♦️#PSI 2021 - Joining Date..
👉 23/12/2024 वार सोमवार..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
♦️महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गांस प्रतिबंध) अधिनियम, २०२४ व सदर अधिनियम अंमलात येण्याच्या दिनांकासंदर्भातील अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Читать полностью…♦️ रब्बी पिकांच्या #MSP त वाढ..
👉 यापूर्वी जोड्या लावा मध्ये प्रश्न विचारलेला आहे आयोगाने....
♦️समाज कल्याण अधिकारी, गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब” संवर्गाच्या चाळणी परीक्षा 2023
👉 अंतिम उत्तरतालिका जाहीर..
#waiting List
♦️जा. क्र. ११३/२०२२ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२२ - लिपिक-टंकलेखक - प्रतीक्षायादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची दुसरी यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
#PDF
♦️जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४- महाराष्ट्र कृषि साठी अर्ज करण्यासाठी उद्या शेवटची तारीख.. कृषी वाल्यांनी फोटो मध्ये वाचून घ्या फॉर्म कसा भरायचा ते.. आधी राज्यसेवा साठी भरलेला असेल तरीही पुह्ना कृषी साठी वेगळा भरावा लागेल हे लक्षात असुद्या..✅
👉 परीक्षा दिनांक : 1 डिसेंबर 2024
👉 संपूर्ण जाहिरात :
👇👇👇👇
/channel/officer_club/28006
♦️#SC आरक्षण :उपवर्गीकरणासाठी समिती..
👉 अध्यक्ष : नि.न्या.अनंत बदर, राज्य सरकारचा निर्णय..
♦️ #SIAC preference form link
👉 लिंक :
https://formonline.net/Siac_Cet_24/index.html?r
♦️#UGC #NET RESULT लागला..
👉 Subject wise Cut Off
👉 UGC-NET June 2024 Results Announced!
👉 Link: https://ugcnet.ntaonline.in/frontend/web/scorecard/ugc-final-score-card2024
♦️मा.सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोठा निर्णय..Читать полностью…
👉 न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; न्यायदेवतेच्या हातात तलवारी ऐवजी भारतीय संविधान..
👆👆👆
♦️जा.क्र.048/2024 ते जा.क्र.051/2024 - SEBC जात प्रमाणपत्र व NCL प्रमाणपत्रासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👉 आपण याबाबत अगोदरच टाकले होते पाहून घ्या...
👇👇👇👇
/channel/officer_club/28180
#waiting List
♦️जा. क्र. ११३/२०२२ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२२ - लिपिक-टंकलेखक - प्रतीक्षायादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची दुसरी यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
♦️जिल्हा परिषद भरतीच्या आरोग्य सेवक 50% पदाबाबत मार्गदर्शक सूचना..
👉 निवड यादीत हंगामी फवारणीचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे, त्यानंतर अनुभव नसलेल्या उमेदवारांना स्थान देण्यात येईल.
♦️#BMC SE JE Advertisement - 2024
👉 690 पदासाठी जाहिरात प्रसिद्ध..✅
👇👇👇
/channel/saralsewa_exam/4306