officer_club | Unsorted

Telegram-канал officer_club - 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

145060

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.. ♦️आपले official You Tube channel लिंक :👇 https://youtube.com/@officer_club

Subscribe to a channel

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️वायनाड मध्ये माळीण सारखी दुर्घटना..

👉 बरोबर याच तारखेला 10 वर्षे पूर्वी
30 जुलै ला माळीण दुर्घटना पण घडली होती.. 😒

👉 महाराष्ट्रातील काही घटनांची तारीख लक्षात ठेवा..

👉 मुंबईतील घाटकोपर : 12 जुलै 2000 (67 मृत्यू)
👉 माळीण ,पुणे : 30 जुलै 2014 (151 मृत्यू)
👉 मुंबई, विक्रोळी, कांजूरमार्ग : 18 जुलै 2021 (32 मृत्यू)
👉 ईर्शाळगड रायगड : 19 जुलै 2023 (26 मृत्यू)

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️मनू भाकेर - एकाच ऑलिम्पिक मध्ये दोन पदके जिंकणारी स्वातंत्र्यानंतर पहिली भारतीय..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️निरीक्षक वैद्यमापन, गट - ब

👉 मुलाखत कार्यक्रम.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या मुलाखतीकरीता पात्र न ठरलेल्या उमेदवारांच्या स्कॅन उत्तरपत्रिका, गुण उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.30 जुलै ते 8 ऑगस्ट 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

👉 लिंक :
https://13.127.59.127/mpsconline/public/MarksSheetLogin

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #UPSC Service allocation CSE 2023

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ बिहार आरक्षण मर्यादेवरील निर्णयाला स्थगिती नाही.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️सी.पी . राधाकृष्णन महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल..

👉 यांचीही राज्यपालपदी नियुक्ती...

👉 हरीभाऊ बागडे : राजस्थान
👉 जिष्णूदेव वर्मा : तेलंगणा
👉 ओमप्रकाश माथूर: सिक्कीम
👉 संतोषकुमार गंगवार : झारखंड
👉 रामेन डेका : छत्तीसगड
👉 सी. एच. विजयशंकर : मेघालय

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️जा.क्र.124/2023 निरीक्षक वैधमापनशास्त्र मुख्य परीक्षा 2023 लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️Adv.No.124/2023 Inspector of Legal Metrology Main Examination 2023- Result

👉 पेपर descriptive झाले होते..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ या आजच्या #RTI नुसार असं कळतंय #PSI 441 पदे आणी इतर पदाचे सुधारित #SEBC आरक्षण सह पदे अजूनही आयोगाकडे गेलेले दिसत नाही आहेत.. गेल्यावर जाहिरात येईल.. काहीही केले तरी आपल्याला 10 ऑगस्ट अगोदर combine जाहिरात आणायची आहे तेही जास्त पदासह..🙏🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️महिला आशिया कप श्रीलंकेने जिंकला..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️दर महिन्यात आमच्यातील दोघांचा जातो जीव

👉 आंतरराष्ट्रिय व्याघ्र दिन विशेष 29 जुलै..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#Combine गट ब, गट क पूर्व जाहिरात 2024 बाबतीत उद्या दिनांक:-29/07/2024 रोजी ट्विटर वाॅर आयोजित करण्यात आला आहे.

👉 वेळ :- 11 ते 1

👉 सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले तर जाहिरात लवकर येईल.🙏🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ग्रामसेवक परीक्षा बाबतीत..

👉 कोल्हापूर to सांगली सेंटर पावसामुळे शिफ्ट केले आहे.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ पॅरिस ऑलिम्पिक 2024

👉 सीन नदीच्या तीरावर दिमागदार सोहळा संपन्न..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#SET एसईबीसी आरक्षणासह सेटचा निकाल लवकर या आठवड्यात जाहीर होईल..

👉 अंतिम उत्तरतालिका जाहीर लिंक :-
https://setexam.unipune.ac.in/AnswerKeySet.aspx

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#UPSC Engineering Services (Main) Examination, 2024

Result Out

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ यावर काय निर्णय होणार? ते आयोगाने लवकर स्पष्ट केले तर बर होईल.. 🙏🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#TPA 2024 जाहिरात..

👉 अर्ज सादर करण्याची लिंक चालू झालेली आहे.


👉 लिंक:-

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/Index.html

👉 सविस्तर जाहिरात माहिती PDF
👇👇
/channel/saralsewa_exam/3791

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण.

👉 शासन आदेश जारी; 2016 पासून लाभ मिळणार.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ पुणेकर काळजी घ्या..

👉 विशेषकरून स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या मुलांनी काळजी घ्या..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #MPSC ची वेबसाईट आता नव्या स्वरूपात.. 🔥

लिंक :
https://mpsc.gov.in/home

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#CUTOFF
♦️INSPECTOR LEGAL METROLOGY MAIN EXAMINATION - 2023

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️जलसंपदा विभाग भरती 2023 अंतिम निकाल लागलेले आहेत..

👇👇👇
/channel/saralsewa_exam/3799

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️

बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI (TRIBAL RESEARCH AND TRAINING INSTITUTE ) पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम, सामाईक प्रवेश परीक्षा - २०२४ Admit Cards उपलब्ध..


👉Link :
http://trtipune.in/trtiregmay24/cloea_jul24/login.php?appid=1346475703a28ad49a5db46acf944bae


👉 बाकीची माहिती..
/channel/officer_club/27263

⚠️
⭐️⭐️⭐️⭐️
#MPSC च्या वरील सारथी, TRTI, महाज्योती च्या राज्यसेवा आणी #Combine परीक्षा 10 ऑगस्ट नंतर होतील त्यामुळे त्याचे हॉलतिकीट 5 ऑगस्ट नंतर उपलब्ध होतील.. 🙏 काहीही अडचण असल्यास स्वतः हेल्पलाईन ला त्यांच्या कॉल करून माहिती घ्या. कोणावर विश्वास ठेऊस्तर.. 🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join
@officer_club ✔️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️नेमबाजीत पहिले पदक..

👉 33 वी पॅरिस ऑलिंपिक स्पर्धा..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ कोट्यवधींच्या कंत्राटांसाठी संशयास्पद कागदपत्रांचा आधार ?

👉 'बार्टी', 'टीआरटीआय'च्या पोलीस भरती प्रशिक्षणासाठी ७५ संस्थांमध्ये स्पर्धा
.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#MPSC मागील पेपर आणी इतर गोष्टी..

➡️ #Combine पूर्व मागील पेपर..
👇👇👇👇
/channel/officer_club/26505

➡️ मागील cut off, OMR, TOPPER'S booklist
👇👇
/channel/officer_club/26472

➡️ राज्यसेवा पूर्व मागील पेपर.
👇👇👇
/channel/officer_club/26447

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️सुधा मूर्ती यांना जाहीर झाला यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार..

👉 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार :-
2021 - सायरस पूनावाला
2022 - डॉ. टेसी थॉमस
2023 - नरेंद्र मोदी
2024 - सुधा मूर्ती

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल "सी पी राधाकृष्णन"

Читать полностью…
Subscribe to a channel