♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.. ♦️आपले official You Tube channel लिंक :👇 https://youtube.com/@officer_club
♦️ काल मराठा समाजासाठी #SEBC & #NCL प्रमाणपत्रांचे नवीन फॉरमॅट आला आहे. आधी दोन्ही एकत्रित होते. आता नवीन SEBC आणि NCL प्रमाणपत्रे अशी स्वतंत्र असणार आहेत.✅Читать полностью…
👉 आतापर्यंत देण्यात आलेली प्रमाणपत्रे सुद्धा valid असतील, फक्त इथून पुढे फॉरमॅट नवीन केला आहे.
#FINAL
♦️आज भारत विरुद्ध द. आफ्रिका #Final T20 World Cup सामना.. 🏏🏏🏏
👉 आतापर्यंत चे T20 World Cup विजेते
♦️ महात्मा फुले जन आरोग्य योजना आता सर्व कुटूंबासाठी..
Читать полностью…♦️ #UGC #NET revised तारखा जाहीर परीक्षा ऑनलाईन होणार..
Читать полностью…#GR
✅♦️ "मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण" योजना..
👉 लाभार्थी : 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परिव्यक्त्या व निराधार महिला
✅♦️तलाठी भरती 2023 बाबत #Update
👇👇👇👇
/channel/saralsewa_exam/3530
♦️कुठेही #FIR दाखल करा.
👉 नव्या फौजदारी कायद्याचा जुलैपासून अंमलबजावणी; 5.56 लाख कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण..
♦️अरुंधती रॉय यांना निर्भीड लेखनासाठी पेन पिंटर पुरस्कार..
Читать полностью…#Advt.
कम्बाईन पूर्व व मुख्य च्या दृष्टीने अर्थव्यवस्था राज्यव्यवस्था व चालू घडामोडी हा घटक..45+ मार्काची हमी देतो .. त्या दृष्टीने सुपर जम्बो ऑफर..
1. आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार बॅचची मांडणी
2. संपूर्ण बॅच अद्यावत आहे.
3. पुण्यामध्ये जी ऑफलाइन बॅच आहे तीच हायब्रीड स्वरूपात यामध्ये उपलब्ध असेल.
4. हायब्रीड बॅच असल्यामुळे संकल्पना अतिशय स्पष्ट करण्यात आल्या आहे.
5. आकडेवारी कशी लक्षात ठेवावी यासंबंधी विशेष मार्गदर्शन
Use code — ABHI
अर्थव्यवस्था राज्यव्यवस्था चालू घडामोडी सराव प्रश्नाच्या माध्यमातून रिविजन साठी पैकीच्या पैकी सिरीज अतिशय माफक दरात....
📱 बॅच जॉईन करण्यासाठी
Parivartan exam prep
app download करा.
📲 संपर्क :
https://wa.me/message/V7VF2ICFL3GIG1
♦️ We lost by 10 wickets and today we won by taking all 10 wickets🫡🔥🇮🇳
Semi-final✅
⬇️
Final 🔥🔥
#T20 WC प्रत्येकाचे दिवस येतात.. 🔥💯
#Combine 2024 पूर्व परीक्षा
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👉 सुधारित मागणी पत्र प्राप्त झाल्यावर #Combine ची जाहिरात येईल..✅
#PSI 2023 प्रसिद्धीपत्रक
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेबा मुख्य परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
➡️ ७ नंबर ची सूचना वाचून घ्या ग्राउंड बाबतीत..
✅♦️महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2023-2024
👉 मराठीमधून
👉 २७ जून २०२४
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
✅♦️MPSC #OMR Sheet #new
➡️ गेल्या वर्षी पासून आयोगाने OMR शीट मध्ये बदल केलेला आहे. यापुढे होणाऱ्या परीक्षा साठी अशीच #OMR असेल त्यामुळे प्रिंट काढून यावर राज्यसेवा चे प्रॅक्टिस पेपर सोडवा, आयत्या वेळेला आयोगाच्या omr वर चुका टाळता येतील.Join @officer_club ✔️ Читать полностью…
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♦️स्पेक्ट्रम लिलाव संपला, आता मोबाईलचे बिल खिसा कापणार..
Читать полностью…👆👆👆
♦️ आयोगाने निदान #Combine पूर्व 2024 साठीची अंदाजित परीक्षा तारीख तरी जाहीर करावी, मुलांना नियोजन करायला सोपे जाईल. नंतर जाहिरात सुधारित जागा आल्यावर टाकून परीक्षा पण लवकर घेतली तरी मुलांची हरकत राहणार नाही.. 🙏🙏
👉 आपण जाहिरात 10 जुन ला आली तर सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात अंदाजित परीक्षा तारीख सांगितली होती. आज जवळपास 20 दिवस अधिकचे झालेत. 🙏🙏
♦️उमेदवारांकरीता विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test) करीता एकत्रित मार्गदर्शक सूचनाЧитать полностью…
👉 Syllabus, exam pattern ✅
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय) आणि महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या स्वायत्त संस्थांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या सर्वकष धोरणांतर्गत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणी व सनियंत्रण समितीद्वारे लाभार्थी निवडीकरीता ऑनलाईन स्वरुपात सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test) घेण्यात येणार आहे. त्याकरीता उमेदवारांसाठी महत्वाच्या मार्गदर्शक सूचना..
✅♦️#UPSC Calendar 2025
👉 #MPSC ने सुद्धा UPSC सारखे वर्षभराचे अंदाजित जाहीर केलेले वेळापत्रक पाळावे.. 🙏
♦️शिक्षक भरतीतील रुपांतरीत फेरीद्वारे 3,150 उमेदवारांची शिफारस..
Читать полностью…♦️महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल..
➡️ महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल #PDF
👇👇👇👇
/channel/officer_club/26871
#NCL
✅♦️खुल्या प्रवर्गातील महिलासाठी नॉन क्रिमीलेअर ची अट रद्द.
👉 4 मे च्या GR ची प्रिंट आपल्या चॅनेल वर टाकलेली आहेच..पाहून घ्या ✅
👇👇👇
/channel/officer_club/19999
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
लपेट लिया गोरो को
भारत के छोरों ने 🇮🇳🔥
#INDvsENG2024 🏏🏏🏏
भारताचा फायनल मध्ये प्रवेश पक्का.. 🔥🔥🔥
#PSI 2023
✅♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेबा मुख्य परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
👉 #PDF
♦️#MPSC मागील पेपर आणी इतर गोष्टी..
➡️ #Combine पूर्व मागील पेपर..✅
👇👇👇👇
/channel/officer_club/26505
➡️ मागील cut off, OMR, TOPPER'S booklist ✅
👇👇
/channel/officer_club/26472
➡️ राज्यसेवा पूर्व मागील पेपर.✅
👇👇👇
/channel/officer_club/26447
♦️लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा ओम बिर्ला.
👉 सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याचा मान.