#TET
♦️ तीन लाखावर उमेदवारांची टीईटी साठी अर्ज नोंदणी...
👉 परीक्षा 10 नोव्हेंबर रोजी होणार..
#combine
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
👉 गट-ब सुधारित मागणीपत्र 264
👉 गट-क सुधारित मागणीपत्र 1336
🌳🌳🌴🌴🌱🌱
हा फोटो आहे एका टोमॅटो च्या झाडाचा, कोणीतरी एखाद्या प्रवासी यात्रेकरूंने टोमॅटोचे बी (बिज) धावत्या रेल्वेतून फेकले असेल हे झाड माती सारुन नाहीतर काळे पाषाण दगड भेदून बाहेर आले आहे, जेंव्हा हे झाड लहान होते. तेंव्हा शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस सारख्या भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रेन या झाडाच्या अगदी जवळून जात असतील, कर्कश्श आवाज होत असेल. अस्तित्व संपण्याची भिती निर्माण होत असेल परंतु संघर्ष करीत करीत शेवटी त्याने एका टोमॅटोच्या फळाला शेवटी जन्म दिलाच. या झाडाला ना कोणी पाणी दिलं ना माती दिली, ना खत दिलं ना कुणी संगोपन केले, कुठल्याही आधाराशिवाय याने स्वतःला मोठे केले व फुलफळा पर्यंत आणले याच्या आयुष्याचे उद्दिष्ट फक्त एकच होते ते म्हणजे फळ देणे ते उद्दिष्ट याने संघर्ष करून पुर्ण सुध्दा केले.
समाजात काही लोकांना असे वाटते कि आम्ही अपयशी, कुचकामी ठरलो. आम्ही आमच्या जीवनात काहीच करू शकत नाही. आम्ही संपलो बरबाद झालो. त्यांनी या टोमॅटोच्या झाडापासून काहीतरी बोध, शिकवण, प्रेरणा घेतली पाहिजे...
परिस्थिती कशीही येवो जीवनात हताश, निराश न होता संघर्ष केला पाहिजे...
#forwarded
♦️लघुलेखक संवर्गाच्या लखुलेखन टंकलेखन चाचणीच्या प्रश्नपत्रिकांबाबत..
👇👇
https://mpsc.gov.in/prev_que_papers/9
♦️जा.क्र.124/2023 निरीक्षक वैधमापन, गट-ब (मुख्य) परीक्षा- 2023 भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
Читать полностью…#GR
♦️पोलीस भरतीत ( ST)अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांना उंची मध्ये सूट...
👉 अगोदर - 165 CM
👉 आता - 160 CM
♦️नांदेड पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त शहाजी उमाप??
👉 महाराष्ट्रातील 13 वे पोलीस आयुक्तालय नांदेड शहरात होणार आहे..
✅♦️आदिवासी विभाग भरती सपूर्ण जाहिरात आली.खालील लिंक वरून पाहून घ्या..🔥
👇👇👇
/channel/saralsewa_exam/4238
♦️उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे ट्विट..
👉 Combined जाहिरात येत्या आठवड्यात.. 🔥
https://x.com/Dev_Fadnavis/status/1842081020709110223?t=Xh-50lm0W4ojX2bJRt_9Rg&s=35
♦️कृषी सेवा २०२१ व २०२२ मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. लवकरच या उमेदवारांना नियुक्त्या दिल्या जातील.
Читать полностью…♦️जा.क्र. 100/2022 उपसंचालक, सामान्य राज्यसेवा, गट अ, अर्थ व सांख्यिकी संचालनालय संवर्गाकरीता दिनांक 16 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली जाहिरात रद्द करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Читать полностью…✅♦️राज्यसेवा 2022 चा निकाल व राज्यसेवा 2023 चा निकाल यासंबंधात विद्यार्थ्यांकडून वेळोवेळी प्रश्न विचारले जात आहेत. त्याबाबत विविध स्त्रोतांकडून व तज्ञांकडून माहिती घेऊन प्रश्नोत्तर स्वरूपात माहिती देत आहे.🙏🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
#TET
♦️टीईटी साठी ३ लाख उमेदवार..
👉 शुल्क भरण्याची संधी ३ ऑक्टोबरपर्यंत
👉 पेपरचे १० नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आलेले आहे.
♦️ जगातील सर्वाधिक वार्षिक मानधन घेणारे राष्ट्रप्रमुख..
👉 सिंगापूर चे पंतप्रधान लॉरेन्स वांग हे सर्वसाधारण वार्षिक मानधन घेणारे जागतीक नेते ठरले आहेत.