officer_club | Unsorted

Telegram-канал officer_club - 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

145060

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.. ♦️आपले official You Tube channel लिंक :👇 https://youtube.com/@officer_club

Subscribe to a channel

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️जुने #SEBC सर्टिफिकेट अश्या type मध्ये 2024 मध्ये कधी पण काढलेले ते पण valid राहील. फक्त SEBC act 2024 चा उल्लेख पाहिजेत त्यावर..नवीन Gr नुसार SEBC आणी #NCL वेगळ भेटत आहे. 🙏🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ सरळसेवा भरती आनंदाची बातमी..

👇👇👇👇
/channel/saralsewa_exam/3573

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

👆👆👆👆 यावरील..

♦️ शुद्धीपत्रक.. 🙏🙏

➡️ पुह्ना आयोगाने शुद्धीपत्रक काढून OBC, किंवा SEBC ऑपशन निवडले नाही तर यापूर्वी अर्ज सादर करताना केलेला दावा अंतिम समजला जाईल असं सांगितले आहे, जे की राज्यसेवा मध्ये पण सांगितले होते.

👉 मराठा उमेदवार ने पूर्वी सुरवातीला पूर्व परीक्षा चा फॉर्म भरताना EWS निवडले असेल तर त्याला आत्ता SEBC न करता #EWS ठेवता येईल का? यावर आयोगाने प्रसिद्धीपत्रक काढून उमेदवार च्या मनातील शंका दूर करावी..🙏🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️

सहायक निबंधक सहकारी संस्था गट ब या जाहिरात मध्ये सरळ आयोगाने सांगितले Compulsory आधी EWS मधून फॉर्म भरला परंतु आता SEBC मध्ये आहेत त्यांना SEBC विकल्प निवडावा लागेल. नाही निवडला तर पूर्व भरलेला म्हणजे OPEN मध्ये Consider केल्या जाईल. राज्यसेवा च्या वेळेस या ४ नंबर पॉईंट मधील ब्रॅकेट मधील वाक्य नव्हते टाकले आयोगाने.. 🙏

👉
#SEBC विकल्प सादर न केल्यास पुन्हा भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर बदलाची संधी मिळणार नाही.


➡️या जाहिरात प्रमाणे विचार केला तर महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 SEBC उमेदवारांना EWS मधून SEBC करण्याची संधी पुर्व परीक्षा 2024 चा निकाल लागण्याअगोदर द्यावी लागेल.आयोग यावर येणाऱ्या काही दिवसात प्रसिद्धीपत्रक काढेल अशी आशा करूयात, हा मुद्दा आयोगाकडे पोहोचवला आहेच, आयोग कोणाचेही नुकसान करणार नाही काळजी करू नका.ज्यांनी अजूनही SEBC सर्टिफिकेट काढले नसतील त्यांनी काढून घ्या.🙏

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#mpsc #typingSkillTest

♦️MPSC Group - C Skill Test (4 जुलै 2024 Shift 1 सुरळीत पार पडली आहे. थोडा फार प्रॉब्लेम आले तर दुसऱ्या ठिकाणी बसवत आहेत. प्रॉब्लेम शक्यतो येतच नाही आहेत.

➡️ उमेदवार कडून मिळालेल्या माहितीनुसार..

कीबोर्ड : acer
फॉन्ट size : कमी जास्त होती
Type करतो ते मोठे आणी passage मधले छोटे.. उतारा हा 1505 की स्ट्रोक पर्यंत होता.🙏🙏


⚠️महत्वाची सूचना : परीक्षा सेंटर वर थोडा जरी उशीर झाला तरीही entry देत नाही आहेत त्यामुळे लवकर जा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#PSI interview scripts(3) 2024.

👉 सध्या
#PSI च्या मुलाखती चालू आहेत. आज झालेल्या काही मुलाखतीच्या स्क्रिप्ट टाकत आहोत. काल पण टाकलेल्या पाहून घ्या..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join
@officer_club ✔️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#PSI interview scripts(2) 2024.

👉 सध्या
#PSI च्या मुलाखती चालू आहेत. काल झालेल्या काही मुलाखतीच्या स्क्रिप्ट टाकत आहोत. काल पण टाकलेल्या पाहून घ्या..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join
@officer_club ✔️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️जुन्या पेन्शन बाबत तीन महिन्यांत निर्णय..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️'लाडकी बहिणी' साठी अर्जाची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत, वयोमर्यादा 65 वर्ष.

👉 शेती, उत्पन्न दाखला, रहिवासी प्रमाणपत्राची अट शिथिल.

👉 कुटुंबातील एक अविवाहित महिलाही पात्र..
पात्र मुलींनी लाभ घ्या..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#STI
♦️राज्यकर निरीक्षक मुख्य परीक्षा-2021 प्रतिक्षायादीतील उमेदवारांचे नियुक्ती आदेश..2

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 आज झालेले ७ बदल नक्की पाहा

👉 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ मिळाली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join
@officer_club ✔️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#PSI interview scripts 2024.

👉 सध्या
#PSI च्या मुलाखती चालू आहेत. आज झालेल्या काही मुलाखतीच्या स्क्रिप्ट टाकत आहोत. पाहून घ्या..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join
@officer_club ✔️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ #MPSC कृषी सेवा..🌿🌳🌳
सन २०२४ साठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र कृषी सेवा, गट-अ, महाराष्ट्र कृषी सेवा, गट-ब व महाराष्ट्र कृषी सेवा गट-ब (कनिष्ठ) संवर्गाकरीता मागविण्यात आलेल्या मागणीपत्रानुसार वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक २५/०५/२०१७ नुसार गठीत उपसमितीसमोर, कृषी विभागातील २५८ रिक्त पदे १०० टक्के भरण्यासाठी प्रस्ताव मान्यतेकरीता सादर करण्यात आला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join
@officer_club ✔️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#typing स्किल टेस्ट बाबतीत..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️आपण आधी सांगितले त्याप्रमाणे #SEBC जुने काढलेले प्रमाणपत्र( 1 एप्रिल 2024 नंतर ) पण valid असतील. नवीन #SEBC Gr नुसार कास्ट आणी #NCL वेगळे मिळत आहे.
याबाबत शासनाकडून येत्या 2 ते 3 दिवसात पत्रक येईलच..
नवीन GR नुसार
#SEBC format
👇👇
/channel/officer_club/26905

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ पोलीस भरती लेखी परीक्षा बाबतीत..

👉 एकूण 22 घटकात लेखी परीक्षा ही दिनांक 07/07/2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे...

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#typingSkillTest पुढे ढकलेली 10 ते 13 जुलै दरम्यान होईल

♦️जा.क्र.
111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-तांत्रिक अडचणीमुळे पुढ़े ढकलण्यात आलेली मराठी टंकलेखन कौशल्य चाचणी दि.10 ते 13 जुलै 2024या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
👉 4 नंबर पॉईंट नीट वाचून घ्या..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#Combine गट ब, गट पूर्व परीक्षा मधील जागा आपण मागेच सांगितलेल्या आहेत पाहून घ्या.. थोडाफार फरक पडेल पडला तर.. जाहिरात २० जुलै च्या अगोदर येण्याची शक्यता आहे.. राज्यसेवा परीक्षा हॉलतिकीट १२ किंवा १३ जुलै पर्यंत येऊन जातील.🙏

#Combine जागा खालील लिंक वरून पाहून घ्या..
👇👇👇👇
/channel/officer_club/26368

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️सगेसोयरे अधिसुचनेवर ८ लाखांहून जास्त हरकती..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️#T20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या मिरवणुकीचे आयोजन‌.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ऑफलाईन Application फॉर्म..

➡️ऑफलाईन अर्ज भरल्यावर संबंधित अंगणवाडी केंद्रात फॉर्म submit करा.

👉 ऑनलाईन फॉर्म साठी सध्या वेबसाईट अजूनही सुरु झालेली नाही. अँप्लिकेशन "नारीशक्ती दूत " नावाच्या application वर अर्ज सुरु झाले आहेत. You tube वर प्रोसेस पाहून घ्या. 🙏

➡️अविवाहित मुलींनी ज्या योजना मध्ये बसत असतील त्यांनी या योजना चा फायदा घ्या..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join
@officer_club ✔️

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️नेपाळमध्ये प्रचंड सरकार संकटात..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️विधानसभा निवडणुकांमुळे टीईटी रखडण्याची शक्यता.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

👆👆

♦️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी वरील योजनांचा लाभ घ्यावा

👉 10 जुलै पर्यंत तारीख वाढली आहे.


👉 वेबसाईट :

1) बार्टी :-
http://trtipune.in/bartregmay24/

2) TRTI :-
http://trtipune.in/trtiregmay24/

3) सारथी :-
http://trtipune.in/sartregmay24/

4) महाज्योती :-
http://trtipune.in/maharegmay24/

➡️ #Syllabus आणी इतर मार्गदर्शक सूचना #PDF
👇👇👇👇
/channel/officer_club/26892

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

#STI
♦️राज्यकर निरीक्षक मुख्य परीक्षा-2021 प्रतिक्षायादीतील उमेदवारांचे नियुक्ती आदेश..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️आयोगाने ऑफिसिअल नोटिफिकेशन मध्ये सांगितले त्याप्रमाणे फक्त 1 ते 3 जुलै रोजी होणाऱ्या टायपिंग skill test पुढे ढकलली आहे.. ४ जुलै पासून टायपिंग skill test regular होतील..

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

👆👆👆👆

♦️10 जुलै पर्यंत तारीख वाढली आहे.

👉 वेबसाईट : http://trtipune.in/sartregmay24/

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️ विधानपरिषद निवडणूक निकाल.

Читать полностью…

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️वर्ग 'क' ची पदभरतीही एमपीएससी द्वारे होणार..

Читать полностью…
Subscribe to a channel