आज शेवटची तारीख आहे..
✅♦️#Combine गट ब, गट क फॉर्म भरण्यासाठी ची वेबसाईट सुरळीतपणे सुरु झालेली आहे. फॉर्म भरून घ्या.. ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी, fees status paid आहे का पाहून घ्या..🙏🙏
♦️#MPSC आयोगाच्या प्रोफाइल वर जर तुमचा सध्याचा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर..
👉 लिंक :
http://65.2.95.159/mpsconline/public/candMobChng
♦️ #COMBINE MPSC बाबतीत फॉर्म भरताना काही अडचणी येत आहेत त्याबाबत आयोगाला ई-मेल आणी कॉल द्वारे कळवलं आहेच. रात्री पर्यंत प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला तर ट्विट द्वारे पुह्ना आयोगाकडे प्रॉब्लेम बाबतीत कळवलं जाईल. ज्यांचे फॉर्म भरणे बाकी आहे त्यांनी वेबसाईट ला दर तासांनी visit करत चला. वेबसाईट प्रॉब्लेम लवकर सॉल्व होईल अशी अपेक्षा करूयात .. 🙏🙏🙏
Читать полностью…♦️ #GST संकलन वाढले, सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे.
👉 जीएसटी मध्ये सर्वाधिक हिस्सा IGST चा आहे..
♦️महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात नऊ कोटी 70 लाख 25 हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली असून, विविध वयोगटातील मतदार वरील प्रमाणे आहेत.Читать полностью…
✅♦️ विविध परीक्षा च्या जाहिराती आणी त्यांच्या फॉर्म भरण्याच्या तारखा नक्की पाहून घ्या. कोणाचा फॉर्म भरणे बाकी असेल तर नक्की भरा..✅✅
👇👇👇👇
/channel/saralsewa_exam/4377
♦️ज्या विद्यार्थ्यांना combine पूर्व परीक्षेचा फॉर्म भरतानी प्रॉब्लेम येत असेल...
👉 पेमेंट झालं पण Fees Not Paid दाखवत आहे.. त्या विद्यार्थ्यांनी तिथे असलेला..
👉 Check Payment Status वर क्लिक करून रिफ्रेश करण्यात याव.
त्यानंतर पेमेंट पेड दाखवले जाते.
👉 रिफ्रेश केल्यावर पेमेंट पुन्हा पुन्हा पेड करण्याची गरज नाही. Fees paid दाखवली तर.. प्रॉब्लेम येत असेल तर आयोगाला कॉल आणी ई-मेल करा.. 🙏🙏
✅♦️#Combine गट ब, गट क फॉर्म भरण्यासाठी ची वेबसाईट सुरळीतपणे सुरु झालेली आहे. फॉर्म भरून घ्या.. ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी, fees status paid आहे का पाहून घ्या.. उद्या शेवटची तारीख आहे..🙏🙏
Читать полностью…⚠️फॉर्म भरणे साठी उद्या शेवटची तारीख
♦️#Combine गट ब पूर्व जाहिरात 2024..
👇👇👇👇
/channel/officer_club/28129
👉 #Combine गट क पूर्व जाहिरात 2024..
👇👇👇👇
/channel/officer_club/28133
👉 #MPSC गट ब परीक्षा योजना 2024..
👇👇👇
/channel/officer_club/28122
👉 #MPSC गट क परीक्षा योजना 2024..
👇👇👇👇
/channel/officer_club/28125
👉 #Syllabus गट ब, गट क पूर्व 2024
👇👇👇
/channel/officer_club/28121?single
⚠️ फॉर्म भरणे साठी उद्या शेवटची तारीख
✅👉 गट ब आणी क पूर्व फॉर्म भरणे कालावधी : 14 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर.
👉 फॉर्म भरण्यासाठी लिंक, MPSC profile log in करा..✅
👇👇👇
/channel/officer_club/28240
♦️ मंत्र्याची संपती..
👉 सर्वात श्रीमंत मंत्री तानाजी सांवत असून त्यांची एकून संपत्ती २१८.१ कोटी रुपये आहे...
♦️ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Читать полностью…
👉 पुणे जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक मतदार.
👉 मुंबई उपनगर दुसऱ्या क्रमांकावर..
👉 सिंधुदुर्गात सर्वात कमी मतदार..
♦️ #TRTI च्या विद्यार्थ्यांनी वरील Documents दोन प्रति मध्ये झेरॉक्स & ओरिजिनल डोकमेंट्स सोबत लागतील..
Читать полностью…#Department #PSI
♦️पोलिस दलात नव्याने 111 उपनिरीक्षक दाखल
👉 चेतनलाल पटले ठरले 'रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर'चे मानकरी...
♦️महाराष्ट्राच्या निकालानंतर संसदेचे
हिवाळी अधिवेशन..
👉 25 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत
चालणार सत्र..