officer_club | Unsorted

Telegram-канал officer_club - 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

145060

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.. ♦️आपले official You Tube channel लिंक :👇 https://youtube.com/@officer_club

Subscribe to a channel

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षा चे अंदाजित वेळापत्रक आयोगाने 10 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर केलेले होते.. याचा विचार केला असता 2025 मध्ये होणाऱ्या विविध परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोग येणाऱ्या 10 ते 15 दिवसात जाहीर करण्याची शक्यता आहे..

👉 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षा चे अंदाजित वेळापत्रक आयोगाने असे जाहीर केले होते खालील लिंक वरून पाहू शकता. नंतर वेळापत्रक नुसार काहिच परीक्षा झाल्या. काही मागे पुढे गेल्या..
👇👇👇👇
/channel/officer_club/23642

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️हॉकी, कुस्ती, बॅडमिंटन, क्रिकेट, नेमबाजी स्पर्धा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून बाहेर.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️भारत चीन दरम्यान करार..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️उडान योजना..✈️✈️✈️

👉21 ऑक्टोबर 2016 ला सुरू झाली होती.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️भारत-चीनमध्ये शांतता करार..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#Advt.

📚...भगीरथ IAS अकॅडमी, पुणे...📚

💢Learn from the Authentic & Trusted Authority!!!!

💠परिक्षभिमुख एकमेव क्लास

☘️ UPSC OFFLINE FOUNDATION BATCH
PRE + MAINS + INTERVIEW
STARTS FROM 10 Nov. 2024
1 Year

☘️ MPSC Descriptive 2025
OFFLINE+ONLINE FOUNDATION BATCH
PRE + MAINS + INTERVIEW
STARTS FROM 10 Nov. 2024
1 Year

☘️ COMBINE Gr. B&C OFFLINE + ONLINE FOUNDATION BATCH
PRE + MAINS
STARTS FROM 10 Nov. 2024
7 Month

By-Ranjan Kolambe & Team

⭕️Application Available On Play Store
Bhagirath IAS Academy

📞संपर्क - 9970298197 , 9090906777

https://wa.me/+919970298197/?text

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️टेलिग्राम वर वेगवेगळ्या पद्धतीच्या लिंक शेअर होत आहे अशा लिंक ओपन करू नका आपल्या contact मधील कोणीही पाठवली तरी.. लिंक वर क्लिक करणे टाळा.. ❌❌


open करू नका... ❌❌❌

👉 ते तुम्ही open केले की ते तुमच्या contacts मधे असणाऱ्या सर्व सदस्यांना फॉरवर्ड होत आहे ....

ओपन करू नका
❌❌

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#Combine गट ब, गट क फॉर्म भरणे वेबसाईट सुरळीतपणे चालू झालेली आहे..

♦️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024


➡️ अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.


➡️ लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

➡️ शेवटची तारीख - 04 नोव्हेंबर 2024

👉
#Combine गट-ब,गट-क जाहिरात, अभ्यासक्रम लिंक..
👇👇👇👇
/channel/officer_club/28169

➡️ मागील झालेले #Combined पूर्व चे पेपर..
/channel/officer_club/28098


⚠️⚠️ फॉर्म भरताना प्रोफाइल मध्ये सध्या चालू आर्थिक वर्ष मध्ये
#Valid असलेले कागदपत्रे आहेत का? एकदा तपासून घेऊनच नंतर फॉर्म भरा.. 🙏🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️What's app आणी टेलिग्राम ग्रुप वाले काळजी घ्या..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️प्रबोवो सुबियांतो इंडोनेशियाचे आठवे राष्ट्राध्यक्ष..

👉 इंडोनेशिया जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असणारा देश आहे..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️न्यूझीलंड महीला ने पहिल्यांदाच आयसीसी महिला T-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #Exam #countdown

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️अडकू नका गळाला..

👉 फसवेगिरी चे विविध मार्ग हॅकर कडून वापरले जात आहेत बळी पडू नका.. 🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#RTI
♦️
#AMVI 68 पदे रिक्त आहेत.. 🙏🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️आज सकाळी पुण्यातील एका अभ्यासिकेमध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग लागली त्यामुळे सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाही..परंतु दुर्दैवाने विद्यार्थी मित्रांचे प्रचंड अभ्यासाचे साहित्य नुकसान झाले.. 😥😥 🙏🙏

मित्रांनो काळजी घ्या.
#Staysafe

https://youtu.be/UwbwAztvLxo?si=SAJLIo0rdEsoON5N

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#MPSC पूर्व परीक्षेतील जागा वाढविण्याची
विद्यार्थ्यांची मागणी.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️कंपनी कर मधून सर्वाधिक कर भरणा.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024-दि.26/09/2024 रोजीच्या शुध्दीपत्रकानुसार नव्याने अर्ज केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दि.25/10/2024पर्यंत विहित नमुन्यात pre-examination@mpsc.gov.in या ईमेलवर अर्ज सादर करावेत.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ ब्रिक्स परिषद

👉 BRICS स्थापना : सप्टेंबर २००६

👉 यंदा 4 नवे देश ब्रिक्स मध्ये सहभागी होणार..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज जारी होणार.

👉 आजपासून 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार, 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

⚠️⚠️⚠️ ALERT ⚠️⚠️🏐
🔤🔤🔤🔤..


जवळच्या मित्राकडून निळ्या येणाऱ्या वेब लिंक वर क्लिक करू नका automatic message जात आहेत contact मधील मेंबर ला.. त्यामुळे चुकून मित्राकडून BLUE LINK आली तरी ती ओपन करू नका तुमच्या सर्व मित्रांना automatic message जात आहेत.. ❌❌❌❌

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️जा. क्र.१२४/२०२३ निरीक्षक वैधमापनशास्त्र मुख्य परीक्षा २०२३ - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #PSI 2021 joining #PDF in detail...

👉 Batch: 376
#PSI

👉 Joining date : 23 Dec 2024

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #Exam #countdown

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ पोलिसांच्या सुट्ट्या, रजा 25 नोव्हेंबर पर्यंत रद्द..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #MPSC combine परीक्षा चा फॉर्म भरताना खूप जणांना सध्या प्रॉब्लेम येतोय. प्रोफाइल log in होत नाही. झाली तर my account मध्ये Gender, nationality, marital status ठिकाणी अंक दाखवत आहे. Online application वर गेले कि blank दाखवत आहे. असं खूप प्रॉब्लेम येत आहेत. यासाठी आयोगाला कॉल आणी ई-मेल करून दोन दिवस थांबा. प्रॉब्लेम सॉल्व झाल्यावरच #Combine फॉर्म भरा.. गरबड करू नका..🙏🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️राष्ट्रिय महिला आयोग अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची निवड..

👉 त्यांचा कार्यकाळ आणि त्यांच्या विषयी महत्वपूर्ण माहिती..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️तात्याचा ठोकळा ! लेख by गिरीश कुबेर.

👉
#MPSC मुलामुलींच्या विविध समस्या, विशेषतः आरोग्य समस्यावर हा लेख प्रकाश टाकतो.
स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या... 🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️27 ऑक्टोबर पर्यंत सारथी फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ भारतीय अर्थव्यवस्था वेग..

Читать полностью…
Subscribe to a channel