officer_club | Unsorted

Telegram-канал officer_club - 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

145060

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.. ♦️आपले official You Tube channel लिंक :👇 https://youtube.com/@officer_club

Subscribe to a channel

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

🤣🤣🤣

सौजन्य : MPSC मिमवाले.. 🙏🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

🌟 आपले इतर Social media account लिंक.. काहींनी आज अफवा उठवली टेलिग्राम बंद पडणार आहे टेलिग्राम CEO ला अटक झाल्यामुळे, खूप मुलांनी मेसेज केले इतर social media लिंक तरी share करा त्यामुळे आज करतोय. जॉईन करा.
👇👇👇

♦️ YOU TUBE चॅनेल लिंक

👇👇
officer_club?si=q09Zhph5XMOzAc3A" rel="nofollow">https://youtube.com/@officer_club?si=q09Zhph5XMOzAc3A

♦️ INSTAGRAM PAGE लिंक :

👇👇
https://www.instagram.com/officer_club11?igsh=MTJzZXEwMTlqdDZrcg==

♦️ TWITTER Account link

👇👇👇
https://x.com/OFFICER_CLUB11?t=R-H8TTibKCl4e3NfeBLlbQ&s=09

♦️ What's app channel लिंक

👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va9lUdsEKyZEN18YXE0K

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #UPSC 2025 Revised Schedule

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️गब्बर चा क्रिकेटला अलविदा !

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#UPS योजना..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️बोर्डाच्या परीक्षेचे होणार सीसीटीव्हीत रेकॉर्डिंग.

👉 कॅमेरे नसल्यास केंद्र रद्द; माध्यमिक अन् उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️जिल्हा बँकांची भरतीसाठी 'वर्क वेल' कंपनीला पसंती.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ दिव्यांग बोगस उमेदवार बाबतीत..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️जा.क्र.०४०/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२२-उमेदवारांनी महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर गैरसोय टाळण्यासाठी वेळेपूर्वी उपस्थित राहण्याबाबत दक्षता घेण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️पेसा #ZP निकाल Update...

👉 31 ऑगस्ट पर्यंत आरोग्य सेवक,
आरोग्य सेविका निकाल लागतील..

👉 ग्रामसेवक निकाल 15 sep पर्यंत लागतील.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join
@officer_club ✔️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान.

👉 गोविंदराजन पद्मनाभन यांचा पहिल्या विज्ञानरत्न पुरस्काराने सन्मान..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️पोलीस भरती 11956 पदे, निवड झालेल्याना सप्टेंबर 2024 अखेर ट्रेनिंग ला पाठवणार..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#RTI
♦️ राज्यसेवा 2024

👉 मागणीपत्र “निरंक”

👉 दिनांक : 22 ऑगस्ट 2024

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️आलीच पाहिजे!! आलीच पाहिजे!! #Combine गट ब, गट क 15000 जाहिरात आलीच पाहिजे!! 🔥🔥🔥

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

नक्की वाचा.. 🙏

♦️ राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे गेली चांगली गोष्ट आहे..कारण IBPS या दिवशी परीक्षा होती.. आणि कृषी विभागाच्या जागा पण आता ऍड होतील नंतर सध्या परीक्षा पुढे गेली त्यामुळे.

परंतु...

इथे आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास 75 टक्के विद्यार्थी हे Combine फोकस असणारे विद्यार्थी आहेत , ते याच आशेने मागील दोन दिवसापासून बसलेले आहेत की आमची देखील मागणी पूर्ण होईल , प्रॉपर राज्यसेवा करणारे विद्यार्थी जास्त करून अशा आंदोलनात सहभागी होत नाहीत हे असे विद्यार्थी Combine करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढतात आणि स्वतः अभ्यासिकेत बसून अभ्यास करतात.. तर माझी विनंती आहे की Combine group B & C ची जाहिरात बाबतीत पण माहिती मिळालीच पाहिजेत..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #SIAC हॉलतिकीट

👉 लिंक:
https://formonline.net/Siac_Cet_24/AdmitCard_24/

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ काही रिकाम्याना स्वतः पेक्षा आमचीच जास्त चिंता पडली टेलिग्राम बंद लगेच पडल तर टेलिग्राम ऍडमिन चे काय होईल.?
👉 स्वतः चे बघा रे आमची चिंता करू नका.. एवढ जर अभ्यास मध्ये डोक लावल असते तर एखादी पोस्ट निघाली असती..🤣🤣

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रारूप निवड याद्या उद्या जाहीर होणार..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️रुमी... पुन्हा वापरता येणारे रॉकेट..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #Combine ची जाहिरात अंदाजे किती पदांची येईल..???
👇👇
/channel/officer_club/27537

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️नीती आयोगाकडून MMR विकास अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️सरकारी नोकरीत येणाऱ्या दिव्यांग उमेदवारांची होणार तपासणी

👉 शासन निर्णय जारी.

👉
#GR PDF 👇👇
/channel/officer_club/27579

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ सरळसेवा भरती प्रक्रिया सर्व माहितीसाठी आपले सरळसेवा टेलिग्राम चॅनेल खालील लिंक वरून नक्की जॉईन करा..
👇👇👇
/channel/saralsewa_exam

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #BMC जाहिरात फॉर्म भरणे चालू आहे..
👇👇👇👇
/channel/saralsewa_exam/3993

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️आज पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#MPSC ची पूर्व परीक्षा अखेर टाकली लांबणीवर...

👉 परीक्षार्थींच्या आंदोलनानंतर आयोगाचा निर्णय..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

👉 सुधारित दिनांक लवकरच जाहीर करण्यात येईल.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#PSI GROUND
♦️पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणीकरीताची सुधारीत मानके / निकष आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.

👉
#PSI Physical
२०२४ पासून लागू.. 🔥

➡️#Combine 2024 पासून लागू 60% अर्हता...

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️कृषी विभागाच्या 258 पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल : आ.अभिमन्यू पवार साहेब..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #MPSC 25 ऑगस्ट रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली..🙏

Читать полностью…
Subscribe to a channel