officer_club | Unsorted

Telegram-канал officer_club - 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

145060

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.. ♦️आपले official You Tube channel लिंक :👇 https://youtube.com/@officer_club

Subscribe to a channel

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

दोन्हीही परीक्षा नियोजित वेळेवर होतील आयोगाचे प्रसिद्धीपत्रक.

♦️जा.क्र.०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.१३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा २०२४ व
👉 जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ या परीक्षा पूर्वनिर्धारित दिनांकास घेण्यात येतील. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️जा.क्र.०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.१३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा 2023 करीता उमेदवारांसाठी महत्वाच्या/ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

👉 परीक्षा दिनांक : 18 ऑगस्ट 2024

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️पुढील 15 दिवसाच्या आत आयोगाकडून अपेक्षित गोष्टी..

👉 राजपत्रित तांत्रिक परीक्षा राहिलेले descriptive परीक्षाचे निकाल.🙏

👉 आधीच खूप वेळ होऊन गेला आहे
#Combine गट ब, गट क परीक्षा पद्धती, जाहिरात.🙏

👉 क्लार्क मुख्य निकाल 2023 ( कोर्ट केस आहे पण stay नाही, त्यामुळे आयोगाला लवकर
#TCS कडून अहवाल प्राप्त झाला तर आयोग निकाल लावायचा निर्णय घेऊ शकतो तरीपण साधारण 30 ऑगस्ट क्लार्क #MAT कोर्ट केस ची तारीख आहे.त्यानंतर निकाल आयोग लावेल. )

👉 राज्यसेवा 2022 अंतिम निकाल. (सर्व केसेस निकाली निघाल्या आहेत..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join
@officer_club ✔️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️शिक्षकांच्या जुन्या पेन्शन साठी; आणखी एक समिती..

👉 1 महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️महाज्योती मंजूर पदे पोस्ट जुनीच आहे पदे पाहून घ्या.. 🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#MPSC मागील पेपर आणी इतर गोष्टी..

➡️ #Combine पूर्व मागील पेपर..
👇👇👇👇
/channel/officer_club/26505

➡️ मागील cut off, OMR, TOPPER'S booklist
👇👇
/channel/officer_club/26472

➡️ राज्यसेवा पूर्व मागील पेपर.
👇👇👇
/channel/officer_club/26447

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ पोलीस दलामधील विविध व्यक्ती ना भेटलेले पदक..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❣️15 ऑगस्ट ❣️🇮🇳🇮🇳🇮🇳

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

राज्यसेवा 25 ऑगस्ट रोजी नियोजित हॉलतिकीट आले.. 🙏

♦️जाहिरात क्रमांक 414/2023 - आयोगामार्फत दिनांक 25 ऑगस्ट, 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#UGC - NET 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर होणार आहे. त्यात 24,25,26 ऑगस्ट रोजी #NET परीक्षा होणार नाही अन्य काही कारणाने. 🙏

👉 संपूर्ण वेळापत्रक.
/channel/officer_club/27363

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ MPSC ने #MAT मध्ये Affidavite सादर केल्याची माहिती मिळत आहे...
👉 क्लार्क कोर्ट केस.. 🙏


#forwarded 🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#RTI Typing Skill Test उपस्थित / अनुपस्थित उमेदवारांबाबत माहिती देता येत नाही असं आयोगाने सांगितले आहे.

👉 आज
#MAT केस सुनावणी आहे. UPDATE मिळाली की कळवतो..🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना 2024 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#updated
♦️ जा.क्र.024/2023 समाज कल्याण अधिकारी

👉 scribe & compensatory time list

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#SIAC 31 ऑगस्ट रोजी होणार..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ 70 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे..

👉 आजची निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा संबंध नाही कारण महाराष्ट्र मध्ये आचारसंहिता शक्यतो कधी लागेल यात सांगितल्या जाणार नाही. 🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ महसूल पंधरवड्याचा आज समारोप.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #ZP जिल्हा परिषद भरती.

👉 कागदपत्रे तपासणी फॉर्म..

👉 save करून ठेवा महत्वाचं आहे.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2023-2024

👉 मराठीमधून

👉 २७ जून २०२४
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join
@officer_club ✔️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️विनेशची याचिका फेटाळली, रौप्य पदक मिळणार नाही!

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️स्वातंत्र्य... आपले आणि त्यांचे!

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️राज्यसेवा 25 ऑगस्ट साठी हॉल तिकीट जुनेच आहेत परीक्षा केंद्र, फक्त तारीख बदलली आहे हॉलतिकीट वरची..
सध्या काहींना error येत आहे डाउनलोड साठी त्यांनी refresh करा वेबसाईट..
👉 वेबसाईट रिफ्रेश करा होईल डाउनलोड..

👉 आपली जुनी पोस्ट वाचून घ्या हॉल तिकीट बाबतीत टाकलेली..🙏
👇👇👇
/channel/officer_club/27445

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांच्या हितासाठी भरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावेत अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे निवेदनाद्वारे केली. सोबत आ.सदाभाऊ खोत उपस्थित होते. धन्यवाद अरविंद सर 🙏🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️Mpsc क्लार्क #MAT 2023 कोर्ट केस..

👉पुढील सुनावणीची तारीख 30 ऑगस्ट असल्याचे समजत आहे.
#forwarded

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #Combine गट ब, गट क पूर्व जाहिरात लवकर येण्यासाठी सर्वांनीच मिळून प्रयत्न नाही केले तर जाहिरात ला सप्टेंबर महिना पण उजडू शकतो त्यामुळे प्रयत्न करा सर्वांनी मिळून, आम्ही तर करतच आहोत.. 🙏🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️नगराध्यक्षांचा कालावधी 2.5 वरुन 5 वर्ष..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️नोव्हेंबरमध्ये निवडणुका घेणार?

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ 2025 राज्यसेवा मुख्य साठी..

👉 राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित परीक्षा पध्दतीनुसार प्रश्नपत्रिकेचा नमुना व प्रश्नपत्रिकेसंबधी विशेष सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ स्किल test #MAT केस आजची सुनावणी उद्या होणार आहे अशी माहिती मिळत आहे.🙏🙏

Читать полностью…
Subscribe to a channel