♦️RRB #NTPC जाहिरात..
👉 Total Post - 8113
👉 सविस्तर #PDF ✅
👇👇👇👇
/channel/saralsewa_exam/4126
♦️ राज्यात एकूण 9 कोटी 36 लाख 75 हजार 934 मतदार.
➡️ सर्वाधिक मतदार असलेले जिल्हेЧитать полностью…
👉 नाशिक: 49 लाख 82 हजार 490
👉 नागपूर: 44 लाख 35 हजार 553
👉 सोलापूर: 37 लाख 63 हजार 789
👉 अहमदनगर: 37 लाख 27 हजार 799
👉 जळगाव:- 36 लाख 16 हजार 403
👉 कोल्हापूर:- 32 लाख 51 हजार 192
👉 छत्रपती संभाजीनगर:- 31 लाख 45 हजार 203
#BMC
♦️बृहन्मुंबई महानगरपालिका(BMC) “कार्यकारी सहायक” क्लार्क अर्ज करण्याची लिंक सुरू आहे.
👉 एकूण जागा : 1846
अर्ज कालावधी : 20 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर
👉 अर्ज करण्यासाठी लिंक:
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32839/90687/Index.html
👉 काही अडचण आली तर फोटो मध्ये हेल्पलाईन नंबर दिला आहे.. 🙏🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
✅♦️राज्यातील 359 अधिकारी रडारवर..
👉 दिव्यांगत्वाची 15 दिवसांत होणार फेरतपासणी; सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र.
⚠️महत्वाचे : खूप ठिकाणी पसरलेल्या यादी मध्ये काही खऱ्या दिव्यांग असलेल्या उमेदवार यांची पण नावे काहींनी मुद्दाम टाकली आहेत, त्यांनी टेन्शन घेऊ नका. आणी यादी मध्ये खूप अजून बोगस दिव्यांग आहेत त्यांची नावे बाकी आहेत... त्यामुळे खरे दिव्यांग असलेल्यांनी काळजी करू नका..यादी अजून अंतिम झालेली नाही.🙏🙏
♦️एक देश एक निवडणूक... प्रश्न मात्र अनेक!
👉 S.Y.कुरेशी माजी निवडणूक आयुक्त यांचा लेख.
♦️समाज कल्याण अधिकारी पदाच्या
परीक्षेची उत्तर तालिका जाहीर.
👉 3 सप्टेंबर पर्यंत हरकती सादर
करण्याच्या सूचना.
♦️ मुख्यमंत्री योजनादूत साठी अर्ज करण्यास मुदतवाढ..
👉 वेबसाईट : https://mahayojanadoot.org/register?userType=youth
♦️टीव्ही पाहण्यात दोन वर्षांखालील मुलांना बंदी.
👉 स्वीडनमध्ये प्रत्येक वयाच्या मुलांसाठी मार्गदर्शक तत्वे.
#Advt.
✅Combine Special 🔥🔥🔥
✅फक्त आजच्याच दिवसासाठी ऑफर 💫💫💫
✅एकदम माफक फीस मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे.💸💵💸
✅हातातले marks जाऊन देयचे नसतील तर हे नक्कीच करू शकता.🪄📑📑📑
✅200+ भन्नाट videos बनवलेले आहेत. खूप मुलांना फायदा होत आहे.🤹🤹🤹
✅🔔नुकत्याच झालेल्या सर्व सरळसेवा परीक्षा मध्ये आपल्या tricks ⏳च्या batch मधून जशास तसे प्रश्न...📚📖📚📖📚📖📚
जसे की कलमे, नद्या व त्यांच्या उपनद्या - डाव्या उजव्या , घाट, खाड्या यांचा क्रम उभ्या आडव्या तिडव्या 😀,खनिज संपत्ती, वनसंपत्ती,,पंचवार्षिक योजना त्यातील facts,रामसर स्थळे जवळपास सर्वच घेतलेत आणि लक्षातच राहणार,इंटरनॅशनल organization G20, G7 यातील सर्व देश लक्षात ठेवणं सोप्प नाही पण tricks च्या माध्यमातून केल्यास कधीच विसरणार नाही...📃📑📄
अजून बरच काही batch मध्ये बघायला मिळेल 👀...🔭🔬🔭
✅Validity 6 Month - Unlimited views
🌐Download App - Tricks Star Academy
🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.
📞Contact telegram I'd-
/channel/Trickssstar
♦️जा. क्र. १२३/२०२३ महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ परीक्षेची तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 4 ते 10 सप्टें.2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
Читать полностью…♦️#CBSE ने बदलला परीक्षेचा पॅटर्न.
👉 पाठांतरावर भर देण्याऐवजी वाढणार विद्यार्थ्यांचे निर्णय घेण्याचे कौशल्य.
✅♦️#Combine पूर्व जाहिरात 2024 सध्यस्थिती..🙏
1) STI - 209
2) ASO - 55
3)SR - 0
4) Technical assistant - 9
5) Excise sub inspector - 0
6) Tax assistant - 482
7) clerk - 742
8) Industry inspector - 39
⚠️ 🌟#PSI 441 जागांचे सुधारित मागणीपत्र आजच्या दिनांक पर्यंत अजून पण शासनाने #MPSC कडे पाठवले नाही आहे अशी माहिती #RTI मधून मिळाली आहे.🙏🙏
👉 त्यामुळे संपूर्ण #Combine गट ब, गट क पूर्व जाहिरात 1977 पदांची जाहिरात कधी येऊ शकेल? अजून किती वेळ लागेल सांगता येईना..✅
✅🌟 राज्यसेवा संपूर्ण जाहिरात मध्ये 524 व्यतिरिक्त एक पण जागा अजून आजच्या दिवसापर्यंत #MPSC गेलेली नाही आहे. त्यामुळे सत्य परिस्थिती वर विश्वास ठेवा आजच्या #RTI नुसार..🙏🙏
#officer_club ©️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
कष्टाशिवाय मातीला... बैलाशिवाय शेतीला... अन् बळीराजाशिवाय... देशाच्या प्रगतीला पर्याय नाही... बैलपोळा सणाच्या शुभेच्छा.. 💐Читать полностью…
♦️यशोमती ताई ठाकूर यांनी #MPSC आयोगातील खरात मॅडम यांना Group C मुख्य 2023 स्किल test निकाल बाबतीत कॉल केला असता अजून एक महिना लागेल निकाल लावायला असं उत्तर मिळाल आहे.. 🙏🙏
👉 आयोगाने #MAT कोर्ट केस बाबतीत 4 आठवडे पण वेळ मागितला आहे.. 🙏🙏
♦️सर्वोच्च न्यायालयाचा 75 वा स्थापना दिन
निमित्त..
👉 सर्वोच्च न्यायालयावरील विशेष टपाल तिकीट आणि विशेष नाणे जारी.
♦️काही बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारक #MPSC मधून selection होऊन, स्वतः लोकांचे बोगस सर्टिफिकेट काढून द्यायचे एजन्ट सारखे पैसे लोकांनकडून घेऊन घर, प्लॉट, जमिनी घेत आहेत अस पण कळत आहे. स्वतः तर फसलात लोकांना पण फसवत आहेत.. सुधरा जरा.. 🙏 🙏 #MPSC तर तुम्हाला सोडणार नाही.. सोबत तुम्हाला खरे दिव्यांग लाभार्थी पण सोडणार नाहीत.. 🙏🙏
Читать полностью…