♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.. ♦️आपले official You Tube channel लिंक :👇 https://youtube.com/@officer_club
👆👆👆
✅✅हे वाचून घ्या..😒😒
जाहिरात लवकरच येण्यासाठी सर्वानी मिळून प्रयत्न करणे गरजेचे.. 🙏🙏
♦️ #UPSC PRE 2024 CSAT [ SET -A]
👉 CSAT 2024 आजचा झालेला पेपर
♦️#UPSC CSE 2024 Paper 1
👉 आजचा झालेला पूर्व परीक्षा पेपर 1 without टिक मार्किंग..
👉 for printing both medium इंग्लिश + हिंदी ✅✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
♦️सासणे, सौदागर यांच्या कादंबऱ्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार.
👉 समशेर आणि भुतबंगला, उसवण या कादंबऱ्यांची निवड.
♦️राज्यात मेगा नोकरभरती च्या हालचाली..
👉 राज्यातील विविध विभागांतील खात्यांमध्ये सुमारे 25 ते 40% पदे रिक्त...
♦️ #UPSC पूर्व परीक्षा 16 जून..
👉 उद्या होणाऱ्या #UPSC पूर्व परीक्षा साठी उमेदवारांना शुभेच्छा 💐💐💐
♦️केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नवीन लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली.
👉विद्यमान 29 वे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे हे 30 जून रोजी निवृत्त होणार आहेत.Читать полностью…
👉लेफ्टनंट जनरल द्विवेदी हे 30 वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील.
♦️महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त अर्थसंकल्प अधिवेशन 28 जून पासून..
Читать полностью…♦️ मागील काही दिवसापूर्वी च्या या पोस्ट मध्ये आपण #PSI interview 2022 schedule बद्दल अंदाज टाकला होता. पाहून घ्या. आणी आज #PSI interview बद्दल PDF पण टाकल्या होत्या सकाळी. चॅनेल वर जे जुने मेंबर आहेत त्यांना आपली coading भाषा समजते.. 🙂🙂
Читать полностью…#revised list #Typing skill
♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र उमेदवारांच्या टंकलेखनाची भाषा व टंकलेखन कौशल्य चाचणीतून सूट असलेल्या उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
✅♦️ पोलीस भरती ग्राउंड हॉलतिकीट लिंक, excise निकाल, पुरवठा निकाल #update आणी इतर गोष्टी आपल्या सरळसेवा चॅनेल वर टाकल्या आहेत पाहून घ्या. ✅✅
👇👇👇👇
/channel/saralsewa_exam/3424
♦️गडचिरोली जिल्हा तलाठी भरती कागदपत्रे तपासणी वेळापत्रक..
Читать полностью…♦️ पोलीस स्टेशन work system हे पुस्तक एकदा वाचून घ्या.. येणाऱ्या #PSI interview साठी कामी येईल..
👉 पोलीस स्टेशन चे कामकाज कसे चालते या pdf वाचल्यावर समजेल..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️
♦️अख्या महाराष्ट्राचे लक्ष्य हे तलाठी भरती संदर्भात मॅट मध्ये सुरु असलेल्या केस वर आहे, उद्या त्याची सुनावणी आहे, कोर्टाने जास्त न वेळ न घेता एकदाचा निकाल देऊन विद्यार्थ्यांना पुढची दिशा द्यावी हि सर्व विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. उद्या निकाल किंवा ऑर्डर आली कि माहिती देईनच..
Читать полностью…आज आपल्या ग्रुप वरील मेंबर चा ग्रामसेवक चा पेपर पवई सेंटर ला झाला.
➡️ जिथे #Typing skill test च्या exam होणार आहेत.. त्याच्या सांगण्यानुसार
1. 3rd floor la lenevo che flat keyboard ahet
2. 1st and 2nd la lenevo che ठोकळा ( hard keyboard ) button असलेले keyboard ahet
3. Keys एकदम भारी press hotat.
4. Desk chi height 4 इत आहे
5. आणि रूंदी पण 4 इत आहे
6. Hall madhe गरम होत नसून थंडी वाजते full AC hall
7. Staff cooperative ahe.
Thanks : वैभव & अनिकेत for information 🙏
#Wrd कट ऑफ जाहीर..
♦️जलसंपदा विभाग भरती 2023
👉 कागदपत्रे पडताळणी साठी लागलेले कट ऑफ..✅✅
👇👇👇
/channel/saralsewa_exam/3444
♦️ #ZP ग्रामसेवक परीक्षा पॅटर्न कसा येतोय नक्कीच आपल्या सरळसेवा चॅनेल वर पाहून घ्या..खालील लिंक वर.. 🙏✅✅
👇👇👇
/channel/saralsewa_exam/3437
♦️#UPSC CSE 2024 Paper 1
👉 आजचा झालेला पूर्व परीक्षा पेपर 1 without टिक मार्किंग..
👉 for printing ✅✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
♦️UGC #NET Admit Card Released
👉 Link https://ugcnet.ntaonline.in/frontend/web/admitcard/index
♦️ #Typing skill test वाले सोबत घेऊन जायचं आहे प्रमाणपत्र लक्ष्यात ठेवणे आवश्यक..🙏🙏
Читать полностью…♦️जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता दिनांक 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Читать полностью…#scribe list
♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- दि.21 जुलै 2024 रोजी आयोजित परीक्षेकरीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
♦️Mahatransco सर्व जाहिराती #SEBC रोस्टर सह परत येतील.
Читать полностью…♦️ आपले पोलीस, आपली अस्मिता
👉 #Psi interview साठी नक्की वाचून घ्या..लोकराज्य 🙏
#scribe list
♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- दि.21जुलै 2024 रोजी आयोजित परीक्षेकरीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.