागाकडे कोणकोणत्या विभागांचे मागणीपत्र प्रस्ताव मंजुरीसाठी गेले होते याबाबत माहिती मागवली होती..
👉 PDF PAGES मध्ये उत्तर आहे. कृषि जाहिरात पदे बाबतीत पण माहिती आहे.
👉 धन्यवाद प्रवीण आडे सर.🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
♦️#STI 2023 #revised #FINAL MERIT LIST NO. 2 (AS PER ORDER OF HON'BLE MAT IN O.A. NO. 569/2024)
Читать полностью…✅♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या दुसऱ्या टप्प्यामधील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
⭐️⭐️⭐️⭐️⭐️
👉#PSI interview #Namewise List #PDF
#Tax_assistant #waiting
♦️जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील कर सहायक संवर्गाच्या प्रतीक्षायादीवरील शिफारस पात्र ठरलेल्या 31 उमेदवारांची यादी व प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
♦️जा.क्र.075/2022 सहायक निबंधक भागीदारी संस्था, गट ब संवर्गाच्या भरतीकरीता दि.4 जुलै 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली दोन्ही शुध्दीपत्रके रद्द करुन सुधारित शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.Читать полностью…
♦️ नगरविकास खात्यातील 3 हजार 720 पदांची भरती केव्हा?
👉 नगर परिषद / नगरपंचायत गट 'क' आणि 'ड' जिल्हा निहाय रिक्त जागा
एकूण रिक्त पदे - 3720
♦️ दर वर्षाला 50 लाख नोकऱ्या तयार करा..
👉 पंतप्रधानाच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना..
♦️वरील कारणाने २१ जुलै रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे जाईल असे कोणी पण म्हणत असेल तर त्यावर अजिबात विश्वास ठेऊ नका. कारण आयोग पूर्व परीक्षा झाल्यावर पण पूर्व चा निकाल लावण्याअगोदर पर्यंत 2 ते 3 दिवस मराठा समाज ला EWS चे #SEBC की OPEN ठेवायच हा ऑपशन देईलच. त्यामुळे अभ्यास वर लक्ष असुद्या सध्या. #SEBC certificate, NCL नसेल काढले तर काढून ठेवा Combine ला कामी येईलच.खुप जणाकडे आयोगाने राज्यसेवा वेळेस #SEBC करायला चे ऑपशन दिले होते, तेव्हा सर्टिफिकेट नव्हते आता तरी काढून ठेवा.🙏🙏
Читать полностью…♦️पेपरफुटी कायदा महाराष्ट्र
👉 महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध ) अधिनियम २०२४ [मराठीत].
♦️पेपरफुटी कायदा.. महाराष्ट्र.
👉 Maharashtra Competitive Examination (Prevention of Unfair Means) Act, 2024
♦️परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांना तीन ते पाच वर्षे तुरुंगवास..
Читать полностью…#Advt.
▶️राज्यघटना आणि अर्थव्यवस्था Fastrack बॅच
🔔Tareget- राज्यसेवा पूर्व परीक्षा 21 जुलै
✔️लेक्चर्स - सर्व लेक्चर्स अपलोड
🔥विषय -राज्यघटना आणि अर्थव्यवस्था दोन्ही
🌐अभ्यासक्रम- पूर्व परीक्षेचा संपूर्ण घटक
🔴नोट्स- अपलोड केलेले आहेत (प्रिंट काढून घेता येतात
🔼मार्गदर्शक- एन. श्याम🔼
(MA. POL. SCI. NET,SET,MA.ECO-SET)
🥇लेक्चर्स किती वेळा पाहू शकतो- 2 वेळा
🥈कोर्स वैधता- 4 महिने
🥉लेक्चर्स स्वरूप- ONLINE
☎️ PH- 9004611932 / 9209230915
🗑मोफत लेक्चर पाहण्यासाठी.
📱App Name - PERA INSTITUTE
📱Free lec. साठी YouTube - PERA INSTITUTE
📱Telegram- PERA INSTITUTE
📱Whatsapp-
https://wa.me/+919004611932
📱पत्ता- ओझस कॉम्प्लेक्स,एसपी बिर्याणी जवळ,एस.पी.कॉलेज समोर,सदाशिवपेठ,पुणे
#typingSkillTest हॉलतिकीट
♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दि.10 ते 13 जुलै 2024या कालावधीत आयोजित मराठी टंकलेखन कौशल्य चाचणीची नवीन प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
♦️ पोलीस कॉन्स्टेबल भरती पुढची कधी होणार?
वयवाढ संदर्भात मोठी #update.. 🔥
👇👇👇
/channel/saralsewa_exam/3585
♦️#ASO 2023 #revised provisional selection list number 2
Читать полностью…♦️#STI 2023 #revised #FINAL MERIT LIST NO. 2 (AS PER ORDER OF HON'BLE MAT IN O.A. NO. 569/2024)
Читать полностью…♦️#typing Skill Test #updateЧитать полностью…
👉 आज 2nd Shift पासून पवई 4 थ्या मजल्यावर सर्व Acer कीबोर्ड बदलून एकदम नवीन Logitech keyboard Replace करण्यात आले आहेत. अशी माहिती मुलांनकडून मिळाली आहे.. तुम्ही मित्रांसोबत Acer, lenovo,Logitech तिन्ही कीबोर्ड वर exchange करून आलटून पालटून passage मारत चला.. तिथे कोणताही येवो टेन्शन राहणार नाही. 🙏
#PSI #interview 2 टप्पा
✅♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दुसऱ्या टप्प्यामधील मुलाखती दि.16 जुलै 2024 ते 1 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
♦️ #Typing स्किल टेस्ट चा अनुभव..
Swati mam
4 july 2024
Exam time 4.30-5.30
(Last shift)
⭐️⭐️⭐️⭐️⭐️
Reporting time 2.30
2.30 ला वेळेवर उपस्थित होती मी.
Document checking झाली .
1- hall ticket
2- typing certificate zerox ( ओरिजिनल सोबत ठेवा )
3- I'd zerox ( original sobat ठेवा )✅✅
माझी एक्साम 4th floor ला झाली
Exam hall मध्ये गेल्यानंतर registration झालं.
Reporting time ला मी वेळेवर हजर असल्यामुळे exam time च्या 1 तास अगोदर मी exam hall मध्ये बसून होती.
Exam hall मध्ये 1 तास बसण्याचा फायदा हा झाला की त्या वातावरणात मी जुळून गेली थोडी फार जी काही भीती होती ती निघून गेली.
Exam hall मध्ये typing certificate zerox, hall ticket, id zerox जमा करतात..
👉 Exam सुरू होण्या अगोदर काही सूचना दिल्या जातात.
1- Caps Lock on असेल तर off करा.
2- 5 मिनिट आणि 2 मिनिट च्या ब्रेक मध्ये keyboard च्या key press करू नका.
(सूचना व्यवस्थित ऐका खूप फायदा होतो.)
5 मिनिट ची keyboard टेस्ट.
मला keyboard चांगला होता. Keyboard टेस्ट वेळी मी 913 keystrokes type केले .
( Keyboard चांगला नसेल तर keyboard टेस्ट च्या वेळीच keyboard change करायला सांगा.)
👉 10 मिनिट ची mock test.
10 minute च्या mock test मध्ये मी 1496 keystrokes type केले.
10 मिनिट actual exam time.
या वेळी माझे 1502 keystrokes type झाले. Keyboard Acer चा होता फोटो मध्ये आहे तसा.
Passage easy
5 minute keyboard test
10 minute mock test
10 minute actual exam
👆 प्रत्येक वेळी बाजुला time दिसतो. Keystrokes time पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक वेळी दिसतात.
घ्यावयाची काळजी -✅⭐️⭐️⭐️
1- Caps Lock on झाला तरी लगेच off करा
2- panic होऊ नका passage easy असतो .
👉 महत्त्वाच ✅
1 जुलै ला exam हॉल मध्ये ज्या काही तांत्रिक अडचणी आल्या त्या solved झाल्या आहेत .
♦️#SET परीक्षा निकाल बाबतीत..
👉 7 एप्रिल 2024 रोजी झालेली.
♦️गैरप्रकार रोखण्यासाठी आता तलाठ्यांच्या बदल्या ऑनलाइन होणार.
Читать полностью…♦️ मराठा आरक्षण नंतरही अर्ज #EWS प्रवर्गात..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️