♦️आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल.
Читать полностью…#interview
♦️जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये दि.28 व 29 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
♦️कृषीसेवेतील गट-अ व गट-ब संवर्गांचे मागणीपत्र व महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या आयोजनासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Читать полностью…✅♦️#BMC क्लार्क 1846 जागा जाहिरात फॉर्म भरण्यासाठी लिंक..
👇👇👇👇
/channel/saralsewa_exam/3985
♦️महाज्योती, बार्टी, सारथी, TRTI RESPONSE SHEEET बद्दल UPDATE
👉 आज सायंकाळी 5 पासून उपलब्ध होतील..
♦️मंकी पॉक्स' जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर
👉 शेजारी आफ्रिकन देशांसह जगभर संसर्ग पसरण्याची भीती; जागतिक आरोग्य संघटनेची आपत्कालीन बैठक..
♦️#MPSC OMR Sheet..✅
👉 गेल्या वर्षी पासून या प्रकारची #OMR शीट येत आहे. यावर प्रॅक्टिस करा म्हणजे नंबर, सही आणी इतर गोष्टी टाकताना चुका होणार नाहीत.. प्रिंट काढून प्रॅक्टिस करण्यासाठी..
👉 एकदम सुरवातीला Name of exam आहे. तिथे खूपजण स्वतः चे नाव टाकत असतात. 🙏
➡️ Subject code हॉलतिकीट वर असतो..
➡️ Signature of candidate आणी Signature of Invigilator कॉलम जवळ आहेत त्यामुळे वाचून सही करा.. 🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
✅♦️ आज झालेला समाजकल्याण अधिकारी गट-ब पूर्व परीक्षा पेपर..
👉 18 ऑगस्ट 2024
👉 Without टिकमार्क ✅
👉 राज्यसेवा साठी प्रश्न पाहून घ्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
👆👆
✅♦️#Combine गट ब, गट क, पूर्व जाहिरात.. 25 ऑगस्ट तारीख च्या अगोदर आणण्यासाठी पूर्ण ताकतीने प्रयत्न चालू आहेत काळजी नसावी.. आपण मागील सकाळच्या पोस्ट मध्ये सांगितले त्याप्रमाणे पुढील 15 दिवसात आयोगाकडून ते कामे अपेक्षित आहेत. आधीच वेळ खूप झाला आहे जाहिरात साठी.. 🙏🙏
👉 शासनाकडून जागा आयोगाकडे गेल्या आहेत. पुढच्या आठवडयात #RTI ला उत्तर आल्यावर पदासहीत जागा सांगतो combine पूर्व च्या.. 🙏🙏
♦️जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - लेखनिक व /अथवा भरपाई वेळेकरिता पात्र उमेदवारांची दुसरी सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Читать полностью…♦️# BMC कार्यकारी सहायक ( क्लार्क ) संपूर्ण जाहिरात..
👉 संपूर्ण 1846 जागा.. 🔥
👉 परीक्षा बाबतीत संपूर्ण माहिती शेवटच्या पेज वर पाहा #PDF मधील..
♦️डिसेंबर मध्ये पुन्हा पोलीस भरती..
👉 एकूण 9000 पदांची ही पोलीस भरती असेल..
👉 राज्यात 7500 त्यातील 1200 पदे हे मुंबई शहरासाठी असेल.
#interview
♦️जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखती दि.28 व 29 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
♦️समाजकल्याण अधिकारी पदाच्या भरती परीक्षेला छत्रपती संभाजीनगर केंद्रात निम्म्या उमेदवारांनी मारली दांडी...
Читать полностью…♦️आज झालेल्या समाजकल्याण पेपर मधील प्रश्नांचं विभाजन.. ✅Читать полностью…
➡️मराठी - 10 प्रश्न
➡️इतिहास - 3 प्रश्न
➡️भूगोल - 3 प्रश्न
➡️राज्यशास्त्र (polity ) - 4 प्रश्न
➡️विज्ञान अभियांत्रिकी - 10 प्रश्न
अर्थव्यवस्था - 15 प्रश्न
➡️गणित बुद्धीमत्ता - 20 प्रश्न
➡️समाजशास्त्र - 25 प्रश्न
➡️ एकूण - 100 प्रश्न
➡️ #PDF पेपर आजचा झालेला नक्की सोडवून पाहा प्रिंट मारून..👇👇
/channel/officer_club/27552
♦️#MPSC मागील पेपर आणी इतर गोष्टी..
➡️ #Combine पूर्व मागील पेपर..✅
👇👇👇👇
/channel/officer_club/26505
➡️ मागील cut off, #OMR, TOPPER'S booklist ✅
👇👇
/channel/officer_club/26472
➡️ राज्यसेवा पूर्व मागील पेपर.✅
👇👇👇
/channel/officer_club/26447
👉 #OMR ची प्रिंट काढून सराव करा.. 🙏
🌟राज्यसेवा #CSAT चे दोन किंवा तीन पेपर सोडवा. मागील CSAT पेपर..✅✅
👇👇👇👇
/channel/officer_club/11256
♦️#Combine पूर्व जाहिरात 2024 सध्यस्थिती..🙏
1) STI - 209
2) ASO - 55
3)SR - 0
4) Technical assistant - 9
5) Excise sub inspector - 0
6) Tax assistant - 482
7) clerk - 742
8) Industry inspector - 39
धन्यवाद सचिन पाटील सर..🙏
👉 #PSI 441 जागांचे मागणीपत्र 14 ऑगस्ट रोजी शासनाने MPSC कडे पाठवले आहे अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे 1977 पदांची जाहिरात पुढील 10 दिवसात कधीही येऊ शकते. जागावाढ नंतर होणारच आहेत. परीक्षा बाबतीत साधारण मागील जाहिरात चा विचार केला तर डिसेंबर 2024 मध्ये होऊ शकते. 🔥🔥🔥
-©️officer_club
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
♦️ परीक्षा बाबतीत काढलेल्या प्रसिद्धीपत्रक मध्ये आयोगाकडून चुकीने 2025 असा उल्लेख झाला होता आयोगाने यात सुधारणा केली आहे.. 🙏
Читать полностью…