♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.. ♦️आपले official You Tube channel लिंक :👇 https://youtube.com/@officer_club
✅♦️ आमच्या अंदाजनुसार सांगायचे झाले तर 1.क्लार्क टायपिंग skill test, 2.राज्यसेवा पूर्व परीक्षा, 3.समाजकल्याण परीक्षा जुलै महिन्यातच होऊ शकतात.. सांगितले तसे 1.2.3 sequence नुसार हा फक्त आपण अंदाज सांगितला आहे.. #Combine जाहिरात 10 जून च्या आसपास आली तर Combine पूर्व परीक्षा सप्टेंबर मध्ये होऊ शकते हा अंदाज आहे.. बघूया आयोग काय करते ते.
खूप मुलांचे मेसेज आलेत त्यामुळे अंदाज सांगितला शेवटी आयोगावर आहे काय करायचं ते.. 🙏🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
♦️जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा 2022 चे गुण, उत्तरपत्रिकांच्या प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच, दुसऱ्या टप्प्याच्या गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.8 जून 2024 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
Читать полностью…♦️छाया कदम अभिनित चित्रपटाला कान्समध्ये 'ग्रांप्री' पुरस्कार..
👉 अनुसूया सेनगुप्ता यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार.
#Advt.
🟢 राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अंतिम टप्प्यात revision करता आणि मार्कस वाढवण्यास उपयुक्त Bee Publication ची दर्जेदार पुस्तके
📘🟢 पर्यावरण आणि परिस्थितीकी (Environment & Ecology) by
Mahesh Gharge (IFoS interview & राज्यसेवा interview)
♦️पुस्तकाची वैशिष्ट्ये :♦️
📌राज्यसेवा पूर्व / मुख्य व Combined Group B व C च्या नवीन Syllabus प्रमाणे रचना.
📌राज्यसेवा मुख्य व Combined Group B व C मधील नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती (Natural & Man Made Disaster), मानव विकास व पर्यावरण या नवीन प्रकरणांचा समावेश.
📌राज्यसेवा पूर्व ला आलेल्या सर्व प्रश्नांचे वर्गीकरण व विश्लेषण शिवाय UPSC पूर्वपरीक्षा प्रश्नांचा देखील समावेश.
📌 पुस्तकावर आधारित Batch myclasspune या ॲप वर उपलब्ध त्यामुळे पुस्तक कमी वेळात वाचून होईल.
📕🟢 सारथी राज्यसेवा पूर्व Short Notes व PYQ Analysis Book
📌राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी सर्वात जास्त मागणी असलेले एकमेव पुस्तक
📌सारथी पुस्तक Formula of Result = Study+PYQ+ Short Notes
📌 सुटसुटीत व आकर्षक मांडणीमुळे सोप्या व सहज पद्धतीने संपूर्ण Syllabus ची कमी वेळात रिव्हिजन करण्यासाठी उपयुक्त पुस्तक
📘पुस्तकाची वैशिष्ट्ये-
📌प्रत्येक Topic च्या सुरुवातीला संबंधित प्रश्नांवर आधारित परीक्षात्मक शॉर्ट नोट्स व त्यानंतर प्रश्नांचे परिपूर्ण विश्लेषण
📕विश्लेषण व short Notes बनवताना योग्य sources चा वापर (NCERT, State board) चा वापर
📌उत्तराच्या स्पष्टीकरणामध्ये illogical फाफट पसाऱ्याऐवजी exam oriented माहितीची मुद्देसूद मांडणी
✒️पुस्तक बनवताना Map, Charts,Table, Tree Diagram यांचा वापर.
📣पुस्तकावर आधारित सारथी PYQ Fastrack revision batch myclassPune या app वर उपलब्ध.
पुस्तक खरेदीसाठी लिंक:
🔗 LINK 1
🔗 LINK 2
📱 संपर्क
https://wa.me/919579811399
♦️भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर रूजलेली असतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पुणे पोर्श कार अपघात प्रकरणं आणि त्या नंतर घडत असलेल्या घटना.
👉 ससूनचा भ्रष्ट कारभारः दिव्यांग प्रमाणपत्रांबाबतही संशय
👉 जि.प.बनावट दिव्यांग : खंडपीठातही याचिकाकर्त्यांचे वकील अनुपस्थित..
✅➡️खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सर्वच जिल्हा मध्ये मोठया प्रमाणात वाटप झाले आहेत, लवकरच इतर जिल्हा मधील पण प्रकरण बाहेर येतील. खरे दिव्यांग व्यक्ती राहिले बाजूला आणी #MPSC मधून पण खूप जण खोटे सर्टिफिकेट घेऊन selected झाल्याची शक्यता आहे. यांची पण लवकरच चौकशी होण्याची शक्यता आहे. शेवटी कितीही वर्ष नोकरी करा. माहिती खोटी निघाली कि #MPSC नोकरी मधून काढून टाकते आणी फसवलं म्हणून #blacklisted करते त्यामुळं खोट्या प्रमाणपत्र वाले तुम्ही नोकरी ला लागले असताल तरी आपण वाचलो असं समजू नका.. 🙏🙏Читать полностью…
#countdown
✅♦️ राज्यसेवा पूर्व, #UPSC पूर्व.. 🙏
⏰⏰⏰⌚⌚⌚
♦️रिझर्व्ह बँकेस भविष्यात विक्रमी हस्तांतरण अशक्य- फिच
Читать полностью…#Advt.
📚...भगीरथ IAS अकॅडमी, पुणे...📚
💢Learn from the Authentic & Trusted Authority!!!!
💠परिक्षभिमुख एकमेव क्लास
☘️ UPSC OFFLINE FOUNDATION BATCH
PRE + MAINS + INTERVIEW
STARTS FROM 11 July 2024
1 Year Time 4 to 8
☘️ MPSC Descriptive 2025
OFFLINE+ONLINE FOUNDATION BATCH
PRE + MAINS + INTERVIEW
STARTS FROM 11 July 2024
1 Year Time 8 to 12
☘️ COMBINE Gr. B&C OFFLINE + ONLINE FOUNDATION BATCH
PRE + MAINS
STARTS FROM 8 July 2024
8 Month Time 8 to 12
By-Ranjan Kolambe & Team
⭕️Application Available On Play Store
Bhagirath IAS Academy
📞संपर्क - 9970298197 , 9090906777
https://wa.me/+919970298197/?text
#ASO 2022
♦️सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा 2022 मधून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत रूजू न झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याबाबत
👉 10 जणांची Waiting list लागेल.
♦️ आज #PSI मैदानी चाचणी साठी दोघे जण qualified केले. त्या case ची #PDF same त्यांचा पण OMR वर set कोड टाकायचा विसरला होता.
👉 त्यांना आमच्या टीम ने कोर्ट केस टाकण्यासाठी मार्गदर्शन केले आणी ते केस जिंकलेही..🔥🔥
सांगण्यास आम्हाला खूप आनंद होतो कि आमच्या मार्गदर्शन मुळे किंचीतही ग्राउंड साठी आपण qualify होऊ अशी आशा नसलेले.. उद्या दोघेही ग्राउंड पूर्ण करून अंतिम लिस्ट मध्ये नक्कीच असतील.. 🙏
आयोगाचे प्रसिद्धीपत्रक
👇👇👇👇
/channel/officer_club/26519
♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीकरीता मा. न्यायालयाच्या आदेशानुसार पात्र ठरलेल्या 2 उमेदवारांच्या शारीरिक चाचणी संदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Читать полностью…✅♦️ तलाठ्यांच्या बदल्या आता जिल्हाभर होणार..
👉 महसूल विभागातील बदल्यांची प्रक्रिया सुरू, संपूर्ण जिल्ह्यात बदली कोठेही होणार..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
♦️निवडणुकीसाठी स्मार्ट चाल.
👉 स्मार्ट मीटरची सक्ती कायम
प्रीपेड ऐवजी विजेची देयके पोस्टपेड.
♦️वावर हीच पॉवर! सातबाऱ्यावर आता लागेल आईचेही नाव.
👉 भूमी अभिलेख विभागाचा पुढाकार, सहा महिन्यात सुविधा..
♦️ बोगस प्रमाणपत्र बाबतीत मागेच #MPSC ला कळवलेलं आहेच.. अधिकचा तपास करून MPSC लवकरच कारवाई करेल अशी अपेक्षा ठेऊयात.. 🙏
➡️ संशयित मुलांची यादी पण एमपीएससी ला व संबंधित विभागाला लवकरच ई-मेल करण्यात येईल..
✅♦️ येणाऱ्या #Combine जाहिरात मध्ये अंदाजित आजपर्यंत तरी किती जागा येतील हे आपण मागे सांगितले आहे पाहून घ्या.
✅✅✅
👇👇👇👇
/channel/officer_club/26368
✅♦️ #ZP_EXAM माहितीपुस्तिका..
👉 सविस्तर वाचून घ्या.. 🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
♦️भारतात आजपर्यंत आलेले सर्वात मोठे जहाज गुजरात मधील मुद्रा बंदरामध्ये..
Читать полностью…♦️सुप्रीम कोर्टाची 7 जुलै पर्यंत उन्हाळी सुट्टी आहे..🙏
Читать полностью…♦️ सगळे गाणी वाजतील पण शांततेत.. 🔥🔥
➡️ सर्व गोष्टीबाबतीत जोरात पाठपुरावा सुरु आहे.. शांतीत क्रांती.. आम्ही झाडाच्या फांद्या छाटत बसत नाहीत, तर मुळावरच घाव घालतो..🌳🌳🌳🌳 💯💯
♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- दि.6 जुलै 2024 रोजी आयोजित परीक्षेकरीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Читать полностью…♦️ कोलकाताने पटकावले तिसरे जेतेपद.. #IPL #final
Читать полностью…