♦️ क्लार्क मुख्य 2023 निकाल बाबतीत आज सुनावणी होती पुढील तारीख मिळाली आहे..
👉 पुढील तारीख : 9/12/2024
👉 9 डिसेंबर 2024 पर्यंत निकाल लागण्याची शक्यता वाटत नाही कोर्टात केस असल्यामुळे.. 🙏🙏
#PSI 2023 ground 🏃♂️🏃♂️
♦️जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३-पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी दि.१७ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
♦️जा.क्र.023/2023 सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम,गट-अ व जा.क्र.132/2023 सहायक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी, गट-अ आणि जा.क्र.395/2023 निवासी वैद्यकीय अधिकारी, गट-ब संवर्गाच्या भरतीकरीताच्या चाळणी परीक्षा दि. 25 आणि 27 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
Читать полностью…♦️न्या. संजीव खन्ना यांचा सरन्यायाधीशपदी शपथविधी..
👉 13 मे 2025 ला वयाच्या 65 व्या वर्षी ते निवृत्त होतील..
👉 51 वे सरन्यायाधीश म्हणून निवड..
♦️जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसाठी दिव्यांग उमेदवारांना दि.18 नोव्हे.2024 रोजीपर्यंत अर्ज सादर करता येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Читать полностью…♦️शिक्षक पात्रता परीक्षा 2024 पेपर 1
👉 आज झालेला सकाळच्या सत्रातील पेपर.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
♦️ #UPSC कडून 2025 च्या वेळापत्रकात बदल..
👉 संपूर्ण वेळापत्रक #PDF पाहण्यासाठी..
👇👇👇
/channel/officer_club/28367
♦️ क्लार्क बाबतीत आज सुनावणी होती पुढील तारीख मिळाली आहे अशी माहिती मिळाली आहे..✅✅
👉 पुढील तारीख : 9/12/2024
♦️COP 29 ठिकाण : बाकू (अझरबैझान )Читать полностью…
👉 COP 29 शिखर परिषदेत पॅरिस करार मंजूर
👉 भारताने पॅरिस कराराला ३ ऑक्टोबर २०१६ रोजी अधिकृत मान्यता दिली. भारत या करारात सहभागी होणारा ६२ वा देश होता. संपूर्ण आत्तापर्यंत 200+देश सहभागी आहेत.
♦️राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-2022 नियुक्तीसाठी शिफारशी करण्याबाबत; निवड झालेल्या उमेदवार यांना ई-मेल येत आहेत.. 🙏🙏
Читать полностью…#Scribe list
♦️दिनांक ०१/१२ /२०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा.क्र.४१४/२०२३ ) करीता लेखनिक व / अथवा भरपाई वेळेकरीता पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
♦️जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब चाळणी परीक्षा २०२४ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Читать полностью…♦️लिपिक-टंकलेखक (मराठी/ इंग्रजी) परीक्षा-2022Читать полностью…
👉 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रतिक्षायादी-2 मधून शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व बृहन्मुंबईतील राज्य शासनाच्या विविध कार्यालयातील लिपिक टंकलेखक (मराठी/इंग्रजी) पदावर नियतवाटप..
♦️ #COP 29 ची एवढी चर्चा का?
👉 COP 29 म्हणजे काय?Читать полностью…
पक्षांची परिषद (COP), दरवर्षी आयोजित केली जाते, ज्यामध्ये राष्ट्राध्यक्षपद पाच मान्यताप्राप्त UN क्षेत्रांमध्ये फिरते.
👉 या वर्षी, अझरबैजानची या नोव्हेंबरमध्ये बाकू येथे आयोजित करण्यात येणार..
✅♦️ आयोगाचे अंदाजित वेळापत्रक पुढील वर्ष चे या आठवड्यात तरी पडेल का??
👉 #UPSC ने त्यांचे 2025 चे अंदाजित वेळापत्रक जाहीर केलेले आहे.
👉 मागील वर्ष 2024 चे अंदाजित वेळापत्रक आयोगाने 10 नोव्हेंबर 2023 ला जाहीर झाले होते यावर्षी 2025 चे आयोग कधी करणार???🙏🙏
👇👇👇
/channel/officer_club/28255
♦️सरन्यायाधीश पदाची आज संजीव खन्ना शपथ घेणार.
👉 51 वे सरन्यायाधीश म्हणून घेणार शपथ..
♦️प्रयत्न नेहमी गुपचुप करावेत कारण लोकांना तुमच्या, परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट असतो...!!
🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️
👉 #MPSC च्या राज्यसेवा आणी इतर परीक्षा साठी मोजकेच दिवस बाकी आहेत. मौका सोडू नका.. 🔥✌️✌️✌️
♦️ सरन्यायाधिश डी.वाय. चंद्रचूड यांचे ऐतिहासिक निवाडे..
👉 आज 10 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत..