officer_club | Unsorted

Telegram-канал officer_club - 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

145060

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.. ♦️आपले official You Tube channel लिंक :👇 https://youtube.com/@officer_club

Subscribe to a channel

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️नेहमी लक्षात असुद्या.🙏

👉 जी युद्ध लढायची असतात..! त्याची चर्चा न करणे हा त्याचा पहिला नियम असतो...!
🔥

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️पॅरिस ऑलिम्पिक भारतीय
खेळाडूंचा लेखाजोखा.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️आचारसंहिता ऑक्टोबर मध्ये…

👉 निवडणूक नोव्हेंबर च्या दुसऱ्या आठवड्यात..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️सर्व विध्यार्थी वर्गाला नम्र विनंती..

👉 वरील निवेदन ची
#PDF ची प्रिंट काढून जे आपल्या जवळचे आमदार, खासदार, तसेच इतर महत्वाचे व्यक्ती यांना त्यांचे नाव तिथे टाकून देऊन सहकार्य करा. आम्ही आमच्या पद्धतीने विविध मुद्दे बाबतीत प्रयत्न करतच आहोत तुमची पण साथ पाहिजेत.. तेव्हा MPSC मधील समस्या लवकर सुटतील सहकार्य करा..🙏🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

हॉल तिकीट.. 🙏
♦️जा.क्र.
024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाचे चाळणी परीक्षेकरीता चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत..

👉 परीक्षा दिनांक 18 ऑगस्ट

👉 Log in लिंक

https://mpsconline.gov.in/candidate/login

👉 परीक्षा केंद्र स्वतः च्या प्रोफाइल मध्ये पत्ता टाकला त्याच्या विभागनुसार आलेत .. 🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ तूर्तास सध्या तरी आयोगाची 18 ऑगस्ट आणी 25 ऑगस्ट ची परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झालेली दिसते. कृषि जागा ऍड होतील की नाही? त्यासाठी हा चालू आठवडा खूप महत्वाचा आहे. सध्या तरी दोन्हीही परीक्षा वेळेवर होण्यासाठी आयोगाचा ग्रीन सिग्नल आहे आजच्या स्थितिनुसार त्यामुळे अभ्यास वर लक्ष असुद्या..🙏🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

https://x.com/BaliramDoleyINC/status/1822915851085107574?t=UtmzLCeOpxCw5TCdS7QcvA&s=19

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ ऑलिंपिक मध्ये विशेष योगदानासाठी भारताचा माजी नेमबाज अभिनव बिंद्रा यांना 'ऑलिम्पिक ऑर्डर' ने सन्मानित करण्यात आले आहे.

👉 २००८ बिज़ीग ऑलम्पिक मध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️भारताचे सहा पदकासह मोहीम संपली

👉 33 वी पॅरिस ऑलम्पिक.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ कृषी जागा बाबतीत.. 🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️सारथी, महाज्योती, बार्टी #UPSC

👉 आज झालेला पेपर.

#forwarded

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️सारथी, महाज्योती, बार्टी #UPSC

👉 आज झालेला पेपर.

#forwarded

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ महाज्योती अंतिम यादीत प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची नावे..

👉 पगाराबरोबरच शिष्यवृत्तीवरही 'डल्ला'

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️हींडनबर्ग चा नवीन अहवाल..

👉 सेबी अध्यक्ष माधवी बुच..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #WRD नियुक्ती आदेश यायला सुरुवात झाली आहे.

उमेदवारांनी त्यांच्या E-mail ला चेक करावे...

👉 दिसत नसल्यास ई-मेल चे Spam folder ला चेक करा.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#typingSkillTest

♦️आज लिपिक टंकलेखक MAT केस बाबतीत सुनावणी..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️सरकारी कर्मचारी 29 पासून बेमुदत संपवार जाण्याच्या तयारीत.

👉 तब्बल 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #NCL #SEBC / #OBC ज्यांनी आधी update केले नव्हते त्यांच्यासाठी 14 ऑगस्ट शेवटची तारीख आहे.
सविस्तर माहिती..

👇👇
/channel/officer_club/27332

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️सारथी, महाज्योती, बार्टी, TRTI यांचे #Combine गट ब, गट क #MPSC चे हॉल तिकीट आलेले आहेत. ⭐️⭐️🌟🌟🌟🌟🏐
👇👇👇
/channel/officer_club/27457

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️जा.क्र.123/2023 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

👆👆

हे लक्षात असुद्या.. 🙏🙏

/channel/officer_club/27445

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ आज स्पर्धा परीक्षा मधील विविध मागण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब यांना निवेदन दिले व विविध स्पर्धा परीक्षा मधील मुद्दे बाबतीत पण कळवलं आहे. सर्व मुद्दे सरकार दरबारी मांडून लवकर स्पर्धा परीक्षा मधील मुद्दे निकाली लावू असं आश्वासन भाऊंनी दिले. धन्यवाद नाना.. 🙏🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#UPSC
♦️From
#CSE2023 #toppers
A compilation of some FAQs.


👉 #forwarded

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#Advt.

🌟 ऑफर 🌟 ऑफर 🌟 ऑफर 🌟
🇮🇳 78 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त 🇮🇳
👨‍🏫 डॉ. सचिन भस्के सरांच्या सामान्य विज्ञान विषयाच्या सर्व* ONLINE बॅचेसवर 🌈
🔥 50% सूट 🔥
🗓️ ऑफरचा कालावधी : 12 ते 15 ऑगस्ट 2024.
🔴 टीप : ही ऑफर फक्त रु.1000/- पासून अधिक किंमतीच्या सर्व बॅचेसवर लागू असेल.
संपर्क : 9697555444 / 7507744923

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

हॉल तिकीट..

♦️बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI (TRIBAL RESEARCH AND TRAINING INSTITUTE ) पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम, सामाईक प्रवेश परीक्षा - २०२४ परीक्षा वेळापत्रक.. ( दुसरे सत्र)

सूचना : Telegram च्या Browser मध्ये Link Open होत असेल तर Error येऊ शकतो. आल्यास Link Copy करून जे मोबाईल चे Browser असेल तिथे जाऊन Open करा..


👉 वर तुमच्या परीक्षेची तारीख बघा त्यानुसार खालील लिंक वर जाऊन हॉल तिकीट काढून परीक्षेला जा..

👉 १२ ऑगस्ट २०२४ पर्यंत परीक्षा असेल तर लिंक :


http://trtipune.in/trtiregmay24/cloea_aug24/login.php?appid=07dde556f2f1bc0ccae3421a9acec269

👉 १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत परीक्षा असेल तर लिंक :


http://trtipune.in/trtiregmay24/cloeb_aug24/login.php?appid=ae13b4296c24c63195cd0067e403496d

👉 १६ ऑगस्ट २०२४ पर्यंत परीक्षा असेल तर लिंक :


http://trtipune.in/trtiregmay24/cloec_jul24/login.php?appid=d7efc966c3d41233ff32d973ac23cc81
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join
@officer_club ✔️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️सारथी, महाज्योती, बार्टी, TRTI यांचे #Combine गट ब, गट क #MPSC चे हॉल तिकीट रात्री 11 नंतर उपलब्ध होतील हॉल तिकीट डाउनलोड लिंक रात्री 11 नंतर चॅनेल ला टाकतो.. 🙏🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️बार्टी, सारथी, महाज्योती TRTI.. परीक्षा हॉलतिकीट लिंक आणी वेळापत्रक माहिती.
👇👇👇👇👇
/channel/officer_club/27421?single

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #PSI to #API promotion. 🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️SC/ST करीता नॉन क्रिमीलियर लागू होणार नाही.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #ZP बांधकाम विभाग उमेदवारांनी नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आत पदस्थापनेच्या जागी रुजू होणे आवश्यक आहे.

👉 15 ते 20 ऑगस्ट पर्यंत इतर काही विभाग चे जॉइनिंग येणे अपेक्षित आहेत.. 🙏

Читать полностью…
Subscribe to a channel