✅♦️ समाजकल्याण परीक्षा 18 ऑगस्ट रोजी होणारी तिचे हॉल तिकीट सोमवार पर्यंत येतील. ✅✅
👉 राज्यसेवा नियोजित परीक्षा 25 ऑगस्ट साठी आयोग जुनेच हॉलतिकीट ठेवण्याची दाट शक्यता आहे. फक्त आयोग प्रसिद्धीपत्रक काढून पुह्ना हॉल तिकीट डाउनलोड लिंक ओपन करेल अस वाटतंय.. 🙏🙏
👉 अभ्यास वर लक्ष असुद्या. serious अभ्यास करणाऱ्यांनी काही दिवस फक्त रात्री किंवा specific वेळेतच टेलिग्राम आणी इतर social media पाहत चला.. 🙏🙏✅
♦️#SIAC Exam 25 ऑगस्ट रोजी नियोजित..
👉 कारण दिले आहे, राज्यसेवा परीक्षा त्या दिवशी आहे म्हूणन पुढे ढकलली.. 🙏
♦️ बार्टी,सारथी,महाज्योती TRTI पूर्व परीक्षा MPSC हॉलतिकीट साठी आज दुपारनंतर वेबसाईट log in करा..
👉 वेबसाईट लिंक :
http://trtipune.in/trtiregmay24/cloeb_aug24/login.php?appid=ae13b4296c24c63195cd0067e403496d
👉 पासवर्ड टाकताना मध्ये डॅश टाका.
उदा. 05-01-1999
♦️ स्पर्धा परीक्षा मधील विविध समस्या बाबतीत त्या लवकर तडीस नेण्यासाठी माझ्या परीने होईल त्या मार्गाने मी प्रयत्न करत आहे. सर्वांचे सहकार्य राहुद्या.. ❣️❣️💯🙏
Читать полностью…♦️ स्पर्धा परीक्षा मधील विविध समस्या बाबतीत आज आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांची भेट घेतली.सोबत अरविंद वलेकर सर होते. साहेबांनी विविध विषयावर माझ्यासोबत 30 मिनिट चर्चा केली. आणी सर्व विषय, मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस साहेब यांच्या कानावर घालून सर्व विध्यार्थी मागण्या पूर्ण करेल असे आश्वसन दिले. काल साहेबांनी बऱ्यापैकी मागण्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना कळवल्या आहेतच ,साहेबांनी माझ्या #MPSC मधील करत असलेल्या कार्याची दखल घेऊन स्वतः च्या हाताने फेटा बांधून माझा सत्कार केला त्याबद्दल साहेबांचे खूप खूप धन्यवाद.. ❣️
Читать полностью…♦️पुण्यात आल्यावर नवीनच गोष्ट कानावर आली 'हुंडा घेऊ नये' यावर कित्येक पानभर निबंध लिहणारे काही नौकरदार हुंड्यामध्ये म्हणे, हेलिकॉप्टर ची मागणी करत आहेत. ऐकावं ते नवलंच.. चार चाकी वरून डायरेक्ट हेलिकॉप्टर.. 🚁🚁🚁 🤣🤣
👉 अधिकारी झाल्यावर कोण जास्त हुंडा घेतो? याची जणू स्पर्धा लागलेली दिसते वाटतं.🤣🤣
♦️हॉल तिकीट बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI (TRIBAL RESEARCH AND TRAINING INSTITUTE ) पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम, सामाईक प्रवेश परीक्षा - २०२४ परीक्षा वेळापत्रक ( दुसरे सत्र)
👉 हॉलतिकीट लिंक :✅
/channel/officer_club/27435
♦️जा .क्र. 124/2023 निरीक्षक वैधमापनशास्त्र गट ब मुख्य परीक्षा 2023 मुलाखतींचा कार्यक्रम (अंतिम टप्पा) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Читать полностью…✅♦️तुळजाभवानी संस्थान निकाल जाहीर
पद : असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर
👉 इतर निकाल बघण्यासाठी लिंक:
https://shrituljabhavani.org/
👉 पूर्ण इतर निकाल आपल्या सरळसेवा चॅनेल वर पाहून घ्या..
/channel/saralsewa_exam/3897
♦️अखेर कुस्तीत कांस्य - अमन सेहरावतचे 57 किलो फ्रीस्टाइल गटात यश..
👉 सर्वात तरुण भारतीय पदकवीर..
✅♦️चेक करून बघा हॉलतिकीट आलेले आहेत..
👆👆👆👆👆 बार्टी, सारथी, महाज्योती TRTI..
👉 लिंक :
http://trtipune.in/trtiregmay24/cloeb_aug24/login.php?appid=ae13b4296c24c63195cd0067e403496d
♦️52 वर्षानंतर ऑलिम्पिक मध्ये सलग दुसरे कांस्य पदक..Читать полностью…
👉 भारतीय हॉकी संघाचे हे 13 वे ऑलिम्पिक पदक असून यात 8 सुवर्ण पदक,1 रौप्य,4 कांस्य पदकांचा समावेश..
♦️लिपिक मुख्य - टंकलेखक #MAT केस
पुढची तारीख 13 ऑगस्ट 2024 अशी माहिती मिळाली आहे.. 🙏🙏
♦️हॉल तिकीट बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI (TRIBAL RESEARCH AND TRAINING INSTITUTE ) पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम, सामाईक प्रवेश परीक्षा - २०२४ परीक्षा वेळापत्रक ( दुसरे सत्र)
👉 लिंक : http://trtipune.in/trtiregmay24/cloea_aug24/login.php?appid=07dde556f2f1bc0ccae3421a9acec269
⚠️ वरील सांगितलेले हॉल तिकीट #MPSC आणि #MES कोचिंग साठी 8 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजेनंतर उपलब्ध होईल..