♦️#Combine पूर्व 2024 जाहिरात साठी होईल त्या मार्गाने सर्वांनीच मिळून प्रयत्न करणे आवश्यक नाहीतर जाहिरात ला ऑगस्ट महिना पण उजाडेल.. 🙏🙏
Читать полностью…♦️महाज्योती ,सारथी ,बार्टी ,TRTI या संस्थेची ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्यासाठी सामूहिक परीक्षा दिनांक 30,31 जुलै 1 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात येत आहे.✅
⭐️⭐️Common Entrance Test⭐️⭐️
➡️ #TET
#MPSC
#JUDICIAL
POLICE AND ARMY
➡️वरील सर्व परीक्षा 30 जुलैला होईल.
➡️#SSC EXAM 31 जुलै रोजी होईल.
➡️ IBPS, रेल्वे,RRB,LIC,SBI या सर्व परीक्षा १ ऑगस्ट रोजी घेण्यात येईल.
➡️ परीक्षा हॉलतिकीट लिंक उद्या सायंकाळी ५ वाजल्यापासून उपलब्ध होईल खालील लिंक वर..
https://trti.maharashtra.gov.in/
➡️ #UPSC आणी इतर परीक्षा दुसरे सत्र १० ऑगस्ट नंतर होतील..
सविस्तर वेळापत्रक आणी इतर माहितीसाठी #PDF सविस्तर वाचून घ्या.. 🙏✅
✅♦️ #TRTI , बार्टी , सारथी , महाज्योती या संस्थांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाची संबंधित विविध योजनांच्या लाभार्थी निवडीकरता घेण्यात येणाऱ्या सामाजिक प्रवेश परीक्षा व प्रवेश पत्र बाबत...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
#interview 2023
♦️जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या सर्वसाधारण उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुंबई, पुणे, छ. संभाजीनगर व नागपूर या ठिकाणी व दिव्यांग उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे.
♦️अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आगामी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. तसेच त्यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना पाठिंबा दर्शवला.Читать полностью…
✅♦️Social Media वापरावर प्रतिबंध
LBSNAA code of conduct
👉 Time for Yashada, MPA, and Vanamati to follow... 🙏✌️✌️✌️
✅⚠️⚠️⚠️Alert ⏰⏰
♦️सध्या टेलिग्राम च्या नवीन पॉलिसी नुसार टेलिग्राम चॅनेल वर you tube सारख्या automatic adv येत आहेत. काही जण पैसे सुद्धा मागतात. ह्या advertisement पासून सावध रहा. ✅✅📱📱
👉 माझ्या ही चॅनल वर तुम्हाला अशी टेलिग्राम ची adv दिसेल, त्यांना क्लिक करू नका.
Be Aware from cyber Fraud .🙏🙏
♦️अर्थसंकल्प : रुपया - रुपया जाणार
⭐️बिहारला : 60,000 कोटी
⭐️आंध्रप्रदेशला : 15,000 कोटी
⭐️महाराष्ट्राला : 7545 कोटी
♦️सारथी, महाज्योती, बार्टी, #TRTI यांचे ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांची पहिल्या सत्र ची परीक्षा ३० जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान आयोजित केली आहे.. 🙏
👉 दुसरे सत्र १० ऑगस्ट नंतर आयोजित केले जाईल.. 🙏
➡️ सविस्तर माहिती साठी मागील फोटो पाहा. पहिल्या सत्र मध्ये कोणत्या परीक्षा होणार आणी दुसरा सत्र मध्ये कोणत्या होणार..
♦️मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. २०२४-२५ मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणीही दूर होतील.Читать полностью…
♦️#MPSC मध्ये कागदपत्रे तपासणी सुरु..
https://youtu.be/nY-F1xMzf18?si=gHyTxiZrf8bkREQA
♦️प्राध्यापकांची भरती करा, 'यूजीसी'चे सहाव्यांदा निर्देश..
👉 भरती प्रक्रियेची माहिती ३१ जुलैपर्यंत पाठवा.
♦️ धडधाकट दिव्यांग.. 🙄🙄
👉 लवकरच खोट्या प्रमाणपत्र बाबतीत मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता..
गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचं सोनं करणाऱ्या सर्व गुरुंना आमच्या ऑफिसर्स क्लब फॅमिली तर्फे गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐
Читать полностью…