♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.. ♦️आपले official You Tube channel लिंक :👇 https://youtube.com/@officer_club
#Advt.
COMBINE INTEGRATED BATCH-2025 👈
(Prelim + Main + Interview)
"संयुक्त पूर्व परीक्षेची 2024 ‘Target 60+’ या यशस्वी बॅचनंतर महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थीप्रिय शिक्षकांसोबत ‘संयुक्त पूर्व आणि मुख्य बॅच 2025’ सुरु होत आहे"
🗓️ बॅच कालावधी : 10 महिने
🕓 दररोज 2 लेक्चर (4 तास)
*अभ्यासक्रम सुरू : 29 जून*
सामान्य विज्ञान (डॉ. सचिन भस्के सर) व इतिहास (पवन सर) यांचे झालेले लेक्चर रेकॉर्डेड स्वरुपात उपलब्ध असतील.
बॅच ची फिस :
ऑफलाईन बॅच = 27500/-
ऑनलाईन बॅच = 14000/-
1️⃣ आयोगाच्या बदललेल्या नवीन परीक्षा पद्धतीनुसार बॅचची रचना !
2️⃣ प्रिंटेड नोट्स (Online च्या विद्यार्थ्यांना घरपोच मिळतील)
3️⃣ सर्व विषयांवर Weekly Test असेल
4️⃣ Test Series चा समावेश असेल
5️⃣ Personal Mentorship
6️⃣ प्रत्येक विषयाचे लेक्चर तो विषय संपेपर्यंत सलग होतील.
🔴 Online साठी LIVE+ 3 view, Validity : 15 महिने
🔵 Offline च्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅच फ्री* असेल.
📲 संपर्क : 9697555444 / 7507744923
♦️जर एकाच पेज वर SEBC caste सर्टिफिकेट आणी #NCL असेल तर, NCL आणी caste नंबर ठिकाणी एकच Same सर्टिफिकेट वरचा OUTWARD NUMBER टाका.. 🙏🙏
Читать полностью…♦️ राज्यसेवा 2023 मुलाखत पात्र उमेदवार वैद्यकीय तपासणी पत्र मेल द्वारे आलेले आहेत..
👉 तपासणी केंद्र स्वतः च्या हॉलतिकीट वर पाहून घ्या..
♦️ #UPSC घेणार तंत्रज्ञानाची मदत.
👉 परीक्षा पद्धतीमधील पारदर्शकता वाढणार.
✅♦️कोर्ट निकाल जाहिर..🔥🔥
👉 कोर्ट कनिष्ठ लिपिक सर्व विध्यार्थी मार्क्स
/channel/saralsewa_exam/3790
👉 जिल्हा नुसार Qullify झालेले skill test साठी कनिष्ठ लिपिक यादी..✅
👇👇
/channel/saralsewa_exam/3782
♦️जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मधील 8 दिव्यांग उमेदवारांनी त्यांच्या प्रमाणपत्रांच्या पडताळणीकरीता संबंधित अपिलीय प्राधिकरण कार्यालयात दि. 29/07/2024 रोजी सकाळी 11 वा. उपस्थित रहावे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Читать полностью…♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता #SEBC / #OBC विकल्प सादर करताना त्यासोबत #NCL दावा करु न शकलेल्या उमेदवारांना #NCL दावा करण्याकरीता दि. 29/07/2024 ते 14/08/2024 या कालावधीत बाह्यलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Читать полностью…✅♦️ वेगवेगळे जिल्हा होमगार्ड भरती माहिती खालील लिंक वरून पाहून घ्या.. आणी आपले सरळसेवा चॅनेल नक्की जॉईन करा..✅✅
👇👇👇
/channel/saralsewa_exam/3775
♦️ पिंपरी :-महापालिकेची नोकरी 139 जणांनी नाकारली.
👉 आता निवड प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना मिळणार नियुक्तीची संधी.
♦️ #TCS, #IBPS प्रमाणे आता #UPSC परीक्षा वेळेस biometric होणार.. 🔥
Читать полностью…♦️#WRD प्रसिद्धीपत्रक जलसंपदा विभाग.
👉 वरीलप्रमाणे अंतिम याद्या घोषित होतील.
♦️जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 करीता दि. 01/08/2024 ते 02/09/2024 या कालावधीत आयोजित वैद्यकीय तपासणीसंदर्भातील सूचनांच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे.Читать полностью…
♦️Detail Advertisement of #TPA 2024
👉 सविस्तर जाहिरात वाचून घ्या.. 🙏
♦️जुने #SEBC सर्टिफिकेट अश्या type मध्ये 2024 मध्ये कधी पण काढलेले ते पण valid राहील. फक्त SEBC act 2024 चा उल्लेख पाहिजेत त्यावर..नवीन Gr नुसार #SEBC आणी #NCL वेगळ भेटत आहे. 🙏🙏
Читать полностью…♦️#Combine जाहिरात साठी राज्य शासनाकडून 500 पदांची मागणीपत्रेच नाहीत...✅
👉वर्ष पूर्ण होऊनही होईना संयुक्त पूर्व परीक्षा;'एमपीएससी'च्या व्यवहारानंतरही स्थिती 'जैसे थे'✅
👉 राज्य शासनाकडून रिक्त पदांची मागणीपत्रे प्राप्त होत आहेत. अजून काही विभागांकडील मागणीपत्रे येणार आहेत. सर्व मागणीपत्रे आल्यानंतर संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध होईल.✅✅
- सुवर्णा खरात, सचिव, एमपीएससी
👉 15 ऑगस्ट नाही उजडावा म्हणजे झालं.. 🇮🇳✅✅
👉 सर्वांनीच मिळून हेवे दावे विसरून credit च्या भानगडीत न पडता प्रयत्न केल्यास, शासन पण विध्यार्थी दबावमुळे लवकर #MPSC कडे जागा पाठवेल. 🙏
♦️ नाशिक आणी जालना महानगरपालिका जाहिरात बाबतीत..
👉 नवीन 29 व्या जालना महानगरपालिकेच्या 480 विविध पदांना मान्यता देण्यात आली..
👉 दोन्हीही जाहिरात लवकरच प्रसिद्ध होतील..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
#TPA
✅♦️ #TPA 261 ( रचना सहाय्यक जाहिरात.)
पदासाठी उद्या सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होणार.. 🙏🙏
👉 #Online अर्ज कालावधी -
३० जुलै २०२४ ते २९ ऑगस्ट २०२४
👉 डिग्री होल्डर पण eligible होणार अशी माहिती मिळत आहे.. उद्या कळेलच..
👉 संपूर्ण जाहिरात
/channel/saralsewa_exam/3791
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
♦️जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022-दिव्यांग उमेदवारांच्या प्रमाणपत्रांच्या पडताळणीकरीता आज रोजी प्रसिध्द 8 उमेदवारांव्यतिरिक्त एक अन्य उमेदवाराच्या प्रमाणपत्र पडताळणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.🙏
Читать полностью…♦️बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI (TRIBAL RESEARCH AND TRAINING INSTITUTE ) पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम, सामाईक प्रवेश परीक्षा - २०२४ Admit Cards उपलब्ध
👉Link : http://trtipune.in/trtiregmay24/cloea_jul24/login.php?appid=1346475703a28ad49a5db46acf944bae
👉 बाकीची माहिती..
/channel/officer_club/27263
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
♦️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विविध खालील योजना पात्र विध्यार्थी योजनांसाठीचे हॉलतिकीट आज 12 पासून उपलब्ध होतील फोटो मध्ये परीक्षा वेळापत्रक आहे..
➡️प्रवेशपत्र साठी वेबसाईट :
1) बार्टी :- https://barti.in/index.php
2) TRTI :- https://trti.maharashtra.gov.in/
3) सारथी :- https://sarthi-maharashtragov.in/
4) महाज्योती :- https://mahajyoti.org.in/en/home/
➡️ #Syllabus आणी इतर मार्गदर्शक सूचना #PDF
👇👇👇👇
/channel/officer_club/26892
👉 महाज्योती एकूण जागा..
/channel/officer_club/27252
👉 योजना पासून लाभाचा तपशील
/channel/officer_club/26964
👉 महाज्योती मागील झालेले पेपर पाहून घ्या..
/channel/saralsewa_exam/1487
♦️नीटची फेरपरीक्षा होणार नाही..
👉 सुनावणी पूर्ण, निर्णय राखून ठेवला..