♦️आज होणाऱ्या #MAHATET २०२४ परीक्षा साठी सर्वांना शुभेच्छा.. वेळेअगोदर परीक्षा स्थळी पोहोचा.. 🙏💐💐
Читать полностью…♦️जा. क्र.०४२/२०२२ निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित)- संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Читать полностью…#Advt.
📚 दीपस्तंभ प्रकाशनाची विद्यार्थी प्रिय पुस्तके
📝 येणाऱ्या राज्यसेवा पूर्व व कम्बाईन पूर्व2024 परीक्षेसाठी अत्यावश्यक, दर्जेदार पुस्तके आपल्यासाठी उपलब्ध
🔸 Economic & Social Development -2
🔸 सायन्स :ऑल इन वन
🔸 आधुनिक भारताचा इतिहास
टाईम लाईन
🔸महाराष्ट्राचा भूगोल
🔹 वरील सर्व पुस्तके ऑनलाइन खरेदीसाठी लिंक..👇👇
CLICK HERE
📲 संपर्क -8380033393
✅♦️ 17 डिसेंबर 2023 पासून MPSC खालीलप्रमाणे #OMR शीट देत आहे त्यावर प्रॅक्टिस चालू राहूद्या. खालील लिंक वर क्लिक करून नक्की पाहून घ्या. ✅✅
👇👇👇
/channel/officer_club/24241
✅♦️ आयोगाचे अंदाजित वेळापत्रक पुढील 1 वर्ष चे... मागील वर्ष 2024 चे 10 नोव्हेंबर 2023 ला जाहीर झाले होते यावर्षी 2025 चे आयोग कधी करणार???
👇👇👇
/channel/officer_club/28255
♦️जा.क्र.०४१/२०२२ निम्नश्रेणी लघुलेखक (मराठी), गट ब (अराजपत्रित) व जा.क्र.०४४/२०२२ लघुटंकलेखक (इंग्रजी), गट- क संवर्गाचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
Читать полностью…#RTI
✅♦️राज्यसेवा 2024 मागणीपत्र..
👉 431 + 26 CO = 457 जागा..
👉 लवकरच Combine गट ब, गट क पूर्व परीक्षा साठी एकूण किती अर्ज आले त्याबाबत RTI टाकून माहिती देऊ. 🙏
♦️ निवडणुकीची शाई पहिल्यांदा कधी वापरली गेली ?
👉 आजकाल निवडणूक आयोगाकडून जी शाई वापरली जाते ती दक्षिण भारतातील म्हैसूर पेंट आणि वार्निश लिमिटेडने तयार केली जाते...
♦️ अधिसूचना जारी..
👉 महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका -2024 च्या अनुषंगाने बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सर्व विधानसभा मतदारसंघात सुट्टी जाहीर..
♦️#Metrology inspector पदावर नियुक्ती साठी साक्षांकन नमुना व कागदपत्रे शासनास सादर करणे बाबत पत्रक..
👉 आयोगाचा साक्षांकन नमुना #PDF ✅
👇👇👇
/channel/officer_club/22084
♦️ बघता बघता आपला परिवार 333333 सदस्य चा झाला.. ❣️❣️
असेच प्रेम राहूद्या.. धन्यवाद..❣️❣️
♦️#MPSC Original #OMR sheet
➡️याची Print काढून test सोडवण्यासाठी वापर करा..
👉 Without watermark
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
♦️#Combined फॉर्म चे payment करताना शक्यतो possible असेल तर ONLINE internet banking चा use करा. Payment unsuccessful होण्याचे chances कमी आहेत. ✅✅
👉 आणी payment करून पैसे कटले असतील तर खालील लिंक वरील प्रोसेस करून पाहा.. किंवा आयोगाला संपर्क करा.
👇👇👇👇
/channel/officer_club/28337