officer_club | Unsorted

Telegram-канал officer_club - 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

145060

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.. ♦️आपले official You Tube channel लिंक :👇 https://youtube.com/@officer_club

Subscribe to a channel

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️महत्त्वाची सूचना...

👉 सारथी द्वारे घेण्यात येणाऱ्या 2024-25 करिता अर्ज केलेल्या सर्व अर्जदारांनी पुन्हा नव्याने अर्ज करावे.


➡️ सारथी,  BARTI,TRTI, AMRUT, महाज्योती या सर्व संस्थांच्या स्पर्धा प्रशिक्षण अर्जदारांची एकत्रित #CET होणार आहे.

➡️ अर्ज करण्याची  अंतिम दिनांक - 03/07/2024

➡️ अर्ज करण्याची लिंक -


http://trtipune.in/sartregmay24/

मोबाईल वर वेबसाईट ओपन करताना Auto screen lock काढून मोबाईल आडवा करावा. म्हणजे वेबसाईट ओपन होईल ( Landscape mode )📱📱
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️UGC NET परीक्षा रद्द..

👉 परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप, परीक्षा नव्याने होणार, या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️UGC NET परीक्षा रद्द..

👉 परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप, परीक्षा नव्याने होणार, या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे..

👉 परीक्षा कालच झाली आणी आज असे नोटिफिकेशन.. 🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️पुरवठा निरीक्षक सरळसेवा परीक्षा-२०२३

👉 सर्वसाधारण गुणवत्ता यादी.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️जा.क्र.023/2023 सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट अ संवर्गाकरीता सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग व इतर मागास वर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️थायलंडमध्ये समलैंगिक विवाहांना मंजुरी.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान.

👉 विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर जागांसाठी 27 जूनला निवडणूक.

👉 कोण सदस्य निवृत्त होणार?

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️पुरवठा विभाग उच्चस्तर लिपिक निकाल जाहीर.. 🔥

👉 Open Gen Cut off- 180

सविस्तर
#PDF
👇👇👇
/channel/saralsewa_exam/3449


♦️ पुरवठा निरीक्षक निकाल जाहीर

👇👇
/channel/saralsewa_exam/3454

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️53 वी GST Council ची 22 जूनला बैठक..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ पोलीस भरती मैदानी चाचणी 19 जून पासून सुरु...

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या 500 उमेदवारा करिता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद MSCE मार्फत घेतल्या जाणाऱ्या राज्य शिक्षक पात्रता परीक्षा TET स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण तयारी करिता ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत... यासाठी पात्र असणारे अर्ज करू शकतात 🙏

👉 MPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षण तयारी साठी अर्ज मागविण्यात येत आहेत..👆👍

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️आपल्या #TYPING skill test Software
1 महिण्याच्या कोर्स वर आजपासून 40% discount खास विध्यार्थी च्या मागणीस्तव.. 🔥🔥


👉 ऑफर मर्यादित दिवसासाठीच आहे. (23 जून पर्यंतच ) लवकर कोर्स घ्या. Computer तसेच मोबाईल वर प्रॅक्टिस करता येईल.. 🙏

👉 40% discount साठी coupon code :
OFFICERS

👉 1 महिण्याच्या कोर्स मध्ये 300+ passages आणी जवळपास 8 ते 10 आयोगासारख्या mock टेस्ट फ्री आहेत..

सविस्तर माहिती :
👇
/channel/officer_club/26351?single

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#UPSC परीक्षा:- गुगल मॅपमुळे विद्यार्थी भरकटले...

👉 चुकीचे ठिकाण दाखवले; छ. संभाजीनगर मध्ये 50 जणांची युपीएससी प्रिलिम हुकली.


👉 नवीन विध्यार्थी वर्गाने परीक्षा ला जाताना स्थानिक लोकांना विचारून पण बरोबर ठिकाणी जात आहोत का एकदा confirm करावे..🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ अग्निवीर योजनेत मोठे बदल..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️आज झालेला UPSC prelims 2024 पेपर

👉Polity - 20
👉International Relations - 14
👉भूगोल - 18
👉पर्यावरण- 13
👉अर्थव्यवस्था- 11
👉Science & Technology - 11
👉प्राचीन, मध्ययुगीन इतिहास- 4
👉कला आणि संस्कृती - 3
👉आधुनिक इतिहास - १
👉इतर- 5 (सैन्य, पुस्तके, संरक्षण)

➡️आज झालेल्या #UPSC पेपर ची PDF
👇👇

/channel/officer_club/26741

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#MSP मध्ये वाढ..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा. #MPSC उत्तीर्ण होऊनही नियुक्तीची प्रतीक्षा.

👉 28 जूनला सरकारच्या वतीने विशेष सरकारी अधिवक्ता यांची नियुक्ती करण्याचे लेखी आदेश प्रधान सचिव यांना दिले आहेत. त्यामुळे उमेदवारांना लवकरच नियुक्ती मिळण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत.
- धनंजय मुंडे, कृषी मंत्री

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #UGC - NET for assistant professor exam रद्द झाली आहे.

👉 18 जून ला कालच परीक्षा झाली आणी आज रद्द चे नोटिफिकेशन अवघड आहे..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#RTI
♦️
#PSI 2022 Interview Qualified

👉 विद्यार्थी 1117
👉 विद्यार्थिनी 201

👉
#PSI interview 2 जुलै पासून सुरु होत असून पुढील काही दिवसात सविस्तर schedule पडेल..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #PSI Interview लवकरच चालू होत आहेत..

➡️आयोगाचे सदस्य specific काही प्रश्न विचारत असतात पॅनल नुसार त्याची तयारी करून जा.. सर्व मुलाखती साठी कामाला येईल.. फोटो Save असुद्या
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join
@officer_club ✔️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️राज्यातील प्रत्येकालाचा आता 5 लाखांपर्यंत मोफत उपचार..

👉 राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#RTI
♦️राज्यसेवा 431 व्यतिरिक्त अजून एकही जागा वाढली नाही..

👉
#combine जागा आपण मागे सांगितल्या त्यात अजूनही वाढ झालेली नाही..
आपली पोस्ट

👇👇👇
/channel/officer_club/26368

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️जलसंपदा DV आजपासून सुरु झाले आहेत.

👉 18 ते 22 जून

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️निर्मला सीतारामन यांचा विक्रम स्थापित होणार

👉 पुढच्या महिन्यात सादर करणार सातवा अर्थसंकल्प..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️जगातील सर्वात उंच पुलावरून धावली ट्रेन..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️नगरपरिषद Opting out उद्या शेवटची तारीख आहे..

➡️ नगर परिषद परीक्षा 2023 करिता Opting Out करण्यासाठी दि. १८ जून, २०२४ ही शेवटची दिनांक असून ज्या उमेदवारांची एकापेक्षा जास्त जागेवर निवड झाली असेल, अशा उमेदवारांनी Opting Out करावे. (MPSC, UPSC, SSC, बँकिंग किंवा इतर परीक्षेतून पद मिळाले असेल तर opting out करावे).

➡️ Waiting वाल्या उमेदवारांनाही इतर ठिकाणी पद मिळाले असेल तर #Opting_out करावे..

➡️ तरी अशा इच्छूक उमेदवारांनी त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवरुन नगर परिषद संचालनालयास खालील ई-मेल आयडीवर मेल करावेत.

➡️ cadreexam2023@gmail.com या ई-मेल आयडीवर ऑप्टिंग आऊट चा पर्याय सादर करावा.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

🌟♦️ कोणत्या परीक्षा ला किती दिवस राहिलेत पाहून घ्या. अभ्यासाचे नियोजन जोरात असुद्या. टेलिग्राम वर Time पास करत बसू नका जास्त.. 🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join
@officer_club ✔️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#MPSC च्या विद्यार्थ्यांची लागणार कसोटी..!

👉 2025 पासून नवा पॅटर्न होणार लागू; मुख्य परीक्षा आता 2275 गुणांची

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#Advt.

📚...भगीरथ IAS अकॅडमी, पुणे...📚

💢Learn from the Authentic & Trusted Authority!!!!

💠परिक्षभिमुख एकमेव क्लास

☘️ UPSC OFFLINE FOUNDATION BATCH
PRE + MAINS + INTERVIEW
STARTS FROM 24 June 2024
1 Year Time 4 to 8

☘️ MPSC Descriptive 2025
OFFLINE+ONLINE FOUNDATION BATCH
PRE + MAINS + INTERVIEW
STARTS FROM 24 June 2024
1 Year Time 8 to 12

☘️ COMBINE Gr. B&C OFFLINE + ONLINE FOUNDATION BATCH
PRE + MAINS
STARTS FROM 24 Junr 2024
8 Month Time 8 to 12

By-Ranjan Kolambe & Team

⭕️Application Available On Play Store
Bhagirath IAS Academy

📞संपर्क - 9970298197 , 9090906777

https://wa.me/+919970298197/?text

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ज्यांच्या एकाच दिवशी पोलीस कॉन्स्टेबल भरती ग्राउंड आणि राज्य राखीव पोलीस बल ( SRPF) ग्राउंड च्या तारखा व इतर तारखा आलेल्या होत्या त्यांच्यासाठी #Update आली आहे पाहून घ्या..
👇👇👇
/channel/saralsewa_exam/3445

Читать полностью…
Subscribe to a channel