#RatanTata #RIP
♦️उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..
भावपूर्ण श्रद्धांजली. 💐💐
♦️#Combine गट क जाहिरात प्रसिद्ध..
👉 परीक्षा 2 फेब्रुवारी 2025 ला होणार..
👉 सविस्तर #PDF वाचून घ्या..
👉 जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधून १३३३ पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.✅✅
♦️#Combine गट ब जाहिरात प्रसिद्ध..
👉 परीक्षा 5 जानेवारी 2025 ला होणार..
👉 सविस्तर #PDF वाचून घ्या..
♦️महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा 2024 परीक्षा योजना..✅✅
👉 #Combine गट ब परीक्षा योजना..✅
👇👇👇
/channel/officer_club/28122
#Combine पूर्व #Syllabus 2024
♦️महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यांचे सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. 🙏
♦️#Combine परीक्षा योजना लवकरच.. 🙏🙏🙏 उपमुख्यमंत्री यांनी ट्विट मध्ये सांगितले त्याप्रमाणे जाहिरात पण या आठवड्यातच.. आयोगाच्या कामकाज चा विचार केला तर अजून पुढील 2 दिवस बाकी या आठवडयाचे.. 🙏🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
#Advt.
दीपस्तंभ प्रकाशाची अत्यंत कमी कालावधीत विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेली भूगोलाची पुस्तके म्हणजे दीपक बाविस्कर व दिलीप पाटील लिखित महाराष्ट्राचा भूगोल,भारताचा भूगोल व जगाचा (प्राकृतीत व जग)
पुस्तकांची वैशिष्ट्ये
१. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या MPSC राज्यसेवा मुख्य ,MPSC STI मुख्य परीक्षांच्या सर्व अभ्यासक्रमांची घटक निहाय विश्लेषणात्मक व परीक्षाभिमुख माहिती.
२.व्हिज्युअल मेमरी तंत्रज्ञानाचा वापर
३. अद्यावत आकडेवारी व माहीती
४. प्रमाणबद्ध व प्रमाणित नकाशामुळे टॉपिक समजणे व अभ्यास करणे सोपे जाते.
५. या पुस्तकामध्ये ठिकठिकाणी वापरण्यात आलेल्या रंगीत आकृत्या व आवश्यक तेथे थ्रीडी प्रतिमांचा वापर केल्यामुळे भूगोलाच्या क्लिष्ट बाबी देखील समजण्यास अतिशय सोप्या होतात.
६.प्रत्येक प्रकरणा निहाय दिलेल्या क्यूआर कोड स्कॅन द्वारे आपण टॅापीक निहाय पूर्वीआलेल्या प्रश्नांची माहिती तसेच या प्रकरणांमध्ये काय अभ्यासायचे आहे त्याची देखील माहिती आपल्याला मिळते आहे.
👉 आजच घरपोच मागवा.
👇👇👇
CLICK HERE
♦️वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्याबाबत..
Читать полностью…♦️नोबेल पुरस्कार..
👉 2024 चा वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना संयुक्तरीत्या जाहीर..
👉 Micro RNA शोध आणि ट्रान्सक्रिप्शनल जीन रेग्युलेशनमधील त्यांची भूमिका यातील योगदानासाठी हे दोघे पुरस्काराचे मानकरी ठरले..
♦️ COMBINE गट ब, गट क पूर्व परीक्षा
आयोगाचे झालेले मागील पेपर...
👉 संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2017-23
👉 संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2018-22
👉 अंतिम उत्तरतालिका सोबत.
♦️ Big Boss मराठी season 5 चा विजेता..
👉 सूरज चव्हाण 🔥🔥
गरिबीतून मोठा झालेला सर्व सामान्य माणूस ❣️❣️🥰
गोलीगत बुक्कित टेंगुळ.. 🔥🔥
🔥🔥 परीक्षा 🔥🔥🔥
👉 1 डिसेंबर 2024 राज्यसेवा पूर्व..
👉 5 जानेवारी 2025 गट ब #combine पूर्व..
👉 2 फेब्रुवारी 2025 गट क #combine पूर्व..
शुभेच्छा 🔥🔥🔥❣️
♦️जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधील 480 पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 🔥🔥
👉 परीक्षा 5 जानेवारी ला
#Combine सुधारित परीक्षा योजना..
✅♦️महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा व महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त परीक्षा यांच्या सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
👉 सविस्तर वाचून घ्या.. एक परीक्षा एक कट ऑफ गट ब सर्व पदासाठी.. तसेच same
गट क साठी एक परीक्षा एक कट ऑफ सर्व पदासाठी.. 🔥🔥
♦️ #BMC कार्यकारी सहायक सुधारित जाहिरात प्रसिद्ध..
👉 फॉर्म भरण्यासाठी लिंक :
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32839/90687/Index.html
👉 BMC कार्यकारी सहायक पदाची अर्ज करायची शेवटची तारीख 11 oct आहे.
#syllabus
♦️ राज्यसेवा पूर्व, #Combine गट ब, गट क पूर्व..✅✅
➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा GS 1 मागील पेपर
👇👇👇👇
/channel/officer_club/25813
➡️ #Combine पूर्व गट ब, गट क मागील पेपर
👇👇👇👇
/channel/officer_club/25822
♦️जा. क्र. ०४९/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२१ - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Читать полностью…♦️ #MPSC च्या 15 हजार जागा रिक्त, मात्र अद्यापही जाहिरातीत प्रसिद्ध नाही..
👉 9 संवर्गातील परीक्षेच्या वेळापत्रकाची उमेदवारांना प्रतीक्षा, लाखो विद्यार्थी आशेवर
♦️अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने
👉 2024 ( 98 वे )
स्थळ - दिल्ली
अध्यक्ष - तारा भवाळकर
♦️उदंड झाली महामंडळे!
👉 17 नवीन महामंडळ लिहून ठेवा..
👉 कोणत्या समाजासाठी कोणते आर्थिक महामंडळ आहे ते?
♦️ #Combine गट ब, गट क पूर्व जाहिरात साधारणपणे उपमुख्यमंत्री यांनी ट्विट मध्ये सांगितलं त्याप्रमाणे पुढील 7 दिवसात कधीही येऊ शकते..✅
👉 पूर्व परीक्षा साधारणपणे मागील परीक्षा चा विचार केला तर जाहिरात आल्यापासून 90 ते 100 दिवसात होऊ शकते, म्हणजेच जानेवारी end किंवा फेब्रुवारी मध्ये..✅
👉 सर्व जागांचा विचार केला तर सध्या तरी 1977 जागा येऊ शकतात असे आम्हाला वाटते..✅
👉 सविस्तर जागा तुम्ही खालील लिंक वर पाहू शकतात..✅
👇👇👇👍
/channel/officer_club/27791
⚠️ अगोदर परीक्षा योजना पुढील आठवड्यात पडेल, त्यात काय काय बदल होतात ते जाहिरात आल्यावरच कळेलच.. नंतर लगेच जाहिरात.. 🙏🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
♦️ बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे 'बंजारा विरासत नंगारा म्युझियमचे' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण..
Читать полностью…