officer_club | Unsorted

Telegram-канал officer_club - 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

145060

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.. ♦️आपले official You Tube channel लिंक :👇 https://youtube.com/@officer_club

Subscribe to a channel

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#clerk Skill test result
♦️जाहिरात क्रमांक
111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 – लिपिक टंकलेखक व कर सहायक पदाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#MPSC Group C 2023 - Clerk Typist (skill test Qualified )

👉 Total : 11067 पास  (जागा : 7482)

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️MPSC Group C 2023 - Clerk Typist ( #skill Not Qualified ❌)

👉 Total : 3800 नापास

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

लिपिक टंकलेखक स्किल टेस्ट निकाल 2023

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#UPSC
♦️आज झालेला
#UPSC मुख्य परीक्षा 2024

👉 GS-3 पेपर
.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#HAL ला मिळणार महारत्न कंपनीचा दर्जा.

👉 सध्या 13 कंपन्यांना महारत्न दर्जा आहे..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️केंद्रीय निवडणूक आयोग 26,27,28 सप्टेंबरला मुंबईत..

👉 ऑक्टोबर च्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहिर होण्याची शक्यता आहे..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#UPSC
♦️आज झालेला
#UPSC मुख्य परीक्षा 2024

👉 GS-2 पेपर
.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#UPSC
♦️आज झालेला
#UPSC मुख्य परीक्षा 2024

👉 GS-1 पेपर
.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️विद्यार्थी सुरक्षा समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️सरकार विरोधात समाज माध्यमांवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या खऱ्या खोट्या ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारला देणाऱ्या आयटी कायद्यातील नियमांमध्ये केलेली दुरुस्ती घटनाबाह्य ठरविण्यात आली..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️जा.क्र. ०४०/२०१७ महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१७ - जिल्हा तांत्रिक सेवा- निकालाच्या सद्यस्थितीबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#GR
♦️राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या 
कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारीत 
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र 
शासनाची एकीकृत निवृत्तीवेतन (UPS) योजना लागू करण्याबाबत..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#BMC
♦️बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात..

👉 पदाचे नाव - निरीक्षक

👉 संख्या - 178

👉 वेतनश्रेणी - 29,900-92,300

👉 FULL
#PDF सविस्तर जाहिरात वाचून घ्या..

👉 ऑनलाईन अर्ज लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join
@officer_club ✔️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #CTET परीक्षेसाठी अर्ज करण्यास सुरुवात..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#MPSC Group C 2023 - Tax Assistant ( skill test Qualified )

👉 Total : 532 पास ( जागा : 468)

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#MPSC Group C 2023 - Tax Assistant  ( #Skill Not Qualified ❌)

👉 Total : 138 नापास

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ लिपिक टंकलेखक कौशल्य चाचणी 2023

मराठी:- 8527
इंग्रजी:- 9167

👉 Total:- 17694 उमेदवार.

टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांपैकी  उपस्थित उमेदवारांची संख्या:- 15549

17694 - 15549

Total:- 2145 उमेदवार गैरहजर.

✍ Typing skill test साठी पात्र उमेदवारांपैकी 15549 विद्यार्थी कौशल्य चाचणीसाठी उपस्थित होते.

त्यामधील एकूण पात्र : 11067

#forwarded

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#UPSC
♦️आज झालेला
#UPSC मुख्य परीक्षा 2024

👉 GS-4 पेपर.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️मा.आमदार अभिमन्यू पवार साहेबांची आज भेट घेतली. स्पर्धा परीक्षा संबंधित विविध मागण्यासाठी साहेब सोबत चर्चा सविस्तर दुपारच्या वेळेला होणार आहे..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️हवाई दल प्रमुख अमर प्रीत सिंग..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#BARTI निकाल लागत आहेत..

👉 खालील वेबसाईट वर जाऊन चेक करा..
👇👇👇
https://barti.in/notice-board.php

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 - पोलीस उपनिरीक्षक(PSI) Opting Out ची लिंक सुरु झाली आहे.

👉 शेवटची तारीख - 26 सप्टेंबर

👉 लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

👉 ज्यांची याअगोदर कोणत्या पोस्ट वर निवड झाली असेल त्यांनी जरुर Opting Out करा.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#BMC क्लार्क नवीन सुधारित जाहिरात प्रसिद्ध.
👇👇👇
/channel/saralsewa_exam/4169

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️एनसीबीचे नवे महासंचालक : आयपीएस अनुराग गर्ग

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#PSI ground
♦️जा.क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी ऑक्टोबर २०२४ ऐवजी डिसेंबर २०२४ मध्ये घेण्याचे नियोजित आहे. शारीरिक चाचणीच्या आयोजनासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#UPSC #main
♦️आज झालेला यूपीएससी मुख्य परीक्षा पेपर (निबंध)..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#Departmental #PSI #main

♦️जा.क्र. ०४७/२०२४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

👉 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: ०७ ऑक्टोबर २०२४

👉 मुख्य परीक्षेचा दिनांक : २९ डिसेंबर २०२४

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️98 व्या साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह प्रसिद्ध..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️मुंबई - पुणे प्रवासासाठी नवा शीघ्र संचार मार्ग.

Читать полностью…
Subscribe to a channel