officer_club | Unsorted

Telegram-канал officer_club - 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

145060

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.. ♦️आपले official You Tube channel लिंक :👇 https://youtube.com/@officer_club

Subscribe to a channel

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️नव्या संहितेनुसार दिल्ली पहिला गुन्हा दाखल..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ आज दिवसभरात सर्वात मोठया दोन घोषणा झाल्या.. ज्यासाठी कित्येक वर्षांपासून खूप जणांचे वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न चालू होते..🔥🔥

1. सर्व गट क वर्गातील सरळसेवा परीक्षा आत्ता
#MPSC घेणार..

2. पेपरफुटी वर लवकरच केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्र मध्ये कायदा येणार..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#UPSC पूर्व परीक्षा 2024 निकाल जाहीर.. 🔥
➖➖➖➖➖➖➖➖➖
Join
@officer_club ✔️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#skill test लिपिक टंकलेखन परीक्षेत तांत्रिक अडचण. सचिव मॅडम प्रतिक्रिया..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️गोड बातमी दुसरी लवकरच.. 🔥

👉 पेपरफुटीवर कायदा याच अधिवेशनात आणू. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती. रोहित दादांनी विचारलेल्या प्रश्नवर उत्तर देताना माहिती.. 🔥

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ गोड बातमी आपण सांगणार होतोच ती हीच.. 🔥🔥🔥 सर्व गट क वर्गातील सरळसेवा परीक्षा आत्ता #MPSC घेणार..

राज्यातील गट क ची सर्व पदे एमपीएससी मार्फत भरणार. पुढील सहा ते सात महिन्यात ही प्रक्रिया पार पाडली जाईल. एमपीएससी ने सुद्धा याबाबत शासनाला पत्र पाठवला आहे आमची तयारी आहे.

उपमुख्यमंत्री:- देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती.

👇👇👇

https://youtu.be/QUSZCWbx4UE?si=Xoiedub5qYclvR5L

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #CBDT स्थापना 1963
👉 प्रत्यक्ष कराचे नियमन करते.
👉 अध्यक्ष : रवी आगरवाल

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️३० वे नवे लष्करप्रमुख पदी जनरल उपेंद्र व सध्याच्या नौदलप्रमुख पदी एडमिरल दिनेश त्रिपाठी..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #IBPS क्लर्क - 2024 च्या हजारो रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी उद्यापासून ऑनलाईन अर्ज सुरू होतील.

👉 वेबसाईट :
www.ibps.in

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#PSI मुलाखत साठी साधारणपणे ही कागदपत्रे लागतात.

👉 २ जुलै २०२४ पासून interview चालू होत आहेत. खाली मागील काही उमेदवार च्या script लिंक देतोय, तसेच आयोगाचे कोणते सदस्य जास्त करून कोणता प्रश्न विचारतात त्या बद्दल माहिती सर्व लिंक पाहून घ्या..🙏

1. आयोगाचे सदस्य माहिती..
/channel/officer_club/26773

2. मागील
#PSI उमदेवार च्या scripts

A)
/channel/officer_club/26643

B)
/channel/officer_club/16303

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ विश्वविजयाची स्वप्नपूर्ती...🏆🏆🏏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️कायदे नवीन बदल आणि त्याचा परिणाम..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️भारताला मॅच जिंकण्यासाठी टर्निंग पॉईंट हा झेल ठरला.. 🇮🇳🇮🇳💯❣️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ आजच्या मॅच मधून हेच शिकण्यासारखे आहे शेवटपर्यंत आशा सोडू नका विजय आपलाच होतो.. 🔥🔥🇮🇳🇮🇳

30 मध्ये 30 रण पाहिजेत होते.. तरीही 7 रन ने विजय झाला.. 🇮🇳🇮🇳

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ राज्यसेवा पूर्व परीक्षा ची तयारी करणारे परीक्षा २१ जुलै लाच होणार म्हूणन अभ्यास करा. काहीजण शेवटच्या टप्प्यात परीक्षा पुढे जाणार अश्या अफवा सोडत असतात. त्यामुळं काही दिवस telegram कामापुरते पाहा, बिनकामी अभ्यास वर परिणाम नको. 🙏🙏

➡️आयोगाच्या ऑफिसिअल नोटिफिकेशन शिवाय अन्य कोणावरच विश्वास ठेऊ नका अगदी आमच्यावर पण.. 🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️महाज्योती फॉर्म भरण्यास मुदतवाढ 10 जुलै 2024 पर्यंत.

👉 पूर्वी 3 जुलै 2024 होते..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#Banking_exam 🙏
♦️
#IBPS क्लर्क - 2024 च्या 6128 पदांच्या जाहिरातीसाठी आजपासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत..

👉 सविस्तर जाहिरात खालील लिंक वर पाहून घ्या..
👇👇👇👇
/channel/saralsewa_exam/3542

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#typingSkillTest 1 ते 3 जुलै दरम्यान होणारी पुढे ढकलली.

♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता दिनांक 1 ते 3 जुलै 2024 या कालावधीत आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणी तांत्रिक अडचणीमुळे पुढ़े ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#skill test लिपिक टंकलेखन परीक्षेत तांत्रिक अडचण..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ या गोड बातमी साठी कित्येक जण खूप दिवसापासून प्रयत्न करत होते..त्यात आम्ही पण आलोच..

➡️गट क सर्व सरळसेवा परीक्षा
#MPSC कडे जाण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे धन्यवाद. प्रत्येकाचे नाव घेणे शक्य नाही. 🙏🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ देशात आजपासून ३ नवे फौजदारी कायदे लागू..

👉 फसवणुकीसाठी आता कलम ४२० नव्हे, तर ३१६

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ 1 जुलै - महाराष्ट्र कृषी दिन 🍃🪴


➡️ माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक  यांचा जन्मदिन (1 जुलै) 'महाराष्ट्र कृषी दिन' म्हणून साजरा केला जातो.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️आपले #TYPING skill test सॉफ्टवेअर..🌟🌟 #FREE #FREE

👉 आजपासून 15 जुलै पर्यंत
FREE FREE FREE असेल खास विध्यार्थी च्या मागणीस्तव..
🔥🔥

📱📱📱📱📱📱📱

➡️ कॉम्पुटर तसेच मोबाईल वर प्रॅक्टिस करता येईल.. नक्की फायदा घ्या..🙏

👉 100% discount साठी coupon code :
ZERZURA टाका

👉 15 जुलै पर्यंत कोर्स फ्री असेल..
या कोर्स मध्ये 300+ passages आणी जवळपास 8 ते 10 आयोगासारख्या mock टेस्ट फ्री आहेत..


➡️ सविस्तर माहिती APP LINK आणी इतर:
👇
/channel/officer_club/26351?single

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #Typing skill test वाले लक्षात असुद्या उद्या पासून सुरवात होत आहे.. 🙏

👉 उद्या टायपिंग प्रमाणपत्र
#XEROX सोबत घेऊन जायची आहे. स्वतः ची सही करून त्यावर.. #original सर्टिफिकेट लागत नसले तरी सोबत राहूद्या ओझ होणार नाही. 🙂🙏 #SKill test साठी शुभेच्छा.. 💐

➡️#Skill test विषयी माहिती..
नक्की पाहा
👇👇👇
/channel/officer_club/25492

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#NEET नीट पेपरफुटी प्रकरण महाराष्ट्र पर्यंत येऊन पोहचले..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला मुख्य सचिव..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

🇮🇳🇮🇳 #WIN ✌️✌️🏏❣️

#T20 वर्ल्ड कप #final

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

कॅच 🔥🔥🔥
हातातून गेलेला मॅच भारताने जिंकला.. 🇮🇳🇮🇳

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#CSE
♦️#UPSC पूर्व परीक्षा 2024 निकाल पुढील आठवडयात लागण्याची दाट शक्यता.. 💯💯

Читать полностью…
Subscribe to a channel