officer_club | Unsorted

Telegram-канал officer_club - 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

145060

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.. ♦️आपले official You Tube channel लिंक :👇 https://youtube.com/@officer_club

Subscribe to a channel

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️लिपिक टंकलेखक (मुख्य) परीक्षा २०22 मधून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत रूजू न झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याबाबत..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#PSI MAIN
♦️जा क्र
036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.26 सप्टेंबर, 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #TRTI चे सर्व निकाल जाहीर झाले आहेत..

👉 लिंक :
https://trti.maharashtra.gov.in/

#TRTI प्रमाणेच इतर निकाल पण लवकरच लागतील. वेबसाईट चेक करत राहा.

👉 महाज्योती
https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/

👉 सारथी
https://sarthi-maharashtragov.in/notices

👉 BARTI
https://barti.in/notice-board.php

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️एक देश एक निवडणूक..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #TRTI संस्थेचा SSC, UPSC, MPSC, MES आणि PSI/STI/ASO Coaching साठीचा निकाल लागला आहे!

👉 महाज्योती, सारथी आणि बार्टीचा निकाल पुढील 1-2 दिवसांत लागेल.


👉 Website :
https://trti.maharashtra.gov.in/

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #TRTI RESULTS MPSC COACHING

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

राज्यसेवा आणी #Combine बाबतीत..
♦️जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ व महाराष्ट्र गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ च्या आयोजनासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्यांना ७५ लाख..

👉 क्रीडामंत्र्यांची घोषणा : 'रौप्य' विजेत्यांना ५० लाख, 'कांस्य' जिंकणाऱ्यांना ३० लाख रुपये..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️आर्क्टिक टर्न ९६ वर्षांनंतर भारतात..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️This Ganesh Visarjan May lord Ganesha take away all your worries, tension and problems. Ganpati bappa मोरया..
#Ganeshvisarjan 😭😭

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️लेखा कोषागार भरती

👉 कनिष्ठ लेखापाल आणि वरिष्ठ लेखापाल

👉 नवीन सेवा प्रवेश नियम..

👉 Any degree +
आणि टायपिंग लागेल मराठी 30 किंवा ENGLISH 40

👉 लवकरच जाहिरात येऊ शकते
..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️आचारसंहितेपूर्वी परीक्षा तारखा जाहीर करा..

👉 राज्यसेवा आणि गट ब , क परीक्षेच्या तारखा जाहीर कराव्यात..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️मराठवाडा मुक्ती संग्राम दिन..🙏🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ गणेश विसर्जन उद्यासाठी पुण्यातले बंद रस्ते..

👉 उद्या गणेश विसर्जना निमित्त पुण्यात कोणत्या भागातील रस्ते बंद असतील याची माहिती जाणून घ्या....

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️मृद व जलसंधारण विभागांतर्गत जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील परिक्षेचा निकाल.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️महाज्योती निकालाबाबत #update

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️चंद्रयान 4 मोहिमेला मंजुरी..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️सुवर्णदुर्ग किल्ल्याला 'युनेस्को'चे नामांकन.

👉 जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी होणार पाहणी.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #TRTI RESULTS PSI/STI/ASO COACHING

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#OneNationOneElection
♦️केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक देश एक निवडणूक करण्याच्या प्रस्तावाला सर्वसंमतीनं मंजुरी देण्यात आली आहे.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ आरोग्य भरती मधील काही उमेदवारांना अजूनही नियुक्ती दिल्या नाही आहेत.

👉 उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या भेटीला..

👉 आचारसंहिता लागण्याअगोदर सर्व निकाल लागलेल्या पदांना नियुक्ती मिळायला हवी.. 🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️आता सिम कार्ड खरेदीची प्रक्रिया पेपरलेस..!

👉 नवे सिम घेण्याची गरज नाही; कागदपत्रांचा टळणार गैरवापर.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️भारतच आशियाई हॉकीचा चॅम्पियन...

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#CTET DECEMBER 2024 जाहिरात..

👉 अर्ज सुरू आज पासून..

👉 परीक्षा आयोजन 1/12/2024 रोजी होणार आहे.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ऑक्टोबरमध्ये निवडणुकीचे पडघम !..

👉 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान राज्यात मतदान होण्याचा अंदाज.

👉 2 टप्प्यात होणार निवडणूक..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦'तेजस मार्क - 2' पुढील वर्षी झेपावणार..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#Forensic Lab Detailed Exam Time Table.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#stenographer
♦️जा.क्र. ०३९/२०२२, ०४०/२०२२, ०४१/२०२२, ०४२/२०२२, ०४३/२०२२ व ०४४/२०२२ लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या Response Sheet उपस्थित उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️माणगावमध्ये सापडले सर्वात मोठे फुलपाखरू..

👉 जगातील आकाराने सर्वात मोठे फुलपाखरू रायगड जिल्ह्यातील उतेखोल माणगाव येथे जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात सापडले आहे.

👉 या फुलपाखरूला शास्त्रीय परिभाषेत 'ॲटलास मॉथ' म्हणून ओळखले जाते.

Читать полностью…
Subscribe to a channel