officer_club | Unsorted

Telegram-канал officer_club - 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

145060

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.. ♦️आपले official You Tube channel लिंक :👇 https://youtube.com/@officer_club

Subscribe to a channel

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️

जा.क्र. 024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाच्या चाळणी परीक्षेकरीता लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दिव्यांग उमेदवारांनी दि.23 जुलै, 2023 रोजीपर्यंत विहित नमुन्यात

pre-examination@mpsc.gov.in या ईमेलवर अर्ज सादर करावेत.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️Tax Asst 2022

👉 4th Order

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#ASO 2023

👉 Revised LIST

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#GR
♦️अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) ची स्थापना करणेबाबत...

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ महाराष्ट्र राज्यामध्येही असंख्य वेगवेगळे बोगस सर्टिफिकेट घेऊन कित्येक जण स्पर्धा परीक्षा मधून नोकरीला लागलेले आहेत. महाराष्ट्र शासनाने यावर काहीतरी ठोस पाऊले उचलावीत.🙏🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️4 वेळा युरो कप जिंकणारा स्पेन पहिला देश.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#RTI
♦️
#Combine कंबाईन जाहिरात 2024 एकूण जागांचे मागणीपत्र , दिनांक 15/07/2024 ची सद्यस्थिती

👉PSI- 441
👉STI- 209
👉ASO- 54
👉CLERK- 725

👉 एकूण मागणीपत्र गेलेल्या जागा- 1429 जागा

👉 आपण टाकलेल्या आणी या
#RTI ला वेगवेगळे उत्तर आलेले आहेत. जाहिरात आल्यावर क्लिअर होईलच जास्तीत जास्त जागा सुरवातीला याव्यात अशी सर्वांचीच इच्छा आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join
@officer_club ✔️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #Combine जाहिरात गट ब, गट क सुधारित आरक्षणसह आजच्या तारीख पर्यंत आयोगाला..

👉 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता एकूण 1037 पदाचे मागणीपत्र आयोगाच्या कार्यालयास प्राप्त झाले आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join
@officer_club ✔️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️टेनिसच्या सर्व प्रकारच्या ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद मिळवणारा अल्काराझ सर्वात युवा टेनिसपटू ठरला आहे. 🎾

2022 : यूएस ओपन
2023 : विम्बल्डन
2024 : फ्रेन्च ओपन
2024 : विम्बल्डन

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️प्रचारसभेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर समर्थकाचा गोळीबार..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️जगातील 10 शक्तीशाली देश..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#PSI interview scripts(4) 2024.

👉 सध्या
#PSI च्या मुलाखती चालू आहेत. मागे झालेल्या काही मुलाखतीच्या स्क्रिप्ट टाकत आहोत. मागे टाकलेल्या खालील लिंक वरून पाहून घ्या..

1.
/channel/officer_club/26959

2.
/channel/officer_club/26971

3.
/channel/officer_club/26974

➡️ १६ जुलै पासून #PSI interview 2nd round सुरु होत आहेत त्याची नावानुसार यादी..
👇👇👇
/channel/officer_club/27006
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join
@officer_club ✔️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ नव्या फौजदारी कायद्यात आहे तरी काय?

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️अमृत कडून #UPSC मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी अर्थसहाय्य..

👉 सविस्तर इतर माहिती लिंक वर :
https://www.mahaamrut.org.in/circular.html

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ गट ब मुख्य परीक्षा 2023 बाबतीत प्रसिद्धीपत्रक..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#STI 2023

👉 Revised Cut Off

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ राजपत्रित मुख्य निकाल मधील #FSO आणी Engineering मुख्य चा निकाल या महिण्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लागेल असं मागे कळलं होत. तरीही एक दोन दिवसात अजून माहिती घेऊन कळवतो. 🙏

👉 हे पेपर
#descriptive झालेले आहेत.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल जाहीर..

👉 कट ऑफ - 475.25

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️नेट, एमपीएससी, युपीएससी : एकाच दिवशी तीन परीक्षा आल्याने विद्यार्थी सापडले कात्रीत.. 🙏🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ लडाखमध्ये 'समर' क्षेपणास्त्र तैनात.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️सरकारने ठासून सांगितल्यावरही ‘गट-क’ पदांची कंत्राटी भरती.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#RTI
♦️
#combine जाहिरात आयोगाने लवकरात लवकर प्रसिद्ध करून नंतर त्या पदामध्ये वाढ करावी. जाहिरात लवकर आली तर मुलांना नियोजन करता येईल तारखा नुसार..

👉 राज्यसेवा च्या अजूनही 8 मे 524 जागा नंतर जागा गेलेल्या नाहीत.
जागा माहिती..
👇
/channel/officer_club/26325

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#Combine जाहिरात कधी पर्यंत येईल आणी जागा..
आपण अंदाजित सांगितले होते निदान तोपर्यंत परीक्षा योजना तरी यायला हवी.
👇👇👇
/channel/officer_club/26983

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ नेपाळ नवे पंतप्रधान...

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#WCD मृद व जलसंधारण प्रवेशपत्र खालील लिंक वरून काढू शकता..

👉 लिंक 👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32769/86261/login.html

👉 परीक्षा दिनांक : 14,15,16 जुलै

➡️ परीक्षासाठी शुभेच्छा 💐💐

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️शक्तीपिठ महामार्ग तोटे आणि पर्याय
या बाबत लेख..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️आजचे झालेले लेखी पोलीस कॉन्स्टेबल भरती पेपर आपण आपल्या सरळसेवा चॅनेल ला टाकत आहोत खालील लिंक वरून पाहून घ्या.. विशेषकरून सामान्यज्ञान प्रश्न..
👇👇👇
/channel/saralsewa_exam/3624

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ ब्रिटिशकालीन 'ट्यूनिक गणवेश' अखेर बंद!

👉 IPS ते PSI समान गणवेश.

👉 गणवेशावर क्रॉस बेल्ट व तलवार लावण्याची सूचना.

Читать полностью…
Subscribe to a channel