officer_club | Unsorted

Telegram-канал officer_club - 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

145060

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.. ♦️आपले official You Tube channel लिंक :👇 https://youtube.com/@officer_club

Subscribe to a channel

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️जा .क्र. 124/2023 निरीक्षक वैधमापनशास्त्र गट ब मुख्य परीक्षा 2023 -मुलाखतीकरीता पात्र न ठरलेल्या उमेदवारांचे गुण त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ पुणे.. ❣️

👉 बळीराम डोळे सर आणी इतर मित्रासोबत भेट..❣️

👉 स्पर्धा परीक्षा संबंधीत विविध विषयावर चर्चा केली.. 🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️जा.क्र.024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब चाळणी परीक्षा - लेखनिक व/अथवा भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #UGC #NET परीक्षा 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन होणार..

👉 25 ऑगस्ट रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा नियोजित आहे. 🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️लिपीक टंकलेखक 2023..

👉 मॅट मध्ये केस दाखल.
पुढील सुनावणी ८ ऑगस्ट रोजी..

#forwarded

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️आरक्षणाला नवा आयाम..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ आज #PSI 2022 ची General merit list लागली, चॅनेल वरिल नवीन मेंबर ला वाटत असेल चॅनेल चे कोणी लागले की नाही, फोटो नाही टाकले. 😀😀

➡️आपल्या चॅनेल चे 90% विध्यार्थी असतील आज लागलेल्या निकाल मध्ये खूप जणांचे धन्यवाद आणी सहकार्य लाभले याचे पण मेसेज आले. चॅनेल वर आपण फोटो कोणाचेच टाकत नाहीत कारण 1st rank वाला असो की शेवटचा असो कष्ट सर्वांचे थोडया फार फरकाने कमी जास्त असतातच.. ❣️💯💯
पुनःश्च एकदा सर्वांचे अभिनंदन 💐

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#PSI 2022 #GML आज लागलेल्या निकाल च्या जाहिरात मधील जागा..

👉 निकाल #PDF
/channel/officer_club/27350

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#PSI 2022 #GML LIST लागली 🔥🔥
♦️महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#PSI 2022 general merit list

👉 आज आयोगाचे PSI 2022 चे interview संपत आहेत.. अशी शक्यता वाटते सर्व Interview झाल्यावर आयोग मीटिंग घेऊन आज GML लावायची की नाही? याबाबत निर्णय घेऊ शकते.वाट पाहू 2022 पासून परंपरा नुसार आज निकाल लागेल की नाही ?

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#UPSC बोर्डाच्या चेअरमनपदी सुदन.

👉 आज स्वीकारणार पदभार.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️'महसूल दिन’ (दि. 1 ऑगस्ट) निमित्त राज्यभरात दि. 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘महसूल पंधरवडा’

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#IBPS PO #banking Detail Notification आले..
👇👇👇
/channel/saralsewa_exam/3839

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️सुधारित मागणीपत्र 30 जून पर्यंत..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच समाज कल्याण अधिकारी 2023 आणि इतर पदे..

👉 SEBC / OBC विकल्प सादर करताना त्यासोबत NCL दावा करु न शकलेल्या उमेदवारांना NCL दावा करण्याकरीता बाह्यलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

👉 लिंक

http://65.2.95.159/mpsconline/public/casteChangeLogin

👉 शेवटची तारीख - 14 ऑगस्ट 2024

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️कल्याण डोंबिवली महानगरपालिका गट ब आणि गट क रिक्त पदांचा तपशील.

👉 दिनांक 24/07/2024 रोजीचा #RTI

👉 लिपिक टंकलेखक :229

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#interview
♦️जा.क्र.
121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 करीताच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखती दि. 13, 14 व 16 ऑगस्ट 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️UGC #NET 2024 dates

👉 25 ऑगस्ट रोजी कोणतीच परीक्षा नाही
#NET ची

👉 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजेच राज्यसेवा पूर्व परीक्षा
25 ऑगस्ट रोजी होणार आहे हे आता
#fix आहे..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️महावितरण EWS to SEBC साठी 4 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ..

👉 लिंक
https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024

👉 मराठमोळ्या स्वप्निलला कांस्य पदक

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#RTI
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता शुद्धीपत्रकानुसार 217375 उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आयोगाच्या कार्यालयास प्राप्त झाले आहे.

👉 परीक्षा 25 ऑगस्ट ला नियोजीत आहे..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #ATP_Update #RTI

👉 आयोगास मागणीपत्र प्राप्त झाले आहे.

👉 लवकरच जाहिरात अपेक्षीत आहे.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#PSI 2022 #GML निकाल बाबतीत प्रसिद्धीपत्रक..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️अपर मुख्य सचिव नितीन गद्रे सर (GAD यांची नागपूर MAT येथे नियुक्ती..

👉 सचिव सुमंत भांगे यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत निरोप समारंभ काल संपन्न झाला... 🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️लाडकी बहीण साठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#Advt.

🟣 गट ब व क पूर्व परीक्षा 2024 व 2025 करिता

🟣 भूगोल ( महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित )

🟣 महाराष्ट्र | भारत | जग

🟣 मोफत मार्गदर्शन शिबिर

🟣 सोमवार 5 ऑगस्ट 2024

🟣 वेळ : संध्या : 6 : 15 वाजता.

🟣 मार्गदर्शक : डॉ. राणी जैन

🟣 fee : 999 /- फक्त

🟣 बॅच ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपात

🟣ऑनलाईन बॅचसाठी AMOL PATIL हे APP डाउनलोड करा.

🟣 ऑफलाईन बॅच : इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे

🟣 अधिक माहितीसाठी संपर्क करा.

🟣 whats app :
https://wa.me/message/5TMI75YSLPDID1

🟣 मो. 7517345810 / 8180029385

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#WRD
♦️छत्रपती संभाजीनगर,सातारा
दफ्तर कारकून, मोजनीदार, कालवा निरीक्षक

Selection List &
Waiting List
👇👇👇👇
/channel/saralsewa_exam/3842

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #UPSC Press note..

👉 Her provisional candidature for the CSE-2022 has been cancelled , and she has also been debarred permanently from all future Examinations/Selections of the UPSC.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#MPSC
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहावे ई-न्युजलेटर (1 एप्रिल ते 30 जून 2024) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना..

Читать полностью…
Subscribe to a channel