officer_club | Unsorted

Telegram-канал officer_club - 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

145060

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.. ♦️आपले official You Tube channel लिंक :👇 https://youtube.com/@officer_club

Subscribe to a channel

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#Combine परीक्षा फॉर्म भरताना..

👉
#SEBC प्रमाणपत्र बाबतीत शासनाने 5 जुलै ला एक GR काढून सांगितले होते. दोन्हीही फॉरमॅट मध्ये असलेले प्रमाणपत्र #NCL Valid आहेत..फक्त शेवटच्या line ला कधीपर्यंत validity आहे तुमच्या प्रमाणपत्र ची पाहून घ्या..

👉 खालील लिंक वरून
#GR आणी प्रमाणपत्र format पाहून घ्या.
👇👇👇
/channel/officer_club/27284?single


⚠️ फॉर्म भरण्याअगोदर आयोगाला तुमच्याकडे असलेल्या
#SEBC प्रमाणपत्र बाबतीत कॉल आणी ई-मेल करा. आणी नंतरच फॉर्म भरा.. आम्ही जो शासनाने Gr काढलेला आहे त्याबाबत सांगितले शेवटी आयोग पण सांगेलच चालेल कि नाही ते?..🙏🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️महिला व बालविकास विभाग गट क सरळसेवा भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध

👉 अर्ज कालावधी - 14 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

👉 अर्ज करायची लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️आज कॅबिनेट बैठक आहे..

👉 बैठकीत विविध निर्णय देखील घेतले जाणार..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️MPSC #Combine परीक्षा जाहिरात उशिरा आल्याने खूप जणांचे age बार होऊन गेल्यामुळे #PSI परीक्षा देण्यासाठी त्यांना वयामुळे मुकावे लागत आहे. त्यासाठी त्यांना या जाहिरात मध्ये काहीतरी सूट देऊन या #Combine जाहिरात पुरते पात्र करावे ही शासनाला विनंती..🙏🙏 शासनाने विध्यार्थी वर्गाचा सहानुभूतीने विचार करून यावर काहीतरी पर्याय काढून या जाहिरात पुरते तरी #PSI परीक्षा देण्यासाठी पात्र करावे... अंदाजित आचारसंहिता 15 ऑक्टोबर ला लागण्याची शक्यता असल्याने शासनाने याविषयावर दोन दिवसात काहीतरी सकारात्मक पाऊले उचलावीत ही विनंती.. 🙏
👉 तसेच
#Combine परीक्षा जाहिरात मध्ये अजून जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र शासनाने MPSC कडे पाठवावे यासाठी शासनाने कृपया करून या विषयावर पण लक्ष घालावे ही शासनाला सर्व विध्यार्थी वर्गाच्या वतीने विनंती..🙏🙏🙏🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

🔥🔥 परीक्षा 🔥🔥🔥

👉 1 डिसेंबर 2024 राज्यसेवा पूर्व..
👉 5 जानेवारी 2025 गट ब
#combine पूर्व..
👉 2 फेब्रुवारी 2025 गट क
#combine पूर्व..

शुभेच्छा 🔥🔥🔥❣️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️CARNAGE! India finish with 297/6 in 20 overs 🙀
🔸25 fours
🔸22 sixes
🔸14.85 innings run rate

👉 This is the highest T20I total involving Full Member teams
#INDvBAN #Hyderabad

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️कंत्राटी शिक्षकांना नियमित करण्याचा आदेश.

👉 विशेष शिक्षकांच्या समायोजनासह नवीन भरती.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️संकटांना मागे टाकून,

यशाच्या नव्या शिखराकडे तुमचं लक्ष असो.

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐
🌿🌿🌿🌿🌿

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️जा. क्र. ०१२/२०२३ महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०२२ - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

दिव्यांग कल्याण मंत्रालय नवीन पदे.

👉 यातील १४३२ पैकी शिपाई (बाह्य यंत्रणेची) वगळता १०७४ पदे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. सदर पदे निर्माण केल्या बद्दल माननीय बच्चू भाऊंचे आणी इतर सर्वांचे धन्यवाद..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️आणखी पाच समाजाच्या कल्याणासाठी महामंडळे..

👉 शिंपी, गवळी ,लाडशाखीय वाणी, लोहार, नाथपंथीय समाजाचा समावेश..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#STI 2022 जॉइनिंग ऑर्डर...

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#MPSC नगरविकास विभागातील नगर रचनाकार जाहिरात.

👉 महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातील नगर रचनाकार,महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्य निर्धारण सेवा, गट-अ संवर्गाच्या 60 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (क्र. 050/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे.

👉 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 4 नोव्हेंबर 2024

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी ( तंत्रज्ञ-3) पदासाठी जाहिरात..

👉 एकूण पदे - 800

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ 19 #OBC जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024

➡️ अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

➡️ लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

➡️ शेवटची तारीख - 04 नोव्हेंबर 2024

👉
#Combine गट-ब,गट-क जाहिरात, अभ्यासक्रम लिंक..
👇👇👇👇
/channel/officer_club/28169

➡️ मागील झालेले #Combined पूर्व चे पेपर..
/channel/officer_club/28098


⚠️⚠️ फॉर्म भरताना प्रोफाइल मध्ये सध्या चालू आर्थिक वर्ष मध्ये #Valid असलेले कागदपत्रे आहेत का? एकदा तपासून घेऊनच नंतर फॉर्म भरा.. 🙏🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️2024 चे नोबेल पारितोषिक विजेते..

भौतिकशास्त्र नोबेल :-
१) जॉन जे. हॉपफिल्ड (अमेरिका)
२) जेफ्री ई. हिंटन (अमेरिका)

रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार 2024 :-
१) डेव्हिड बेकर (USA)
२) जॉन जम्पर (Uk)
३) ब्रिटन डेमिस हसाबिस (Uk)

शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार :-
१) व्हिक्टर एम्ब्रोस
२) गॅरी रुवकुन .

👉 साहित्य नोबेल पुरस्कार :-
१) हान कांग (दक्षिण कोरिया)

👉 शांतता नोबेल पुरस्कार :-
१) निहोन हिडांक्यो संस्था (जपान)

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️शिक्षक पात्रता परीक्षा सुधारित वेळापत्रक..

👉 तारीख तीच आहे. वेळेमध्ये बदल झालेला आहे.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#Combine गट ब पूर्व जाहिरात 2024..
👇👇👇👇
/channel/officer_club/28129

👉
#Combine गट क पूर्व जाहिरात 2024..
👇👇👇👇
/channel/officer_club/28133

👉
#MPSC गट ब परीक्षा योजना 2024..
👇👇👇
/channel/officer_club/28122

👉
#MPSC गट क परीक्षा योजना 2024..
👇👇👇👇
/channel/officer_club/28125

👉
#Syllabus गट ब, गट क पूर्व 2024
👇👇👇
/channel/officer_club/28121?single


⚠️ फॉर्म भरणे उद्या पासून सुरु होत आहे कागदपत्रे तयार असुद्या.
🔴🔴

👉 गट ब आणी क पूर्व फॉर्म भरणे कालावधी : 14 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ भारतात भुकेचा प्रश्न गंभीरच; 127 देशात 105 व्या स्थानावर..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️टाटा न्यासांच्या अध्यक्षपदी नोएल टाटा..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ शांतता नोबेल..

👉 अमेरिकेने जपानवर 1945 मध्ये हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर केलेल्या अणुबॉम्बच्या हल्ल्यातून वाचलेल्यांसाठी काम करणारे जपानच्या निहोन हिदानक्यो या संस्थेला यंदाचा शांततेसाठी नोबेल पुरस्कार जाहीर झाला.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#ASO #final
♦️जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️महाज्योती गट ब आणि क

👉 सेंटर wise लिस्ट..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️दक्षिण कोरियाच्या लेखिकेला साहित्याचे नोबेल..

👉 मानवी जीवनातील नाजूक भावना, वास्तववाद यांचे लेखनातून उत्तम चित्रण..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#NCL
♦️नॉनक्रिमेलेयर ची मर्यादा 15 लाख करण्याची शिफारस...

👉 धनगर ऐवजी धनगड वाचावे शुद्धिपत्रक एका रात्रीत केले रद्द..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️नगरविकास विभागातील सहायक नगर रचनाकार..

👉 महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातील सहायक नगर रचनाकार, महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्य निर्धारण सेवा, गट-ब संवर्गाच्या 148 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र. 051/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे.

👉 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 4 नोव्हेंबर 2024

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#TRTI Instructions

👉 Institute Selection Link Notification..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ रसायनशास्र नोबेल..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #Exam #countdown

Читать полностью…
Subscribe to a channel